Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आलिया भट्टच्या ‘जिगरा’ने केली एवढीच कमाई, कलेक्शनबाबत कंगना रणौतने शेअर केली पोस्ट!

कंगना रणौत अनेकदा बॉलिवूड स्टार्सना टार्गेट करत असते. आताच अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे जी आलिया भट्टच्या 'जिगरा' चित्रपटाच्या कलेक्शनशी जोडली जात आहे. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचा नुकताच 'जिगरा' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये ती थ्रिलर लुक मध्ये दिसत आहे. हा चित्रपट चित्रपगृहात काही खास कमाई करताना दिसत नाही आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 12, 2024 | 01:57 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचा ‘जिगरा’ चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. ‘जिगरा’ चित्रपटात आलिया भट्टशिवाय वेदांग रैना आणि मनोज यांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 4.55 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, कंगना रणौतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यूजर्स ही पोस्ट आलिया भट्टच्या ‘जिगरा’ चित्रपटाच्या कमाईशी जोडून पाहत आहेत. कंगना रणौतने सोशल मीडियावर काय पोस्ट केले आहे ते जाणून घेऊयात.

कंगना रणौतने कोणाचेही नाव घेतले नाही
आलिया भट्टचा ‘जिगरा’ हा चित्रपट 11 ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल झाला. करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 4.55 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिले की, ‘जेव्हा तुम्ही महिला केंद्रित चित्रपटांना उद्ध्वस्त करता आणि ते काम करू शकत नाहीत असे ठरवता, तेव्हा ते कमावण्यास सक्षम नसतात, तुम्ही स्वत: ते बनवले असले तरीही. पुन्हा वाचा. धन्यवाद.’ असे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे. कंगना रणौतने तिच्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नसून ते आलिया भट्टच्या ‘जिगरा’ चित्रपटाच्या कमी कलेक्शनशी जोडले जात आहे.

हे देखील वाचा- Bigg Boss 18 : घरात होणार आज शिल्पा आणि अविनाशमध्ये राडा! सलमान कोणावर साधणार निशाणा

‘जिगरा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर
वासन बाला दिग्दर्शित आलिया भट्टच्या ‘जिगरा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’सोबत टक्कर झाली आहे. आलिया भट्टच्या ‘जिगरा’ या चित्रपटावर बॉक्स ऑफिसच्या क्लॅशचा परिणाम झाला आहे. आता सणासुदीचा कितपत फायदा उठवता येतो हे पाहायचे आहे. कंगना रणौतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता पण CBFC कडून प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे. कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची नवीन रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.

Web Title: Kangana ranaut shares cryptic post amid alia bhatt movie jigra low opening day collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 01:57 PM

Topics:  

  • Kangana Ranaut

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.