Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कांगुवा’ चित्रपटचे एडिटर निशाद युसूफ यांचे निधन, वयाच्या ४३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

चित्रपट एडिटर निषाद युसूफ यांचे निधन झाले. निषाद हा अभिनेता सूर्या आणि बॉबी देओलचा आगामी चित्रपट 'कांगुवा'चा चित्रपट एडिटर होते. मंगळवारी रात्री ते कोचीच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 30, 2024 | 11:49 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

चित्रपट एडिटर निषाद युसूफ यांचे निधन झाले आहे. निषाद हा अभिनेता सूर्या आणि बॉबी देओलचा आगामी चित्रपट ‘कांगुवा’चा चित्रपटाचे एडिटर होते. मंगळवारी रात्री ते कोचीच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे. इंडिया टुडेने मल्याळम मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत दावा केला आहे की निशाद युसूफचा मृतदेह कोची येथील त्याच्या घरात सापडला आहे. अद्यापही त्यांच्या मृत्यूचे कारण पोलिसांकडून उघड झाले नसून पोलिस या मृत्यूमागचे कारण शोधण्यात व्यस्त आहेत.

FEFKA ने पुष्टी केली
फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ केरळ (FEFKA) डायरेक्टर्स युनियनने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर निशाद युसूफच्या मृत्यूची पुष्टी केली. चित्रपट युनिटने प्रसिद्ध संपादकाचा फोटो शेअर केला आणि मल्याळममध्ये लिहिले, ‘बदलत्या मल्याळम सिनेमाचे समकालीन भविष्य ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चित्रपट एडिटर निशाधा युसूफ यांचे अनपेक्षित निधन ही एक मोठी शोकांतिका आहे ज्याने मोठा धक्का बसला आहे. FEFKA डायरेक्टर्स युनियनने निषादच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला.

हे देखील वाचा – नाही राहिली ‘फ्रेंड्स’मधील फोबी ॲबॉट, वयाच्या ७९ व्या वर्षी टेरी गैर यांनी घेतला अखेरचा श्वास!

पोलीस तपासात गुंतले आहे
प्रादेशिक प्रसारमाध्यमांनी त्यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचे वृत्त दिले असले तरी पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. केरळ पोलीस मृत्यूचा तपास करत आहेत आणि त्यांनी कोणतीही शक्यता नाकारली नाही, असे मातृभूमीच्या वृत्तात म्हटले आहे.

कोण आहेत निषाद युसूफ?
निशाद युसूफ हे मल्याळम आणि तमिळ भाषेतील लोकप्रिय चित्रपट एडिटर होते. थल्लुमाला, उंडा, वन, सौदी वेलाक्का आणि एडिओस अमिगोस या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांनी गेल्या वर्षी त्याच्या सर्वात हाय-प्रोफाइल प्रोजेक्टवर काम केले होते, सुर्या आणि बॉबी देओल स्टारर पॅन-इंडिया चित्रपट कंगुवासही ते काम करत संपादक म्हणून काम करत होते. आता हा चित्रपट 14 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हे देखील वाचा – ‘सलमान खानला मारून टाकेन…’, सलग दुसऱ्या दिवशीही जीवे मारण्याची धमकी

उत्कृष्ट एडिटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
निषाद यांना 2022 मध्ये थल्लुमालावरील कामासाठी सर्वोत्कृष्ट संपादकाच्या राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Web Title: Bobby deol suriya film kanguva editor nishad yusuf was found dead in his apartment in kochi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 11:43 AM

Topics:  

  • Bobby Deol

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.