Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हर्षवर्धन राणेच्या ‘Ek Deewane Ki Deewaniyat’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी येणार टीझर

हर्षवर्धन राणे यांच्या 'एक दीवाने की दीवानियात' या आगामी चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. निर्मात्यांनी अखेर चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. तसेच आता हा चित्रपट कधी रिलीज होणार जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 21, 2025 | 03:56 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘एक दीवाने की दीवानियात’ची रिलीज डेट जाहीर
  • चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित
  • कधी होणार टीझर रिलीज?
‘सनम तेरी कसम’ फेम अभिनेता हर्षवर्धन राणे आता आणखी एक प्रेमकथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या घोषणेपासून चाहते त्याच्या आगामी ‘एक दिवाने की दिवानियात’ चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. आता चित्रपट अभिनेत्याने चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट शेअर केली आहे. यासोबतच त्याने चित्रपटाच्या टीझरबद्दलही माहिती दिली आहे. तसेच आता या चित्रपटाची कथा आणि हर्षवर्धनची नवी भूमिका पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीला पुणे न्यायालयाचे समन्स; दिले हजर राहण्याचे आदेश

चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित
हर्षवर्धन राणे यांनी आज त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाशी संबंधित एक नवीन पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये आग आहे, जी हृदयाच्या आकारात दिसते. या जळत्या हृदयात चित्रपटाचे मुख्य कलाकार हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा दिसत आहेत. पोस्टरमध्ये सोनम बाजवा रागावलेली दिसत आहे, तर हर्षवर्धन राणेच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे, आणि चाहते आता चित्रपट पाहण्यासाठी आतुर आहेत.

उद्या प्रदर्शित होणार टीझर
या पोस्टरसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज तारीख आणि टीझर प्रदर्शित होण्याची तारीखही जाहीर केली आहे. पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “या दिवाळीत फक्त दिवेच नाही तर हृदयेही जळतील. प्रेम द्वेषाशी भिडेल, प्रेमींचे वेडेपण आग लावेल.” यासोबतच निर्मात्यांनी सांगितले आहे की ‘एक दीवाने की दिवानीयात’ यावर्षी दिवाळीत २१ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. तर या रोमँटिक चित्रपटाचा टीझर उद्या म्हणजेच २२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

‘Bigg Boss 19’ या दिवशी होणार सुरु, सलमान खानने कुटुंबासह पाहण्याचे केले आवाहन

दिवाळीत ‘थामा’शी स्पर्धा करणार
रिलीजची तारीख समोर आल्यानंतर, हे देखील स्पष्ट झाले आहे की हर्षवर्धन राणे बॉक्स ऑफिसवर आयुष्मान खुराणासोबत स्पर्धा करताना दिसणार आहे. खरंतर, दिनेश विजनचा हॉरर-कॉमेडी युनिव्हर्स चित्रपट ‘थामा’ देखील दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत, आता ‘एक दीवाने की दिवानीयात’ बॉक्स ऑफिसवर ‘थामा’शी स्पर्धा करणार आहे. नुकताच ‘थामा’चा टीझर प्रदर्शित झाला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे आणि प्रेक्षकही या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.

त्याचबरोबर हर्षवर्धन राणे यांचे चाहते खूप मोठे आहेत आणि ‘सनम तेरी कसम’ नंतर हा त्यांचा पुढचा रोमँटिक चित्रपट आहे. त्यामुळे लोक या चित्रपटाबद्दल देखील उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत, या दिवाळीत बॉक्स ऑफिसवर एक रोमांचक टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दिग्दर्शक मिलाप झवेरी
मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘एक दिवाने की दिवानियात’ मध्ये हर्षवर्धन राणेसोबत सोनम बाजवा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाबद्दल अद्याप जास्त माहिती समोर आलेली नाही. परंतु हे निश्चित आहे की ही एक रोमँटिक-प्रेमकथा असणार आहे. आणि हा चित्रपट येत्या २१ ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title: Harshvardhan rane starrer ek deewane ki deewaniyat release date out teaser is coming on tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 03:56 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

‘2026 तुझं शेवटचं वर्ष असेल…’, भर पोलीस चौकीत प्रसिद्ध अभिनेत्याला मिळाली धमकी, भीतीने झाला थरकाप
1

‘2026 तुझं शेवटचं वर्ष असेल…’, भर पोलीस चौकीत प्रसिद्ध अभिनेत्याला मिळाली धमकी, भीतीने झाला थरकाप

सुनील ग्रोव्हर की आमिर? बसला धक्का…तोतया आमिर ओळखणे झाले कठीण; पाहा Funny Video
2

सुनील ग्रोव्हर की आमिर? बसला धक्का…तोतया आमिर ओळखणे झाले कठीण; पाहा Funny Video

‘आपण कोणत्या जगात राहतोय?,’ अंकिता आणि जयनंतर, आता नदीमच्या पाठिंब्यासाठी पुढे आली अर्पिता खान; म्हणाली…
3

‘आपण कोणत्या जगात राहतोय?,’ अंकिता आणि जयनंतर, आता नदीमच्या पाठिंब्यासाठी पुढे आली अर्पिता खान; म्हणाली…

‘Mardaani 3’ चित्रपटाची पुढे ढकलली रिलीज डेट! बॉक्स ऑफिसवर होणाऱ्या क्लॅशसाठी निर्मात्यांचा खेळ, जाणून घ्या नवीन रिलीज डेट
4

‘Mardaani 3’ चित्रपटाची पुढे ढकलली रिलीज डेट! बॉक्स ऑफिसवर होणाऱ्या क्लॅशसाठी निर्मात्यांचा खेळ, जाणून घ्या नवीन रिलीज डेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.