अभिनेता Salman Khan यांनी सोशल मीडियावरून Rajpal Yadav यांना पाठिंबा दिला. चेक बाऊन्स प्रकरणानंतर अवॉर्ड शोमध्ये राजपालची खिल्ली उडवल्यामुळे वाद निर्माण झाला.
एप्रिलमध्ये, बॉलीवूड अभिनेता राजपाल यादवच्या ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात सुनावणी झाली होती. यादवने सुरुवातीला अटी मान्य केल्या होत्या, परंतु नंतर पैसे देण्याऐवजी तुरुंगात जाणे पसंत असल्याचे अभिनेत्याने म्हटले.
एकता कपूरने नुकतीच तिच्या एका कृतीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांना आपल्या गेम शोची बक्षिसाची रक्कम स्वाधीन केली आहे.
अक्षय कुमारचा लवकरच भूत बंगला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि सध्या टीव्हीवर टीआरपीच्या रेसमध्ये नंबर १ वर असणाऱ्या नागिन ७ च्या मालिकेत लवकरच ही जोडगोळी दिसणार आहे
दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेत्याच्या अंतरिम जामीनाला १ एप्रिलपर्यंत मुदत वाढ देणारा नवीन आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे अभिनेत्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
राजपाल यादव यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत फसवणुकीच्या आरोपांना संबोधित केले आणि प्रियदर्शनच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रियदर्शन नक्की अभिनेत्याला काय म्हणाले जाणून घेऊयात.
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते राजपाल यादव १२ दिवस तुरुंगात होते आणि आता अखेर त्यांची सुटला झाली आहे आहे. अलिकडेच, अभिनेत्याने कैद्यांबद्दल बोलून एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल…
Rajpal Yadav First Reaction : राजपाल यादव यांना ९ कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणात तुरूंगात जावं लागले होते. त्यांची आता 13 दिवसांनंतर तुरूंगातून सुटका झाली असून त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर…
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत असून चेक बाउन्स प्रकरणात मुरादाबाद न्यायालयाने तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.