Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

”कानाखाली वाजवणार…” ; जॅकी श्रॉफ आधी फराह खानचा कुक दिलीपच्या पाया पडले,नंतर दिलीपच्या एका वक्तव्यावर म्हणाले असं काही!

फराह खान आणि तीचा कुक दिलीप नुकतेच जैकी श्रॉफ यांच्या फार्महाउसवर पोहोचलो.या वेळी अस काही घडलं हे पाहून दे दोघंही आश्चर्यचकित झाले आणि मग जोरात हसले.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 21, 2025 | 05:54 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

फराह खान आणि दिलीप यांच्या मस्तीचे चाहते इतके दिवाने आहेत की, ते त्यांच्या व्लॉगच्या प्रतीक्षेत असतात. आता त्यांचा नवीन व्लॉग आला आहे, जो अतिशय मजेदार आहे. फराह नुकतीच दिलीपसोबत जैकी श्रॉफच्या फार्महाउसवर पोहोचली होती. तिथे दिलीप आणि जैकी श्रॉफने जोरदार मस्ती केली. जैकी श्रॉफ हे आधी दिलीपच्या पाया पडले मग त्याच्या एका वाक्यावर प्रतिक्रिया देत म्हणाले, ”काना खाली देईल”..

फराहने व्लॉगमध्ये जैकी श्रॉफच्या फार्महाऊसचं सुंदर दृश्य दाखवलं. जेव्हा ती आणि दिलीप तिथे पोहोचलं, तेव्हा जैकी श्रॉफ जकूझीमध्ये आराम करत होते. फराहने ते पाहिलं आणि दिलीपला म्हणाली, “आता तू त्यांच्या पाया कसा पडशील?” जैकीने लगेच नकार दिला आणि दिलीपला म्हणालं, “माझ्या पाया नको पडू, फराहच्या पड, तिला खूप आशीर्वाद मिळतील. ही तुला चमकवणार आहे.”

हे ऐकून फराह म्हणाली, “जैकीने मला चमकवलं आणि आता मी तुला चमकवतेय.” त्यावर जैकीने हसत हसत उत्तर दिलं, “माझ्या टॅलेंटने तुला चमकवलं, मी नाही.” आणि मग जैकी यांनी लगेच दिलीपच्या पाया पडले. यावर फराह आणि दिलीप दोघंही आश्चर्यचकित झाले आणि मग जोरात हसले.

या मजेदार व्लॉगमुळे चाहत्यांना खूप हसू आलं आणि त्यांनी सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. जैकी आणि फराहच्या या मस्तीला लोक खूप पसंती देत आहेत.

VIDEO: ”हात लावायचे पैसे लागतात”, ड्रामा क्वीन राखी सावंतने कॅमेरा समोर असं काही म्हटलं की लोक भडकले,म्हणाले,…

नंतर, जेव्हा जैकीने लुंगी घालून येतात, तेव्हा दिलीप त्यांच्या पाय पडण्यासाठी गेला, पण जैकी यांनी त्याला थांबवले आणि नाटक करण्यास सुरुवात केली, जणू काही ते कबड्डी खेळत असेल. हे पाहून फराह दिलीपला म्हणाली, “हे काय करतोस?” त्याच वेळी जैकी, दिलीपला ‘कबड्डी कबड्डी’ म्हणत खेळाची नक्कल करत होते. दिलीपने त्याला सांगितलं की, “दादा, मला सुद्धा अशी लुंगी घालायची आहे.” यावर फराहने मजाक करत जैकी श्रॉफला म्हणालं, “तू तुझी लुंगी देऊ नकोस, दुसरी दे.”

‘Thamma’ने पहिल्याच दिवशी केला कहर, बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ; काही तासांतच बनवला रेकॉर्ड

नंतर जैकी श्रॉफ नंतर दिलीपसाठी दुसरी लुंगी आणली आणि त्याला ती घालण्यास मदत केली. लुंगी घालताना दिलीपने फराहला विचारले, “मी पॅंट काढून लुंगी घालू का?” हे ऐकून जैकीने हसत हसत दिलीपला म्हणालं, “फराह जीच्या समोर… कानाखाली वाजवणार अशी बोलशील तर.”

दिलीपच्या बाबतीत सांगायचं तर, त्याची लोकप्रियता खूप वाढली आहे. फराहच्या व्लॉग्सच्या माध्यमातून तो स्टार बनला आहे.

Web Title: Jackie shroff touches farah khan cook dilip feet latter asked to remove pants for wearing lungi actor scolds him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 05:28 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Farah Khan
  • Jackie Shroff

संबंधित बातम्या

‘या’ अभिनेत्याने शिक्षण सोडून जूनियर आर्टिस्ट म्हणून केली सुरुवात,भावासोबत काम केलेल्या अभिनेत्री सोबत केलं लग्न
1

‘या’ अभिनेत्याने शिक्षण सोडून जूनियर आर्टिस्ट म्हणून केली सुरुवात,भावासोबत काम केलेल्या अभिनेत्री सोबत केलं लग्न

ऐन दिवाळीत नोरा फतेहीचा हळदीसोहळा? कोरियन अभिनेत्यासोबतचे फोटो पाहून चाहते थक्क, Photo व्हायरल
2

ऐन दिवाळीत नोरा फतेहीचा हळदीसोहळा? कोरियन अभिनेत्यासोबतचे फोटो पाहून चाहते थक्क, Photo व्हायरल

Colours Marathi : ‘आई तुळजाभवानी’मध्ये उलगडणार षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा महासंघर्ष!
3

Colours Marathi : ‘आई तुळजाभवानी’मध्ये उलगडणार षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा महासंघर्ष!

Good News: मुलगा झाला हो! परिणीती चोप्रा झाली आई, राघव चढ्ढाने शेअर केली आनंदाची बातमी
4

Good News: मुलगा झाला हो! परिणीती चोप्रा झाली आई, राघव चढ्ढाने शेअर केली आनंदाची बातमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.