Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ना झोपते ना जेवते’, ही आहे दीपिका पदुकोणची अवस्था, अभिनेत्रीने शेअर केला गोंडस मुलीचा व्हिडीओ!

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण अवघ्या दोन महिन्यांपूर्वी एका गोडसे मुलीची आई झाली आहे. नुकतेच तिने आपल्या मुलीचे नावही जगासमोर उघड केले. आता तिने गोंडस मुलीचा व्हिडिओ शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 07, 2024 | 12:27 PM
Deepika Padukone : कतरिना कैफने 'त्या' चित्रपटाला नकार दिला नसता तर दीपिका पादुकोण 'बॉलिवूडची मस्तानी' बनली नसती; वाचा सविस्तर

Deepika Padukone : कतरिना कैफने 'त्या' चित्रपटाला नकार दिला नसता तर दीपिका पादुकोण 'बॉलिवूडची मस्तानी' बनली नसती; वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री तिच्या नुकत्याच रिलीज झाल्यामुळे सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. सध्या दीपिका पदुकोणच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चा आहेत. अभिनेत्री नुकतीच आई झाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच तिने एका मुलीला जन्म दिला, तिचे नाव अभिनेत्रीने दुआ ठेवले आहे. दीपिका पदुकोण ही नेहमीच तिच्या वैयत्तिक आयुष्याबाबत माहिती शेअर करत असते. अभिनेत्री आजकाल तिच्या भावना सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली आहे. ती आपल्या मुलीशी संबंधित अपडेट्सही पोस्ट करत असते. अलीकडेच दीपिका पदुकोणने एक स्टोरी पोस्ट केली आणि सांगितले की आई झाल्यानंतर तिची स्थिती कशी आहे आणि तिला कोणत्या संघर्षांचा सामना करावा लागतो? दीपिकाने असेही सांगितले की, आजकाल तिच्यासाठी खाणे आणि आंघोळ करणे सोपे राहिलेले नाही.

मुलीची काळजी घेताना दीपिकासोबत घडतायत या गोष्टी
दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो तिच्या स्वत:च्या मुलीचा नसून दुसऱ्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. हे शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘मी येथे स्वत:ला जागृत ठेवत आहे, जर मला झोप लागली तर… माझी आई अंघोळ करेल, जेवेल, घर स्वच्छ करेल, मला डोळे मिटू देऊ नकोस.’ दीपिकाने तिच्या अकाउंटवर हे शेअर करताना ‘हे खरे आहे’ असे कॅप्शनही दिले आहे. अभिनेत्रीनेही आपल्या भावना व्यक्त केल्या असून व्हिडिओमध्ये व्यक्त केलेल्या भावनांप्रमाणेच तिची अवस्थाही असल्याचे स्पष्ट केले आहे. आता असे दिसते आहे की तिच्या मुलीच्या जन्मानंतर दीपिका पदुकोणची झोप उडाली आहे आणि ती तिच्या लहान मुलीची काळजी घेण्यात पूर्णपणे व्यस्त आहे.

हे देखील वाचा- अभिषेक-ऐश्वर्याची जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर परतणार? घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान चाहत्यांना मिळाली गुड न्यूज!

अभिनेत्रीने या वर्षी दोन हिट्स चित्रपट दिले
दीपिका पदुकोणसाठी हे वर्ष खूप छान होते. वैयक्तिक आयुष्यापासून व्यावसायिक जीवनापर्यंत अभिनेत्रीला खूप यश प्राप्त झाले आहे. या वर्षी अभिनेत्रीचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आणि या दोघांनीही बॉक्स ऑफिसवर कमाल केली. वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्री ‘कल्की 2898 एडी’मध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा लोकांना आवडली. अमिताभ बच्चन आणि प्रभाससोबत तिने काम केले आणि हा चित्रपट या वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. याशिवाय ती अलीकडेच गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम अगेन’मध्ये दिसली. या चित्रपटात अभिनेत्रीने पोलीस अधिकारी शक्ती शेट्टीची भूमिका साकारली आहे, जी खूप पसंत केली जात आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. आता ‘ब्रह्मास्त्र 2- देव’ आणि ‘पठाण’ सारखे चित्रपट अभिनेत्रींच्या पाइपलाइनमध्ये आहेत. दोन्ही मोठ्या बजेटचे भारतातील चित्रपट ठरले आहे.

Web Title: Deepika padukone shares video after daughter dua turns 2 months says she does not let her eat and sleep

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 12:27 PM

Topics:  

  • Deepika Padukone
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

1100 कोटींची कमाई करूनही ‘धुरंधर’ला बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा तोटा, डिस्ट्रीब्यूटरने सांगितले कारण
1

1100 कोटींची कमाई करूनही ‘धुरंधर’ला बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा तोटा, डिस्ट्रीब्यूटरने सांगितले कारण

Worldwide Collection: ‘Dhurandhar’ चे जगभरात बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, आता ‘जवान’ चित्रपटालाही देणार टक्कर
2

Worldwide Collection: ‘Dhurandhar’ चे जगभरात बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, आता ‘जवान’ चित्रपटालाही देणार टक्कर

Dhurandhar चित्रपटात ‘या’ Cars जलवा, ॲक्शन सीन्स झाले अजूनच दमदार; जाणून घ्या फीचर्स
3

Dhurandhar चित्रपटात ‘या’ Cars जलवा, ॲक्शन सीन्स झाले अजूनच दमदार; जाणून घ्या फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.