Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धर्मेंद्र यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, आयुष्यातील शेवटच्या लढाईतून घरी परतला He-Man

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र हे आता रुग्णालयातून घरी परतले आहेत. आयुष्यासाठी दीर्घ लढाईनंतर ते घरी परतले आहेत. तसेच आता त्यांची तब्येत कशी आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 12, 2025 | 10:11 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • धर्मेंद्र यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
  • मृत्यूच्या दारातून परतला अभिनेता
  • धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्यांना तुफान पसरल्या
धर्मेंद्र यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आयुष्याशी लढा दिल्यानंतर बॉलीवूड अभिनेता घरी परतला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, धर्मेंद्र यांच्या कुटुंबाने त्यांना घरी नेण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रीच कँडी येथील डॉक्टरांनी अभिनेत्याला डिस्चार्ज देण्याचा सल्ला दिला आहे. रुग्णालयाबाहेरील एक व्हिडिओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

Colours Marathi Serial: नात्यांची कसोटी, इंद्रायणीची जिद्द; लग्नाआधीच श्रीकलाचं सत्य उघड करणार?

अभिनेत्याला मिळाला डॉक्टरांचा सल्ला

पीटीआयच्या वृत्तानुसार, ब्रीच कँडी येथील डॉक्टरांनी धर्मेंद्र यांना बुधवारी सकाळी डिस्चार्ज देण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अभिनेत्याच्या कुटुंबाने त्यांना रुग्णालयातून घरी नेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून घरी नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती पीटीआयशी शेअर केली. ८९ वर्षीय धर्मेंद्र यांनी अखेर त्यांच्या जीवनाची लढाई जिंकली आहे आणि ते घरी परतले आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, अभिनेते त्यांच्या धाकटा मुलगा बॉबी देओलसह रुग्णवाहिकेतून जाताना दिसले आहेत.

 

STORY | Dharmendra discharged, family decides to take him home: doctor Veteran Bollywood star Dharmendra was discharged from Breach Candy hospital on Wednesday morning after the family decided to take him home for treatment, his treating doctor told PTI. The 89-year-old has… pic.twitter.com/HSR3SXcn7e — Press Trust of India (@PTI_News) November 12, 2025

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना तेथे व्हेंटिलेटर सपोर्ट देण्यात आला होता. अनेक बॉलीवूड स्टार्स धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते. सलमान खान, शाहरुख खान, आर्यन खान, आमिर खान, गोविंदा आणि अमीषा पटेल यांसारखे दिग्गज स्टार्स रुग्णालयाबाहेर दिसले. तसेच आता अभिनेत्याची तब्येत बरी आहे, चिंताजनक वाटण्यासारखे काही नाही.

राहत्या घरात अचानक बेशुद्ध झाला गोविंदा, जुहू रुग्णालयात अभिनेता दाखल; कशी आहे तब्येत?

मृत्यूच्या दारातून परतला अभिनेता

कालच, धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली. या अफवांनंतर, हेमा मालिनी यांनी अफवा पसरवणाऱ्यांना फटकारले आणि ट्विट केले की त्यांची प्रकृती सुधारत आहे आणि ते स्थिर आहेत. हेमा मालिनी यांच्या आधी, धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिनेही इन्स्टाग्राम एका पोस्टद्वारे तिच्या वडिलांच्या आरोग्याविषयी अपडेट शेअर केले होते.

Web Title: Dharmendra discharged from breach candy hospital reaches home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • Bollywood
  • dharmendra
  • entertainment

संबंधित बातम्या

‘Stranger Things 5 Volume 2’ मध्ये काजोलने केला कॅमिओ ? सोशल मीडिया व्हायरल क्लिपचा सत्य उलगडलं
1

‘Stranger Things 5 Volume 2’ मध्ये काजोलने केला कॅमिओ ? सोशल मीडिया व्हायरल क्लिपचा सत्य उलगडलं

”तुम्ही मला मोठ्या भावासारखा पाठिंबा दिलात…”, सलमान खानच्या 60 व्या वाढदिवशी रितेश भाऊची खास पोस्ट, म्हणाला…
2

”तुम्ही मला मोठ्या भावासारखा पाठिंबा दिलात…”, सलमान खानच्या 60 व्या वाढदिवशी रितेश भाऊची खास पोस्ट, म्हणाला…

Salman Khan मुळे Alia Bhattचा अल्फा चित्रपट अडचणीत, रिलीज डेटसंदर्भात निर्मात्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
3

Salman Khan मुळे Alia Bhattचा अल्फा चित्रपट अडचणीत, रिलीज डेटसंदर्भात निर्मात्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Year Ender 2025: टीव्ही इंडस्ट्रीला लागोपाठ धक्का, काही ठरले कर्करोगाचे बळी तर काहींचे हृदय झाले ठप्प; चाहते शोकाकुल
4

Year Ender 2025: टीव्ही इंडस्ट्रीला लागोपाठ धक्का, काही ठरले कर्करोगाचे बळी तर काहींचे हृदय झाले ठप्प; चाहते शोकाकुल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.