Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Chhaava’ चित्रपटाच्या शूटिंगआधी विनीत कुमारने ‘कवी कलश’ यांच्या समाधीला दिली होती भेट; व्यक्त केले आभार!

अभिनेता विनीत कुमार सिंग यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक व्हिडिओ पोस्ट केला आणि खुलासा केला की त्यांनी 'छावा' चित्रपटाच्या शूटिंगआधी संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला आणि कवी कलशला भेट दिली होती.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 19, 2025 | 05:54 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिनेते विनीत कुमार सिंह यांनी ‘तुळापूर’ येथील त्यांच्या भेटीबद्दल सांगितले आहे. त्यांनी कवी कलशाच्या समाधी स्थळी भेट दिली होती. यामुळे त्याला ही भूमिका स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली. असं अभिनेत्याने सांगितले आहे. तसेच अभिनेत्याने सोशल मीडियावर आता पोस्ट शेअर करून याचा खुलासा केला आहे.

Daaku Maharaaj: नेटफ्लिक्सने चित्रपटातील उर्वशी रौतेलाचे सीन्स केले डिलीट? ओटीटी रिलीजपूर्वी उडाला गोंधळ!

विनितने सोशल मीडिया पोस्ट शेअर केली
पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की या चित्रपटाने माझ्यात खूप बदल घडवून आणले आहेत. ‘छावा’ चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी तो तुलापूरला गेला होता, असे त्याने सांगितले. त्यांनी सांगितले की येथे छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थान आहे आणि भगवान शिवाच्या मंदिराकडे जाणारा मार्ग याच ठिकाणांमधून जातो. कवी कलश यांची समाधी देखील याच ठिकाणी आहे.

 

कवी कलशच्या समाधी स्थळावर बसलेले
विनीत विनीत कुमार म्हणाले की, ‘मी कवी कलशच्या भगव्या समाधी स्थळावर बराच वेळ घालवला. मी त्याचा खूप आदर करतो. मी भगवान शिवाच्या मंदिरालाही भेट दिली. येथे ते संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी बराच काळ राहिले. या ठिकाणी येऊन मला भारताचा इतिहास आणि त्याग कळला.’ असे अभिनेत्याने सांगितले. तुळापूर हे महाराष्ट्रातील पुण्याजवळ आहे.

रायगडावर शंभू राजांच्या चरणी ‘छावा’ झाला नतमस्तक, म्हणाला, ‘आयुष्यात पहिल्यांदाच…’

या ठिकाणाहून प्रेरणा मिळाली
विनीतने त्याच्या पोस्टमध्ये सांगितले की, या ठिकाणी येऊन मला कवी कलशची भूमिका साकारण्याची प्रेरणा मिळाली. ही भेट केवळ त्यांची भूमिका साकारण्यापूर्वी त्यांचे आशीर्वाद घेण्यापुरती मर्यादित नव्हती. मला त्याचे व्यक्तिमत्व आणि त्याच्या भावना समजून घेण्याची संधी मिळाली. जे मी चित्रपटात साकारू शकतो. विनीतने लिहिले, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी हे सांगू इच्छितो की मला त्यांचे जीवन जगण्याची संधी मिळाली. त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली वाहतो.’ असे लिहून अभिनेत्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

Web Title: Chhaava star vineet kumar singh visited samadhi sthal of kavi kalash in tulapur shared his experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 05:54 PM

Topics:  

  • Bollywood
  • Chhaava
  • Chhatrapati Sambhajiraje

संबंधित बातम्या

करूरमधील घटनेमुळे लोकं संतापली, विजयचे रक्ताने माखलेले पोस्टर चर्चेत; ‘मारेकऱ्याला करा अटक…’
1

करूरमधील घटनेमुळे लोकं संतापली, विजयचे रक्ताने माखलेले पोस्टर चर्चेत; ‘मारेकऱ्याला करा अटक…’

इमरान हाश्मीने सुरु केले ‘Awarapan 2’चे शूटिंग, निर्मात्यांनी दिली आनंदाची बातमी
2

इमरान हाश्मीने सुरु केले ‘Awarapan 2’चे शूटिंग, निर्मात्यांनी दिली आनंदाची बातमी

Avika Gor Wedding: ‘बालिका वधू’ अभिनेत्रीची सुरु झाली लगीन घाई, खास अमेरिकेवरून आली मेहंदी आर्टिस्ट
3

Avika Gor Wedding: ‘बालिका वधू’ अभिनेत्रीची सुरु झाली लगीन घाई, खास अमेरिकेवरून आली मेहंदी आर्टिस्ट

‘Kantara Chapter 1’ ने निर्मात्यांना ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केले मालामाल, रिलीजआधीच केली एवढी कमाई
4

‘Kantara Chapter 1’ ने निर्मात्यांना ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केले मालामाल, रिलीजआधीच केली एवढी कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.