Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NTR Neel : ज्युनिअर NTR आणि प्रशांत नील पहिल्यांदाच झळकणार एकत्र! पहिली झलक कधी होणार प्रदर्शित?

दाक्षिणात्य सुपरस्टार Jr. NTR आणि दिग्दर्शक Prashanth Neel यांचा ‘एनटीआरनील’ हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. चित्रपटाचा पहिला झलक व्हिडीओ १९ मे रोजी मध्यरात्री १२ वाजता प्रदर्शित होणार!

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 15, 2026 | 02:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • सोशल मीडियावर ‘एनटीआरनील’ची सतत चर्चा रंगताना दिसत आहे.
  • दिग्दर्शनाची जबाबदारी Prashanth Neel यांनी सांभाळली आहे.
  • पुढील मोठ्या घोषणांची उत्सुकता लागून राहिली आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार Jr. NTR आणि ब्लॉकबस्टर दिग्दर्शक Prashanth Neel यांची जोडी सध्या ‘एनटीआरनील’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. पहिल्यांदाच हे दोन मोठे कलाकार एकत्र काम करत असल्याने चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या झलक व्हिडीओबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Shilpa Thakre चा धाडसी निर्णय, नायिकेच्या भूमिकेनंतर साकारणार खलनायिका

‘एनटीआरनील’चा पहिला झलक व्हिडीओ १९ मे रोजी मध्यरात्री १२ वाजता प्रदर्शित केला जाणार आहे. विशेष म्हणजे २० मे रोजी Jr. NTR यांच्या वाढदिवसानिमित्त हा खास व्हिडीओ चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी या झलक व्हिडीओला मोठं पॅन-इंडिया स्वरूप दिलं असून तो तेलुगू, हिंदी, कन्नड, तमिळ आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे देशभरातील चाहत्यांमध्ये या व्हिडीओबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर ‘एनटीआरनील’ची सतत चर्चा रंगताना दिसत आहे. प्रत्येक नव्या अपडेटची चाहते आतुरतेने वाट पाहत असताना आता झलक व्हिडीओच्या घोषणेमुळे उत्साह आणखी वाढला आहे. Jr. NTR यांची दमदार स्क्रीन प्रेझेन्स आणि Prashanth Neel यांची भव्य अ‍ॅक्शन शैली यामुळे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर वेगळाच सिनेमॅटिक अनुभव देणार असल्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः ‘केजीएफ’ आणि ‘सलार’सारखे भव्य चित्रपट दिल्यानंतर प्रशांत नील यांच्या या नव्या प्रोजेक्टकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Tharala Tar Mag : सायलीच तन्वी असल्याचं सत्य होणार का उघड? ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट 

या चित्रपटात Jr. NTR मुख्य भूमिकेत झळकणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी Prashanth Neel यांनी सांभाळली आहे. तर चित्रपटाची निर्मिती Mythri Movie Makers आणि NTR Arts यांच्या बॅनरखाली करण्यात येत आहे. चाहत्यांना आता या चित्रपटाच्या झलक व्हिडीओची आणि पुढील मोठ्या घोषणांची उत्सुकता लागून राहिली आहे.

Web Title: Junior ntr and prashanth neel to team up for the first time in the film ntr neel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • latest movies

संबंधित बातम्या

Raja Shivaji : 100 कोटींच्या नजीकच! ‘जेवढं ओतलं तेवढं परत कमावलं’ 12 दिवसांत केली मोठी कमाई
1

Raja Shivaji : 100 कोटींच्या नजीकच! ‘जेवढं ओतलं तेवढं परत कमावलं’ 12 दिवसांत केली मोठी कमाई

Mi Jinkun Gheil Saar : छवी–अनिकेतच्या ऑन-स्क्रीन बाँडिंगवर चर्चा; सेटवर १५-२० आंब्यांची धमाल
2

Mi Jinkun Gheil Saar : छवी–अनिकेतच्या ऑन-स्क्रीन बाँडिंगवर चर्चा; सेटवर १५-२० आंब्यांची धमाल

“The Maharashtra Files” चित्रपटाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न! सिनेतारकांनी वाढवली कार्यक्रमाची शोभा
3

“The Maharashtra Files” चित्रपटाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न! सिनेतारकांनी वाढवली कार्यक्रमाची शोभा

Sachin Pilgaonkar : सिनेमागृहातील आरामदायी खुर्च्या नापसंतीचे! पिळगावकरांनी सांगितलं ‘Theater मध्ये कोणत्या ठिकाणी बसने योग्य?’
4

Sachin Pilgaonkar : सिनेमागृहातील आरामदायी खुर्च्या नापसंतीचे! पिळगावकरांनी सांगितलं ‘Theater मध्ये कोणत्या ठिकाणी बसने योग्य?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.