Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Kesari 2’ ने दुसऱ्याच दिवशी ‘Jaat’ ला दिली जबरदस्त टक्कर; केली एवढ्या कोटीची कमाई!

एका बाजूला अक्षय कुमार आणि दुसऱ्या बाजूला सनी देओल या दोन्ही स्टार्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. 'केसरी २' प्रदर्शित होऊन फक्त दोन दिवस झाले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 20, 2025 | 08:23 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अक्षय कुमार, आर. माधवन आणि अनन्या पांडे यांचा ‘केसरी २’ हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये आपली जादू दाखवत आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आहेत आणि दुसऱ्या दिवशीच त्याने ‘जाट’ चित्रपटाला मागे टाकले आहे आणि सनी देओलच्या चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली आहे. या दोन्ही चित्रपटांनी त्यांच्या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी किती कमाई केली हे आपण आता जाणून घेणार आहोत.

‘केसरी २’ चित्रपटाचे कलेक्शन
Sacnilk.com च्या आकडेवारीनुसार, अक्षय कुमारच्या ‘केसरी २’ या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ९.५० कोटी रुपये कमावले आहेत, जे पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा जास्त आहे. तथापि, हे आकडे प्राथमिक आणि अंदाजे आहेत आणि त्यात बदल होण्याची शकता आहे. यासह, चित्रपटाची एकूण कमाई १७.२५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तसेच हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडलेले दिसत आहे.

‘लय आवडतेस तू मला’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट, अम्मा आणि राणीच्या येण्याने सरकार सानिकाचं आयुष्य कसं बदलणार ?

‘जाट’ ने किती कमाई केली?
याचदरम्यान, जर आपण सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाबद्दल बोललो तर, ‘जाट’ ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी फक्त ७ कोटी रुपये कमावले आहेत, जे ‘केसरी २’ पेक्षा कमी आहे. एवढेच नाही तर ‘केसरी २’ च्या वाढत्या कमाईकडे पाहता असे दिसते की हा चित्रपट आठवड्याच्या शेवटी मोठा कलेक्शन करू शकतो. तसेच, चित्रपटाने किती कमाई केली हे फक्त आठवड्याच्या शेवटीच्या व्यवसायावरूनच समजणार आहे. हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.

चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया
‘केसरी २’ या चित्रपटाला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि लोकांनी त्याचे कौतुक केले आहे. अशा परिस्थितीत, सुट्टीच्या दिवशी त्याच्या कमाईत वाढ दिसून येत आहे. जर आपण या चित्रपटाबद्दल बोललो तर हा चित्रपट एक मनोरंजक कोर्टरूम ड्रामा आहे, जो जालियनवाला बाग घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार ब्रिटिश राजवटीविरुद्ध न्यायालयीन लढाई लढणाऱ्या वकील सी. शंकरन नायरची भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘जाट’ चित्रपटातील रणदीप हुड्डाच्या ‘त्या’ सीनवर आक्षेप; दिग्दर्शकांचं उत्तर काय?

आठवड्याच्या शेवटी कमाईत होऊ शकते वाढ
‘केसरी चॅप्टर २’ मध्ये या घटनेमागील सत्य उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त, या चित्रपटात आर. माधवन आणि अनन्या पांडे हे देखील महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. आता हे पाहणे बाकी आहे की आठवड्याच्या शेवटी चित्रपट किती कमाई करतो. ‘केसरी चॅप्टर २’ मधील स्टारकास्ट आणि कथा भावून करणारी आहे.

Web Title: Kesari chapter 2 jaat day 2 box office collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2025 | 08:23 AM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
1

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

बॉलीवूड गाजवणारे टॉपचे सुपरस्टार आधी चाळीत राहायचे, नावं पाहताच व्हाल चकित
2

बॉलीवूड गाजवणारे टॉपचे सुपरस्टार आधी चाळीत राहायचे, नावं पाहताच व्हाल चकित

अब आएगा मजा! ‘कालीन भैय्या’ची खुर्ची हिसकावण्यासाठी ‘Mirzapur’ मध्ये दोन नवे शत्रू! ‘या’ कलाकारांची धमाकेदार एन्ट्री!
3

अब आएगा मजा! ‘कालीन भैय्या’ची खुर्ची हिसकावण्यासाठी ‘Mirzapur’ मध्ये दोन नवे शत्रू! ‘या’ कलाकारांची धमाकेदार एन्ट्री!

Mukesh Khanna on Jaya Bachchan: ‘या बिघडल्या आहेत…’ मुकेश खन्ना यांनी जया बच्चन वर साधला निशाणा
4

Mukesh Khanna on Jaya Bachchan: ‘या बिघडल्या आहेत…’ मुकेश खन्ना यांनी जया बच्चन वर साधला निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.