बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित चित्रपट "धुरंधर" बद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. हा चित्रपट रनटाइमच्या बाबतीत अनेक विक्रम मोडण्यास सज्ज झाला असल्याचे समोर आले आहे.
२०२५ च्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर'ची कथा कराचीच्या ल्यारी टाउनमधील आहे. रणवीर सिंग एका भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. आता ट्रेलर पाहून पाकिस्तानी लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रणवीर सिंगचा धुरंधर चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यावर ध्रुव राठी याने जोरदार ठिका केली आहे. त्याच्या ठिकेवर रणवीर शौरेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे
Dhurandhar: 'धुरंधर' बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट ट्रेलर कट्सपैकी एक मानलं जात आहे. पण फार कमी लोकांना हे माहित आहे की या खतरणाक एडिटिंगमागे एका 22 वर्षीय तरुणाचा हात आहे.
रणवीर सिंगचा "धुरंधर" हा चित्रपट पुढील महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या चित्रपटात अर्जुन रामपाल, आर. माधवन, संजय दत्त आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत…
रणवीर सिंगच्या आगामी "धुरंधर" चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला आहे. रणवीर व्यतिरिक्त, यात अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांच्याही प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत.
रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटातील आर माधवनचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. तो एका अनोख्या आणि शक्तिशाली लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्याचा लूक पाहून चाहते खूप खुश झाले आहेत.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मुलगी ‘दुवा’चा चेहरा दाखवला आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत सर्वांना सुखद धक्का दिलाय. कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होताना दिसतोय
अलिकडेच अभिनेता रणवीर सिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो एका वृद्ध महिलेशी बोलताना दिसत आहे. महिलेशी बोलताना, अभिनेत्याने प्रथम तिचा आशीर्वाद घेतला आणि आदराने बोलताना दिसत आहे.
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित होण्यास बराच वेळ आहे, परंतु त्याचा पहिला लूक समोर आला आहे, जो प्रदर्शित होताच सोशल…
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आज त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. ६ जुलै १९८५ रोजी मुंबईत जन्मलेला रणवीर बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. लोकप्रियता आणि संपत्ती दोन्हीच्या बाबतीत रणवीर आघाडीवर आहे.…
'रामायण' चित्रपट आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाच्या निर्मितीवर निर्मात्यांनी बराच खर्च केला आहे. पण, हा खर्च करणारा आणि या महाग चित्रपटाच्या निर्मितीचं शिवधनुष्य पेलणारी व्यक्ती कोण…
अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या वाढदिवशी त्याच्या बहुप्रतिक्षित 'धुरंधर' चित्रपटाचा पहिला लूक रिलीज केला आहे, जो रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.