• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Hema Malini Refuses To Take A Selfie Netizens React Strongly On Social Media

हेमा मालिनींनी सेल्फीला दिला नकार! सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिखट प्रतिक्रिया

अभिनेत्री हेमा मालिनी यांचा नवरात्री कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 03, 2025 | 07:10 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बॉलीवूडची “ड्रीम गर्ल” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी या सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगमुळे चर्चेत आहेत. एका कार्यक्रमात झालेल्या प्रसंगाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे, ज्यामुळे त्या परत चर्चेचा विषय बनल्या आहेत. त्या एका नवरात्रीच्या कार्यक्रमात सहभागी झाली होत्या.एका चाहत्याने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या कृतीने त्या चर्चेत आल्या आहेत. अभिनेत्री हेमा मालिनी पर्पल रंगाच्या साडीत आणि भव्य दागिन्यांनी खूप सुंदर दिसत होत्या. मात्र, एका कार्यक्रमात घडलेला प्रसंग त्यांच्या या लूकच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय बनला आहे.

उत्तर प्रदेशातील नवरात्री कार्यक्रमातील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ही महिला संपूर्ण कार्यक्रमात हेमा मालिनी यांच्या मागे जाताना दिसते. हा व्हिडिओ पाहून लोकांना असे वाटते की हेमा मालिनी यांनी त्यांच्या अहंकारामुळे चाहत्याकडे दुर्लक्ष केले. या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका वापरकर्त्याने व्हिडिओवर कमेंट केली, “हेमा मालिनी, एक अहंकारी महिला.” दुसऱ्याने लिहिले, “काही नायिका जास्त अहंकारी असतात. फक्त रेखालाच सर्वांना प्रेम कसे करावे हे माहित आहे.” दुसऱ्याने म्हटले, “हेमाचा दृष्टिकोन जया बच्चनसारखाच आहे.” काही जणांनी त्यांना अहंकारी म्हटले. तर काही चाहत्यांनी त्यांना पाठिंबा देत कमेंट्स केल्या आहेत.

Bigg Boss 19 : “घराबाहेर काढूनच दाखव!” , कॅप्टन्सी टास्कमध्ये प्रणीत-बसीरमध्ये खडाजंगी

View this post on Instagram

A post shared by Rekha_Satsangi (@rekhasatsangi_3010)

Tu He Re Maza Mitwa : ईश्वरीसमोर येणार राकेशचं सत्य; ‘तू ही माझा मितवा’ मालिकेत नवं वळण

हेमा मालिनी यांना चाहत्यांकडून पाठिंबा
आता, बहुतेक लोक या व्हिडिओनंतर हेमा मालिनी यांना ट्रोल करताना दिसतात. त्याच वेळी, काही चाहते अभिनेत्रीच्या समर्थनात बोलत आहेत. चाहते म्हणतात की फोटो काढण्यापूर्वी सेलिब्रिटींची परवानगी घेतली पाहिजे. सेलिब्रिटी देखील माणूस आहेत आणि ते अस्वस्थ असू शकतात. तथापि, या व्हिडिओवरून असे दिसून येते की हेमा मालिनी अचानक कॅमेरा पाहून घाबरल्या आणि त्यांचा हेतू चाहत्याकडे दुर्लक्ष करण्याचा नव्हता.

Web Title: Hema malini refuses to take a selfie netizens react strongly on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 07:10 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • Video Viral

संबंधित बातम्या

Tu He Re Maza Mitwa  : ईश्वरीसमोर येणार राकेशचं सत्य; ‘तू ही माझा मितवा’ मालिकेत नवं वळण
1

Tu He Re Maza Mitwa : ईश्वरीसमोर येणार राकेशचं सत्य; ‘तू ही माझा मितवा’ मालिकेत नवं वळण

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूड अभिनेत्रीने केली लेकीच्या नावाची घोषणा, पाहा फोटो
2

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूड अभिनेत्रीने केली लेकीच्या नावाची घोषणा, पाहा फोटो

‘राइज अँड फॉल’मधील दोस्तीचं नातं! पवन सिंगची इच्छा धनश्री वर्माने पूर्ण केली, लाल ड्रेसमधील लूक होतोय व्हायरल
3

‘राइज अँड फॉल’मधील दोस्तीचं नातं! पवन सिंगची इच्छा धनश्री वर्माने पूर्ण केली, लाल ड्रेसमधील लूक होतोय व्हायरल

‘कोकण हार्टेड गर्ल’चा नवा प्रवास, अंकिता आणि कुणालचं प्रोडक्शन हाऊस सुरु
4

‘कोकण हार्टेड गर्ल’चा नवा प्रवास, अंकिता आणि कुणालचं प्रोडक्शन हाऊस सुरु

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हेमा मालिनींनी सेल्फीला दिला नकार! सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिखट प्रतिक्रिया

हेमा मालिनींनी सेल्फीला दिला नकार! सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिखट प्रतिक्रिया

‘ही’ आहे  देशातील सर्वाधिक स्टार्टअप असलेली शैक्षणिक संस्था! 200 पेक्षा अधिक स्टार्टअप जोडले

‘ही’ आहे देशातील सर्वाधिक स्टार्टअप असलेली शैक्षणिक संस्था! 200 पेक्षा अधिक स्टार्टअप जोडले

Sindhudurga Breaking: मोठी बातमी! शिरोडा-वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले, 3 जणांचा मृत्यू

Sindhudurga Breaking: मोठी बातमी! शिरोडा-वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले, 3 जणांचा मृत्यू

Solapur News : पूराच्या फटक्यानंतर सोलापूर पुन्हा लागले सावरु; प्रत्येक निवारा केंद्रात आरोग्य पथक नियुक्त

Solapur News : पूराच्या फटक्यानंतर सोलापूर पुन्हा लागले सावरु; प्रत्येक निवारा केंद्रात आरोग्य पथक नियुक्त

Bihar Election 2025: कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, शिष्यवृत्ती दुप्पट…; नितीश कुमार यांचा मंत्रिमंडळात मोठा निर्णय

Bihar Election 2025: कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, शिष्यवृत्ती दुप्पट…; नितीश कुमार यांचा मंत्रिमंडळात मोठा निर्णय

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Bigg Boss 19 : “घराबाहेर काढूनच दाखव!” , कॅप्टन्सी टास्कमध्ये प्रणीत-बसीरमध्ये खडाजंगी

Bigg Boss 19 : “घराबाहेर काढूनच दाखव!” , कॅप्टन्सी टास्कमध्ये प्रणीत-बसीरमध्ये खडाजंगी

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.