Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकता कपूरच्या ‘या’ कृतीने जिंकली प्रेक्षकांची मनं, ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ची जिंकलेली रक्कम ‘या’ अभिनेत्याकडे केली सुपूर्द

एकता कपूरने नुकतीच तिच्या एका कृतीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांना आपल्या गेम शोची बक्षिसाची रक्कम स्वाधीन केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 28, 2026 | 01:15 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

हिंदी टीव्ही मालिकांच्या दुनियेतील क्वीन ऑफ डेली सोप्स म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर सध्या चर्चेत आहे. एकता कपूरने नुकतीच तिच्या एका कृतीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांना आपल्या गेम शोची बक्षिसाची रक्कम स्वाधीन केली आहे. सध्या भूत बंगला हा खरोखरच अशा चित्रपटांपैकी आहे ज्याची प्रत्येकण आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाबद्दल वाढत असलेल्या उत्सुकतेदरम्यान, अलीकडेच त्याची टीम अक्षय कुमार सूत्रसंचालन करत असलेल्या ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ या रिअॅलिटी कार्यक्रमात पोहोचली. खेळ सुरू असताना एकता कपूर यांनी पाठिंब्याच्या रूपाने जिंकलेली रक्कम राजपाल यादव यांना देण्याचा निर्णय घेतला.

होय, जेव्हा एकता कपूर, वामिका गब्बी आणि राजपाल यादव यांच्यासह ‘भूत बंगला’ची टीम ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’वर आली, तेव्हा तो क्षण खरोखरच अविस्मरणीय ठरला. खेळादरम्यान, एकता कपूर यांनी मदतीच्या स्वरूपात जिंकलेली रक्कम राजपाल यादव यांना देण्याची ऑफर केली. त्यांच्या या उपक्रमाने सर्वांची मने जिंकली.

परीक्षेत Dhurandhar, आदित्य धरच्या चित्रपटातील पात्रे अकाउंट्सच्या पेपरात, विद्यार्थ्यांना विचारले पात्रांवर आधारित प्रश्न

‘भूत बंगला’ हा अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांच्या पुनर्मिलनाचा साक्षीदार ठरणार आहे, ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. या जोडीने यापूर्वी अनेक गाजलेल्या विनोदी चित्रपटांची मेजवानी दिली आहे, त्यामुळे त्यांचे पुन्हा एकत्र येणे प्रेक्षकांसाठी विशेष उत्साहाचे आहे. जबरदस्त विनोदी टायमिंग आणि मनोरंजक कथांसाठी ओळखली जाणारी ही जोडी पुन्हा एकदा एक लक्षात राहील असा मनोरंजक चित्रपट देण्याच्या तयारीत आहे.

Ram Charan चा ‘पेड्डी पहलवान’ अवतार चर्चेत; क्रिकेटपासून कुस्तीपर्यंतचा दमदार प्रवास प्रेक्षकांना घालणार भुरळ

बालाजी टेलीफिल्म्स लिमिटेडच्या विभाग असलेल्या बालाजी मोशन पिक्चर्सने केप ऑफ गुड फिल्म्ससोबत मिळून ‘भूत बंगला’ सादर केला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू, राजपाल यादव, जीशु सेनगुप्ता आणि मिथिला पालकर दिसणार आहेत.
दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले असून निर्मिती अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता आर कपूर यांनी केली आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Ekta kapoor has given the prize money she won on wheel of fortune to actor rajpal yadav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • ekta kapoor
  • rajpal yadav

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.