Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुक्काबाज’ ते ‘घुसपैठिया’ विनीत कुमार सिंहच्या अष्टपैलुत्वावर प्रकाश टाकणारे चित्रपट पहाच!

विनीत कुमार सिंह हा भारतीय चित्रपट उद्योगातील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या चित्रपटांची श्रेणी आणि प्रत्येक व्यक्तिरेखा चोखपणे साकारण्याची क्षमता यामुळे विनीत सिंह यांच्या अष्टपैलुत्वावर अनेकदा प्रकाश पडला आहे. 'मुक्काबाज' आणि 'घुसपैठिया' यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका या अनोख्या पात्रांचा शोध घेतात. आतापर्येंतच्या या अभिनत्येच्या प्रत्येक भूमिकेने चाहत्यांना थक्क केले आहे. तसेच विनीत कुमार सिंह यांच्या कामाचेही कौतुक अनेक निर्मत्यानी केले आहे. या कर्तृत्वान अभिनेत्याच्या चित्रपटावर टाकुयात एक नजर.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 17, 2024 | 12:27 PM

(अभिनेता विनीत कुमार सिंहने आजपर्येंत केलेले धमाकेदार चित्रपट फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

विनीत कुमार सिंह ने 'मुक्काबाज’ मध्ये महत्त्वाकांक्षी बॉक्सर श्रवण कुमार सिंगची भूमिका साकारली आणि सगळ्यांचं कौतुक मिळवलं. बॉक्सरचे जीवन चित्रित करण्यासाठी अभिनेता बॉक्सिंगच्या कठोर प्रशिक्षण सत्रांमधून गेला. या स्पोर्ट्स ड्रामाला समीक्षकांची भरपूर प्रशंसा मिळाली.

2 / 6

अभिनेत्याने ‘रंगबाज’ या वेब सीरिजमध्ये अभिनय करून त्याच्या अष्टपैलुत्वाच्या कामगिरी मध्ये अजून एक अनोखं पाऊल उचललं. या चित्रपमधील धूसर व्यक्तिरेखा साकारल्यामुळे त्याला प्रेक्षकांकडून चांगलीच प्रतिक्रिया मिळाली होती.

3 / 6

विनीत कुमार च्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘घुसपैठिया’ या अभिनेत्याने सायबर क्राइम थ्रिलरमध्ये पोलीस अधिकारी म्हणून चांगला ठसा उमटवला आहे. व्यावसायिक कर्तव्ये आणि वैयक्तिक दु:ख यात अडकलेल्या माणसाची गुंतागुंत दाखवून अभिनेत्याने आपला अभिनय पराक्रम प्रसिद्धीच्या झोतात आणला.

4 / 6

'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' मध्ये, विनीत कुमार सिंह ने फ्लाइट कमांडर दिलीप सिंगची भूमिका साकारली आणि कथेच्या कथानकात खोली वाढवली. फ्लाइट कमांडरची आव्हानात्मक भूमिका करून अभिनेत्याने त्याच्या अभिनय पराक्रमावर प्रकाश टाकला आणि प्रेक्षक, समीक्षकांकडून प्रतिक्रिया मिळवली.

5 / 6

क्राइम स्टोरी ‘गँग्स ऑफ वासेपूर’ मध्ये सिंगने दानिश खान नावाच्या एका गुंतागुंतीच्या पात्राची भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका इतरांमधली वेगळी ठरली आणि चित्रपटाच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे. अभिनेत्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे, ज्यामुळे तो भारतीय चित्रपटसृष्टीचा अष्टपैलू अभिनेता झाला.

6 / 6

सध्या विनीत कुमार सिंगवर ‘घुसपैठिया’ चित्रपटासाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे. तो पुढे 'आधार' मध्ये दिसणार आहे जे अद्याप रिलीज झालेला नाही. MAMI मुंबई फिल्म फेस्टिव्हलमधील स्पेशल स्क्रिनिंगमध्ये प्रेक्षकांनी जे पाहिले त्यावर आधारित विनीत सिंहला या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच, तो त्याच्या आगामी 'सुपरबॉयज ऑफ मालेगाव', 'रंगीन' आणि 'छावा' या प्रोजेक्ट्सची तयारी करत आहे.

Web Title: Check out the movies that highlight vineet kumar singh versatility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 12:26 PM

Topics:  

  • Entertainment News

संबंधित बातम्या

‘म्हणून व्हेंटिलेटर लिहायला मला ४८ वर्ष लागली’, वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये राजेश मापुस्करांचा खुलासा
1

‘म्हणून व्हेंटिलेटर लिहायला मला ४८ वर्ष लागली’, वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये राजेश मापुस्करांचा खुलासा

‘ती धनश्रीवर काळी जादू करतेय…’ आकृती नेगीवर लागले ‘Rise And Fall’ मध्ये लागले गंभीर आरोप, नव्या वादाला फुटले तोंड
2

‘ती धनश्रीवर काळी जादू करतेय…’ आकृती नेगीवर लागले ‘Rise And Fall’ मध्ये लागले गंभीर आरोप, नव्या वादाला फुटले तोंड

‘मी ऋषी कपूरची अनैतिक मुलगी…’ काय बोलून गेली ट्विंकल खन्ना, आलिया भटला कळेना काय द्यावी प्रतिक्रिया
3

‘मी ऋषी कपूरची अनैतिक मुलगी…’ काय बोलून गेली ट्विंकल खन्ना, आलिया भटला कळेना काय द्यावी प्रतिक्रिया

ऐश्वर्या – अभिषेक बच्चनने ठोठावला कोर्टाचा दरवाजा, YouTube वर टाकला 4 कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा
4

ऐश्वर्या – अभिषेक बच्चनने ठोठावला कोर्टाचा दरवाजा, YouTube वर टाकला 4 कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.