Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या निर्दयी दुनियेत तुमच्या प्रेमाबद्दल मी आभारी…’; Arijit Singh ची चाहत्यांसाठी भावुक पोस्ट, म्हणाला, ‘पुढे काय होईल कोण जाणे!’

पार्श्वगायनातून निवृत्त झाल्यानंतर जवळजवळ एक महिन्याने अरिजीत सिंगने त्याच्या चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात अरिजीतने त्याला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल सगळ्यांचे आभार मानले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 25, 2026 | 11:00 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • पार्श्वगायनाच्या निवृत्तीनंतर एक महिन्याने अरिजीतने केले ट्विट
  • अरिजीतची चाहत्यांसाठी भावुक पोस्ट
  • अरिजीतचे आणखी एक ट्विट चर्चेत
अरिजीत सिंगने २७ जानेवारी रोजी प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती जाहीर केली आणि भविष्यात कोणतेही नवे प्रोजेक्ट स्वीकारत नसल्याचे सांगितल्याने त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांचे मन दुखावले गेले होते. कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्याने असा अचानक निर्णय का घेतला, याबाबत अनेकांना प्रश्न पडला होता. जरी त्याच्या निवृत्तीमागचे नेमके कारण स्पष्ट केले नसले, तरी आता गायकाने चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात अरिजीतने सांगितले की त्याच्या अनेक गाण्यांचे प्रोजेक्ट्स प्रलंबित आहेत आणि ती गाणी पुढील वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने प्रदर्शित होत राहणार आहेत. या “निर्दयी आणि स्वार्थी जगात” मिळालेल्या चाहत्यांच्या प्रेमाबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभारही मानले.

‘रणवीर सिंह असो वा कोणीही, बेलगाम बोलणे चालणार नाही’; ‘कांतारा’ वादात अभिनेत्याला न्यायालयाने फटकारले

२४ फेब्रुवारी रोजी त्याने आपल्या X अकाउंटवर लिहिले, “हा संदेश फक्त माझ्या श्रोत्यांसाठी आहे. जर तुम्ही माझे श्रोते नसाल, तर कृपया हे वाचू नका आणि उजवीकडे स्वाइप करू नका. ही नम्र विनंती आहे.”

 

This message is just for my listeners
please dont read and swipe right now if you are not my listener, its a humble request.
Hello beautiful people! ❤️
I just want to tell you all that I love you.
Thank you so much for your kindness in this ruthless world.
Although I have…
— WhoamI (@Atmojoarjalojo) February 24, 2026

अरिजीतने पुढे लिहिले की, त्याने नवीन असाइनमेंट्स घेणे थांबवले असले तरी चाहत्यांना त्याचा आवाज ऐकायला मिळत राहणार आहे. गायकाने आपल्या न मध्ये लिहिले की, “नमस्कार प्रिय लोकांनो, मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. या निर्दयी जगात तुमच्या प्रेमासाठी आणि नम्रतेसाठी मनःपूर्वक आभार. जरी मी नवे प्रोजेक्ट स्वीकारणे थांबवले असले, तरी माझी अनेक गाणी अजून येणार आहेत. मला अजून बरीच गाणी पूर्ण करायची आहेत. लोकांना वारंवार समजावण्यात वेळ वाया घालवू नका. किती वेळा समजावणार? इतकी अधुरी गाणी आहेत की ती पूर्ण होताच प्रदर्शित होत राहतील. कदाचित संपूर्ण वर्षभर, कदाचित पुढील वर्षापर्यंतही. त्यामुळे शांत राहा. या प्लॅटफॉर्मपासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या, वाचा, प्रेम करा, ध्यानधारणा करा. जय देवी.” असे लिहून गायकाने ही पोस्ट शेअर केली आहे.

The Kerala Story 2 चा टीझर चर्चेत येताच निर्मात्यांनी केला डिलीट? नेमकं सत्य काय आले समोर

अरिजीतचे आणखी एक ट्विट चर्चेत

अरिजीत सिंगने पुन्हा ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले की, ‘आणि मग पुढे काय होईल कोण जाणे?’ अरिजीत सिंगने २७ जानेवारी रोजी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने लिहिले होते, “हॅलो, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. इतक्या वर्षांपासून श्रोते म्हणून मला भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आता मी प्लेबॅक व्होकलिस्ट म्हणून कोणतेही नवे असाइनमेंट स्वीकारणार नाही. हा प्रवास इथेच थांबवत आहे. हा प्रवास अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय राहिला आहे.” ही बातमी ऐकताच त्याचे चाहते निराश झाले. परंतु आता अरिजीतच्या नव्या ट्विटनुसार त्याची आणखी गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Web Title: Arijit singh emotional post for fans who knows what lies ahead thank you for kindness in ruthless world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Arijit SIngh
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

The Kerala Story 2 चा टीझर चर्चेत येताच निर्मात्यांनी केला डिलीट? नेमकं सत्य काय आले समोर
1

The Kerala Story 2 चा टीझर चर्चेत येताच निर्मात्यांनी केला डिलीट? नेमकं सत्य काय आले समोर

‘रणवीर सिंह असो वा कोणीही, बेलगाम बोलणे चालणार नाही’; ‘कांतारा’ वादात अभिनेत्याला न्यायालयाने फटकारले
2

‘रणवीर सिंह असो वा कोणीही, बेलगाम बोलणे चालणार नाही’; ‘कांतारा’ वादात अभिनेत्याला न्यायालयाने फटकारले

‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा! चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
3

‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा! चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

The Paradise साठी नानीचा दिग्दर्शक श्रीकांत ओडेलांने जिंकला विश्वास; वाढदिवसानिमित्त शेअर केली भावनिक
4

The Paradise साठी नानीचा दिग्दर्शक श्रीकांत ओडेलांने जिंकला विश्वास; वाढदिवसानिमित्त शेअर केली भावनिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.