Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कन्नडा सिनेसृष्टीवर शोककळा! Kannada Industry हादरली… सुप्रसिद्ध अभिनेते Dileep Raj काळाच्या ओघात हरपले

कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि निर्माते Dileep Raj यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने कन्नड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 13, 2026 | 02:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • चाहत्यांनी सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांच्या माध्यमातून श्रद्धांजली शेअर केली
  • आर्थिक खर्च भागवण्यासाठी त्याने स्वतःची महागडी घडी आणि महागडं Perfume विकलं.
  • हृदयविकाराचा झटका आल्याने त्याची प्राणज्योत माळवली
Kannada Cinema Industry चे मोठे नुकसान झाले आहे. सिनेसृष्टीने कन्नड सिनेविश्वातला एक सितारा गमावला आहे. अभिनेते व निर्माते दिलीप राज यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याची प्राणज्योत माळवली आहे. त्यांच्या निधनाची बातमी येताच, संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांच्या माध्यमातून श्रद्धांजली शेअर केली आहे.

तुमच्या बालपणीचे ‘संपत चंपत’ आता टीव्हीवर! ‘Warner Bros ‘ची मुलांसाठी सर्वात मोठी घोषणा; वाचा सविस्तर

Dileep Raj कन्नड चित्रपटसृष्टी तसेच कन्नड लहान पडद्यावर कार्ययत होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 25 सिनेमे केले आहेत तसेच काही कन्नड TV Serials मध्ये अभिनय केला आहे. Dileep Raj यांनी Boyfriend या कन्नड चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले, त्यांनतर त्यांनी Love Mocktail 3, Milana, Tony, Orchestra Mysuru, U Turn, Minchagi Nee Baralu तसेच Hitler Kalyana अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करून कामाच्या जोरावर सिनेसृष्टीत मोठे नाव कमावले.

Kannda सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आणि Voice Artist रवी शंकर यांनी Dileep Raj यांच्या निधनाने शोक व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी सांगितले की, “Dileep ला कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हते. ना तो मद्यपान करायचा आणि ना ही धूम्रपान!” रवी शंकर म्हणतो की “Dileep च्या निधनाची बातमी ही माझ्यासाठी फार धक्कादायक आहे. त्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत खूप चढउतार पाहिले. आधी Dileep Raj कन्नड TV क्षेत्रात अभिनय करत होता पण एका चित्रपटातून ऑफर आल्यामुळे त्याने TV क्षेत्र सोडून दिले. पण सिनेक्षेत्रात त्याचे काम बनले नाही त्यामुळे तो पुन्हा TV क्षेत्राकडे वळला. पण TV क्षेत्राकडे परतल्यावर त्याला पुन्हा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.” Ravi Shankar म्हणाला की, “मध्यंतरी Dileep Raj ची आर्थिक परिस्थिती इतकी गंभीर झाली की आपल्या घरातले आर्थिक खर्च भागवण्यासाठी त्याने स्वतःची महागडी घडी आणि महागडं Perfume विकलं.”

‘एकाच भूमिकेसाठी शिकाव्या लागल्या अनेक भाषा’, ‘तारिणी’ मध्ये अभिनेत्री पायल जाधवचा नवा प्रवास

मंगळवारी रात्री Dileep Raj याची तब्येत खालावली. त्याने त्याच्या डॉक्टरांना कळवलं आणि बुधवार सकाळची Appointment घेतली. पण सकाळ होण्याआधीच हृदयविकाराचा झटका आल्याने त्याची प्राणज्योत माळवली. त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार रामनगर येथे करण्यात येणार आहे.

Web Title: Kannada film industry actor dilip raj passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 02:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.