भोसले घराणं म्हणजे त्याग, शौर्य आणि पराक्रमाचं दुसरं नाव असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही. शौर्य आणि साहज गाजवण्यात भोसले कुळाच्या तिनही पिढ्यांचा इतिहास अभिमानास्पद आहे.
अभिनेता विनीत कुमार सिंग आणि त्यांची पत्नी रुचिरा सिंग लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. त्याच वेळी, अभिनेत्याने त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या येणाऱ्या पहिल्या बाळाला दिले आहे.
विकी कौशल आणि अक्षय खन्ना स्टारर 'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर दक्षिणेतील अभिनेता विजय देवरकोंडा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्याला कोणाला कानशिलात मारायचे आहे हे देखील त्याने सांगितले.
सिनेमागृहानंतर आता विकी कौशलचा 'छावा' चित्रपटाची जादू ओटीटीवरही पाहायला मिळत आहे. आता हा चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट आता सर्वाधिक कमाई करणारा दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट बनला आहे. हा चित्रपट आता नंबर वन चित्रपट होण्यापासून थोडाच दूर आहे.
Akshaye Khanna Birthday : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना आज त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. याचनिमित्ताने चित्रपटांबद्दल आणि पात्रांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
संतोष जुवेकर सध्या 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तसेच एक मुलाखतीत त्याने केलेल्या अक्षय खन्नाच्या वक्तव्यामुळे तो लोकांमध्ये ट्रोल होताना दिसत आहे. आता त्याला पाठींबा देण्यासाठी संगीतकार अवधूत गुप्ते उभा राहिला…
अलीकडेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा उल्लेख केला, त्यानंतर अनेकांनी हिंसाचारासाठी चित्रपटाला दोष देण्यास सुरुवात केली. आता बिग बॉसच्या एक्स स्पर्धकाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Chhaava Movie: छावा सिनेमात बुऱ्हाणपूर येथील लुटीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या प्रमाणे आजही त्या ठिकाणी हा खजिना असेल या शक्यतेने लोकांनी या ठिकाणी खोदकाम करण्यास सुरुवात केली.
विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना अभिनीत 'छावा' हा पीरियड ड्रामा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तिसऱ्या रविवारी देखील १० चित्रपटांच्या रेकॉर्ड मोडला आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना अभिनीत 'छावा'चा चित्रपटगृहात धुमाकूळ घालताना दिसत आहे. चित्रपटाने ऐकून किती कमाई केली आहे आपण आहे जाणून घेणार आहोत.
'छावा' हा चित्रपट विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. अलिकडेच त्याने 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' च्या ऐतिहासिक चित्रपटाला मागे टाकले आहे. आणि आपले अव्वल स्थान निर्माण केले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांबाबत विकिपीडियावर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला. यावरुन राजकारण तापलेले असताना खासदार अमोल कोल्हे यांनी देखील व्हिडिओ शेअर केला आहे.
Marathi breaking live marathi headlines update Date 22 February : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट घ्या जाणून
विकी कौशलचा फिटनेस आणि दिनचर्या त्याच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी आहे. निरोगी आणि मजबूत शरीर मिळविण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे असा विकीचा विश्वास आहे, जाणून घ्या
'छावा' आजकाल तिकीट खिडकीवर कमाल करत आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २०० कोटींचा आकडा ओलांडला आहे. तसेच या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसून येत आहे.
Students Shivgarjana Video: तेलंगणामध्ये 'छावा' चित्रपट पाहायला आलेल्या विद्यार्थ्यांनी अशी शिवगर्जना केली की पाहून सर्वांनाच ऊर भरून आला. व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत असून यातील दृश्ये तुमच्या अंगावर शहारे आणतील.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. या चित्रपटाबाबत आता मोठी उपडेट समोर आली आहे. ज्याची घोषणा मुख्यमंत्री मोहन यादव…