Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

”लग्नाला १४ वर्षे पूर्ण, हा वनवास कधीच…”, रितेशने दिल्या हटके शुभेच्छा, जिनिलीयाने शेअर केले खास फोटो

जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त या दोघांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 03, 2026 | 07:39 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. या खास प्रसंगी दोघांनी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसाठी गोड मेसेज लिहिला आहे तर रितेशने एक मजेदार व्हिडिओही शेअर केला.

जेनेलियाने तिच्या लग्नापासून ते तिच्या हळदी समारंभापर्यंत आणि साखरपुड्यापर्यंतचे अनेक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या पोस्टवर अनेकांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश देशमुखने इंस्टाग्रामवर जेनेलियासोबतचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये रितेश शाहरुख खानच्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील ‘चक धूम धूम चक धूम धूम’ गाताना दिसत आहे. रितेश स्वत: आणि जेनेलियासाठी “आगे है बरसात, पीछे है तूफान…” ही ओळ गातो.

रितेश देशमुखने इंस्टाग्रामवर हा खास व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, त्यामध्ये हा व्हिडीओ शेअर करताना रितेशने लिहिले, “लग्नाला १४ वर्षे झाली. हा वनवास कधीच संपू नये.” पुढे त्याने जिनिलीयाच्या अकाउंटला टॅग करत लिहिले, “बायको, हॅपी अॅनिव्हर्सरी.”

रितेशच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “हॅपी अॅनिव्हर्सरी दादा वहिनी”, दुसऱ्याने लिहिले, “काय राव, इतकी सुंदर बायको आहे, त्यात वनवास कसला?”, आणखी एकाने लिहिसे, “दादा यावेळी वाचला बरं का.”

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी एकाच चित्रपटातून इंडस्ट्रीमधील पदार्पण केले होते. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या “तुझे मेरी कसम” या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आणि त्यांच्या कामाचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी मोठ्या प्रमाणावर कौतुक केले.

‘Dhurandhar’च्या यशानंतर अक्षय खन्नाला मिळाला मोठा प्रोजेक्ट; 29 वर्षांनंतर सनी देओलसोबत स्क्रीन शेअर करणार

प्रेमाची ही जोडी फक्त पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही एकत्र आली. ३ फेब्रुवारी २०१२ ला रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या या सहजीवनाने बॉलिवूडसह चाहत्यांचेही हृदय जिंकले आहे.

कधी रंगामुळे मिळालेले ताणे, आता तिला पाहण्यासाठी तरुण करतात बहाणे! The Kerala Story 2 ची सुंदर स्टारकास्ट आहे तरी कोण?

Web Title: Genelia dsouza and riteish deshmukh have completed 14 years of marriage and they shared a post to mark their anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Genelia D'Souza
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

वामिका गब्बीच्या हस्ते बोरीवलीत ‘सेनको गोल्ड अँड डायमंड्स’चा शानदार शुभारंभ
1

वामिका गब्बीच्या हस्ते बोरीवलीत ‘सेनको गोल्ड अँड डायमंड्स’चा शानदार शुभारंभ

मालिकांच्या कथा महिलांचा आवाज! “मालिका स्त्री सशक्तीकरण्याचे माध्यम” काय म्हणाली एकता कपूर?
2

मालिकांच्या कथा महिलांचा आवाज! “मालिका स्त्री सशक्तीकरण्याचे माध्यम” काय म्हणाली एकता कपूर?

Alka Yagnik यांनी गायनापासून दूर राहण्याचा घेतला निर्णय, “मी अजूनही ‘या’ आजाराशी…”, अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज
3

Alka Yagnik यांनी गायनापासून दूर राहण्याचा घेतला निर्णय, “मी अजूनही ‘या’ आजाराशी…”, अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज

Miss World 2026 मध्ये उतरली भारताची सौंदर्यवती! ‘या’ देशात होणार स्पर्धेचे आयोजन, निकिता जिंकेल का जगाचे मन?
4

Miss World 2026 मध्ये उतरली भारताची सौंदर्यवती! ‘या’ देशात होणार स्पर्धेचे आयोजन, निकिता जिंकेल का जगाचे मन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.