Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Desi Bling’ फक्त निमित्त, प्रेम झालं व्यक्त! karan kundra ने tejasswi prakash ला केले Propose

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश या लोकप्रिय टीव्ही जोडप्याच्या नात्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या लग्नाबाबत अनेकदा अफवा पसरल्या असल्या तरी दोघांनी यावर कधीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 20, 2026 | 10:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश त्यांच्या नात्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या लग्नाबाबत अनेक वेळा अफवा पसरल्या असल्या तरी दोघांनी यावर कधीही स्पष्ट प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता त्यांच्या लग्नाचा खास क्षण जवळ आल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

Anshuman Vichare ने नव्या घरात केलं गणेशपूजन; पत्नी Pallavi Vichare ने शेअर केला खास व्हिडीओ

‘Desi Bling’ (Dubai Bling चा स्पिन-ऑफ) या रिअॅलिटी शोच्या एका एपिसोडमध्ये करण कुंद्राने तेजस्वी प्रकाशला रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले. या शोमध्ये रिझवान साजन, सतीश संपाल, आदेल साजन, सना साजन, तबिंदा संपाल, पामेला सेरेना, द्युती पर्रक, इरिना किनाख, अलीझे मिर्झा, लैली मिर्झा आणि जान्वी गौर यांसारखे कलाकारही सहभागी झाले होते.

एपिसोडमध्ये तेजस्वी येताच तिला पाण्यावर “Will You Marry Me?” असे मोठ्या अक्षरात लिहिलेले दिसले आणि ती आश्चर्यचकित झाली. त्यानंतर करणने पंजाबी भाषेत गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करत “तेजस्वी प्रकाश, तू माझ्याशी लग्न करशील का?” असे विचारले.

यावर तेजस्वी भावुक होत म्हणाली, “मी खूप थरथरत आहे, माझे हात थांबत नाहीत.” तिने त्यांच्या नात्याचा प्रवास आठवत सांगितले की सुरुवातीला अनेकांनी त्यांच्या रिलेशनशिपवर शंका घेतली होती, मात्र आज त्यांनी अनेक चढ-उतार पार केले आहेत. करणनेही भावनिक शब्दांत व्यक्त होत सांगितले की, तेजस्वीमुळे त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला असून त्याला प्रेम आणि कमिटमेंटचा खरा अर्थ समजला आहे. आता हे नाते कायमचे पुढे नेण्याची त्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले.

आर माधवनचा संतापाचा चढला पारा! परवानगीशिवाय व्हिडिओ वापरल्याने अभिनेत्याने हेल्थ ब्रँडला चांगलचं झापलं; थेट बजावली लीगल नोटीस

करण आणि तेजस्वी यांची प्रेमकहाणी ‘बिग बॉस’च्या घरातून सुरू झाली होती, जिथे त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. शो संपल्यानंतरही त्यांचे नाते पुढे टिकून राहिले आणि ते आजही एकत्र दिसतात. सोशल मीडिया आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही त्यांची जोडी अनेकदा झळकते. गेल्या जवळपास पाच वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये असून सध्या ‘लाफ्टर शेफ्स’ या शोमध्येही एकत्र दिसत आहेत.

Web Title: Karan kundra proposed to tejasswi prakash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 10:04 PM

Topics:  

  • karan kundra
  • tejasswi prakash

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.