दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मुलगी ‘दुवा’चा चेहरा दाखवला आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत सर्वांना सुखद धक्का दिलाय. कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होताना दिसतोय
दीपिका पादुकोणने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती मेटा एआयला आवाज देताना दिसत आहेत. अभिनेत्रीच्या या कामगिरीवर तिचे चाहते खूप आनंदी झाले आहेत.
दीपिका पदुकोण गेल्या काही काळापासून ८ तासांच्या कामाच्या दिवसाबद्दल आवाज उठवत आहे. अलिकडेच, अभिनेत्रीने पुन्हा एकदा या मुद्द्यावर भाष्य केले आणि बॉलीवूडच्या कार्यसंस्कृतीवरही टीका केली आहे.
दीपिका पदुकोण आणि फराह खान यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. फराहच्या "८ तासांच्या शिफ्ट" बद्दलच्या नवीनतम व्हीलॉग विनोदानंतर ते एकमेकांच्या फॉलोइंग लिस्टमधून गायब झाले आहेत.
संदीप रेड्डी वांगा यांच्या "स्पिरिट" नंतर, दीपिका पदुकोणने आता आणखी एक मोठा प्रकल्प गमावला आहे. तिने 'कल्की २' मधून माघार घातली आहे. तसेच ती या चित्रपटाचा भाग नसणार आहे.
बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉलीवूड या दोन्ही मोठ्या स्टार्सवर FIR दाखल केला आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे…
अलिकडेच दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यात कामाच्या शिफ्टवरून वाद झाला होता. आता राम गोपाल वर्मा यांनी बऱ्याच काळानंतर या वादावर आपले मौन सोडले आहे. आणि दीपिकावर टीका…
दीपिका आता 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'मध्ये स्टार मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान अभिनेत्रीला हा सन्मान मिळाला आहे.
हॉलिवूड वॉक ऑफ फेम मिळाल्यानंतर दीपिका पदुकोणची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यानंतर ही पोस्ट व्हायरल होत आहे.
दीपिका पादुकोणला २०२६ मध्ये हॉलिवूड वॉक ऑफ फेम सन्मान मिळणार आहे. हा सन्मान मिळाल्यानंतर, ती पहिली भारतीय स्टार बनली आहे. या बातमी भारतीय चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.
सोनाक्षी सिन्हाने दीपिका पदुकोणच्या चित्रपटसृष्टीत आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीचे समर्थन केले आहे. सोनाक्षीने म्हटले आहे की शूटिंगव्यतिरिक्त, माणसाला स्वतःसाठी वेळ हवा असतो.
दीपिका दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये (जेएनयू) गेली होती आणि तिथे जाऊन ती त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाली होती. आता या प्रकरणावर प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली
अभिनेत्री जेनेलिया डिसूझा सध्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, तिने काम-जीवन संतुलन आणि शिफ्ट टायमिंगबद्दल आपले मत मांडले आहे. अभिनेत्री याबद्दल नक्की काय म्हणाली हे जाणून घेऊयात.
'स्पिरिट'नंतर दीपिकाने 'कल्की २' मधूनही एक्झिट घेतल्याचं बोललं जात होतं. आता दीपिकाची साऊथ दिग्दर्शक ॲटली कुमारच्या सिनेमात एन्ट्री झाली आहे. या चित्रपटाचा अनाऊंसमेंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर दीपिकाने दिग्दर्शकांकडे फक्त ८ तासांचीच शिफ्ट नाही तर, २५ कोटी रुपये मानधन आणि १० टक्के नफ्याचा वाटा मागितल्याची चर्चा सध्या सुरु आहे.