Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Emergency Trailer: कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ ट्रेलरला चाहत्यांचा मिळाला प्रतिसाद, लोकांनी सोशल मीडियावर म्हटले मास्टर क्लास!

दिग्दर्शित आणि कंगना रणौत अभिनीत 'इमर्जन्सी' चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. चाहत्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद दिला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 06, 2025 | 11:42 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

‘इमर्जन्सी’ चित्रपटामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. कारण बहुप्रतिक्षित काळातील राजकीय नाटक ‘इमर्जन्सी’ चित्रपटगृहात येण्यास अवघे दोन आठवडे उरले आहेत. चित्रपट रिलीज होताच कंगनाच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. याचे कारण म्हणजे कंगना रणौत या चित्रपटात केवळ अभिनय करत नाही तर भारतीय राजकारणातील सर्वात वादग्रस्त काळातील या बोल्ड सिनेमॅटिक चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांचं चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

लोकांना ट्रेलर आवडला
2025 मध्ये, 1975 च्या आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण होत आहेत आणि कंगनाने साकारलेल्या इंदिरा गांधींच्या भूमिकेने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दिवंगत पंतप्रधानांची देहबोली, भाव आणि आवाज उत्तम प्रकारे चित्रित करण्यापासून, कंगना केवळ एक पात्र साकारत नाही तर पडद्यावर भारतीय राजकारणाचा काळा अध्याय दाखवणार आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘ट्रेलर पाहिल्यानंतर मी अवाक झालो आहे. कंगनाला पाचवा राष्ट्रीय पुरस्कार लवकरच मिळणार आहे.’ असे लिहून चाहत्याने या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रतिक्रिया दिली आहे.

 

The #EmergencyTrailer gave me chills, Kangana Ranaut as Indira Gandhi is pure fire. This one looks like a bold and unapologetic take on a controversial chapter in India’s history. Can’t wait🎥🔥 #EmergencyTrailer #KanganaRanaut #Emergency pic.twitter.com/VcGhHpBlyn — slowlife (@Its_Slowlife) January 6, 2025

कंगनाची भोजपुरी अभिनेत्रीशी तुलना
ट्रेलरवर टीका करताना आणखी एका युजरने लिहिले की, ‘हा ट्रेलर पाहून असे वाटते की बॉलीवूड चांगला चित्रपट दाखवायला विसरले आहे. ‘इमर्जन्सी’चा किती खराब ट्रेलर आणि कंगना रणौतचा आवाज पहा. कोणतीही भोजपुरी अभिनेत्रीही तिच्यापेक्षा चांगले एक्सप्रेशन देऊ शकते.’ असे लिहून काही चाहत्यांनी या ट्रेलरवर टीका केली आहे.

ट्रेलर मास्टर क्लास म्हणून सांगितले
दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘भाऊ, कंगनाचा इमर्जन्सी ट्रेलर हा मास्टर क्लास आहे. इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा इतक्या चांगल्या प्रकारे कोणी साकारू शकले नसते. ट्रेलरचे कौतुक करताना अभिनेत्रीच्या एका चाहत्याने लिहिले, कंगना रणौतला तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सलाम. 17 जानेवारी रोजी तुमची कॅलेंडर चिन्हांकित करा आणि तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पहा.’ असे लिहून चाहत्यांनी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

“देवा आला रं…” शाहिद कपूरच्या Deva चित्रपटाचा ॲक्शन- रावडी टीझर रिलीज

चाहते चित्रपटाची वाट पाहत आहेत
कंगनाचे कौतुक करताना एका चाहत्याने लिहिले की, ‘इमर्जन्सी ट्रेलरने मला हादरवून सोडले, कंगना रणौतने इंदिरा गांधींच्या भूमिकेत अप्रतिम अभिनय केला आहे. हा चित्रपट भारताच्या इतिहासातील एका वादग्रस्त अध्यायावर धाडसी आणि स्पष्टवक्तेपणासारखे वाटते. चित्रपटाची रिलीज होण्याची वाट पाहतो आहे.’ असे एका लिहिले.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट नेहमीच चर्चेत होता. हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित होणार होता, मात्र तो रिलीज होण्याआधीच यावरून वाद निर्माण झाला होता. तेव्हापासून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत सस्पेंस राहिला. तसेच अखेर हा चित्रपट आता 17 जानेवारी 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Emergency trailer x review starring kangana ranaut anupam kher mahima chaudhary shreyas talpade film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • Kangana Ranaut

संबंधित बातम्या

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका
1

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका

मानहानी प्रकरणात कंगनावर न्यायालयाची कडक कारवाई, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची केली विनंती
2

मानहानी प्रकरणात कंगनावर न्यायालयाची कडक कारवाई, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची केली विनंती

फहाद अहमदने कंगनाला म्हटले वाईट राजकारणी, पत्नी स्वरा भास्कर लगेच फटकारले; म्हणाली ‘तिचा प्रवास कौतुकास्पद…’
3

फहाद अहमदने कंगनाला म्हटले वाईट राजकारणी, पत्नी स्वरा भास्कर लगेच फटकारले; म्हणाली ‘तिचा प्रवास कौतुकास्पद…’

‘तुम्ही आगीत आणखी तेल ओतलं…’ कंगना रणौतला सुप्रीम कोर्टाने फटकारलं; अभिनेत्री स्वतःच्याच जाळ्यात फसली
4

‘तुम्ही आगीत आणखी तेल ओतलं…’ कंगना रणौतला सुप्रीम कोर्टाने फटकारलं; अभिनेत्री स्वतःच्याच जाळ्यात फसली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.