Ram Kapoor Lock Upp 2: राम कपूरने लग्नाआधी स्वतःची 'प्लेबॉय' प्रतिमा असल्याची कबुली दिली. गौतमीशी लग्नापूर्वी एकता कपूरने दिलेल्या सल्ल्याचाही अभिनेत्याने खुलासा केला.
जबरदस्त ट्विस्ट्स, लक्षवेधी व्यक्तिरेखा आणि ट्रेंडसेटर फॅशनमुळे त्यांनी भारतीय टेलिव्हिजनला वेगळी ओळख मिळवून दिली. Komolika ची स्टायलिश बिंदी आणि Urvashi Dholakia यांची ड्रामॅटिक एन्ट्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
‘भूत बंगला’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवा निर्णय चाहत्यांसाठी जाहीर केला आहे. एकता कपूर यांच्या चित्रपटाचे १६ एप्रिल २०२६ पासून सशुल्क पूर्वप्रदर्शन होणार आहे.
कता कपूरने सातत्याने हा विचार अधोरेखित केला आहे की ताकद नेहमीच गाजावाजा करणारी किंवा झगमगाटी नसते, तर ती अनेकदा चिकाटीत आणि अडचणींशी लढण्याच्या जिद्दीमध्ये दिसून येते.
एकता कपूरने नुकतीच तिच्या एका कृतीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांना आपल्या गेम शोची बक्षिसाची रक्कम स्वाधीन केली आहे.
अलीकडेच, तान्या एकता कपूरसोबत एका कार्यक्रमात सहभागी झाली होती, जिथे तिने "सिया राम" प्रिंट असलेली साडी परिधान केली होती आणि तिने एकता कपूरचा चेहरा पुसण्यासाठी याच पदराचा वापर केला
इम्तियाज अली आणि एकता कपूर हे आठ वर्षांनी पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांनी त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली असून त्यांच्या चित्रपटाबद्दल अजून एक अपडेट समोर येत आहे.
बहुप्रतिक्षित शो "नागिन ७" मधील मुख्य अभिनेत्रीची झलक नुकतीच प्रेक्षकांच्या समोर आली आहे. एकता कपूरने आज "बिग बॉस १९" मधून प्रियांका चहर चौधरीचा पहिला लूक प्रदर्शित केला.
'बिग बॉस १९' च्या आगामी भागाचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. यावेळी, निर्माती एकता कपूर 'वीकेंड का वार' मध्ये सहभागी होणार आहे आणि स्पर्धकांना एक विचित्र टास्क देणार आहे.
एकता कपूरच्या लोकप्रिय टीव्ही मालिकांपैकी एक, "नागिन ७" पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अधिक वेळ न घालवता, निर्मात्यांनी "नागिन" ची पहिली झलक प्रेक्षकांसाठी रिलीज केली आहे.
२०२५ मध्ये एकता कपूरची दिवाळी पार्टी टीव्ही कलाकारांनी भरलेली दिसत होती. या भव्य समारंभात टीव्ही आणि बॉलिवूडमधील अनेक प्रमुख चेहरे या पार्टीमध्ये सहभागी झालेले दिसले. दरवर्षीप्रमाणे, एकता कपूरच्या दिवाळी पार्टीने…
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असताना स्टार प्लसने या मालिकेसह आता आणखी एक अभियान सुरु केले आहे. स्मृती इराणी आणि एकता कपूर FICCI मध्ये…
लोकप्रिय टीव्ही शो 'नागिन' पुन्हा एकदा नवीन सीझनसह येण्यास सज्ज झाला आहे. शोची पहिली झलक प्रेक्षकांच्या समोर आली आहे. आणि निर्मात्यांनी मालिकेचा टीझर शेअर करून तो डिलीट केला आहे.
मालिकेच्या नव्या कोऱ्या या दुसऱ्या सिझन सर्वत्र चर्चा होताना देखील दिसत आहे. अशातच आता मालिकेती विराणी कुटुंबात नवं वादळ येणार असल्याच पुढच्या काही भागांत दिसणार आहे.
श्वेता तिवारीचं करिअर घडविण्यात एकता कपूरचा मोठा हात आहे आणि नुकत्याच एका मुलाखतीत श्वेताने एकताबाबत काही खुलासे केले आहेत. इतकंच नाही तर ती एकताला कॉपी करायची असंही सांगितलं आहे
दोन दिवसांपुर्वी ऑल्ट बालाजी त्याचबरोबर भारतामधील अनेक अश्लील दाखवणारे अॅपवर भारतामध्ये बंदी घालण्यात आली आहे. आता सरकारने ऑल्ट बालाजीवर बंदी घातल्यानंतर, एकता कपुरने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले आहे.
२५ वर्षे जुन्या प्रसिद्ध टीव्ही शो 'क्यूकी सास भी कभी बहू थी' च्या रीबूटसह स्मृती इराणी अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत आहेत. आता लोक स्मृतीला या मालिकेबद्दल अनेक प्रश्न विचारत आहेत.