प्रेक्षक मॅडॉकच्या हॉरर-कॉमेडी विश्वाच्या "थामा" च्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी चित्रपटाचे एक नवीन पोस्टर शेअर केले आहे. जे पाहून चाहत्यांमधील चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
हॉरर-कॉमेडी विश्वाच्या निर्मात्यांनी आगामी 'थामा' चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे चाहते चित्रपटासाठी आणखी उत्सुक आहेत. आता ही माहिती काय हे आपण जाणून घेणार आहोत.
'मुंज्या' अभिनेत्री शर्वरी वाघला एक मोठा चित्रपट मिळाला आहे. एका वृत्तानुसार, ती सूरज बडजात्याच्या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत दिसणार असल्याचे समोर आले आहे. जाणून घेऊयात अभिनेत्री कोणत्या चित्रपटात दिसणार आहे.
थामा हॉरर कॉमेडी दिवाळीच्या खास प्रसंगी, 'स्त्री 2' च्या निर्मात्यांनी हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा पुढचा चित्रपट थामाची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर चाहत्यांचे चेहरे उजळले आहेत. जाणून घेऊयात चित्रपबाबत.
बॉलीवूड अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री पश्मिना रोशन यांच्यासोबत या नवरात्रीचा अनोख सेलिब्रेशन चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. या दोघांनीही त्याच्या आगामी गाण्याचे पहिले पोस्टर लाँच केले आहे. या…
अभिनेता सनी देओल स्टारर चित्रपट 'बॉर्डर 2' त्याच्या घोषणेपासून सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्याच्या या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. तसेच यावेळी या चित्रपटात कोण दिसणार हे जाणून घेण्याची…