Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kiara Advani Birthday: कोणत्याही कॉन्ट्रोवर्सी शिवाय बॉलीवूड क्वीन बनली कियारा, रील लाईफमधील ‘शेरशाह’ खऱ्या आयुष्यातील पार्टनर

कियारा अडवाणीने तिच्या कारकिर्दीत कधीही तिची प्रतिमा पडू दिली नाही. ही अभिनेत्री सर्व वादांपासून दूर राहिली आणि फक्त तिच्या कामावर लक्ष केंद्रित करून प्रेक्षकांची मन जिंकत राहिली.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 31, 2025 | 10:58 AM
फोटो सौजन्य - Instagram

फोटो सौजन्य - Instagram

Follow Us
Close
Follow Us:
  • कियारा कशी बनली बॉलीवूडमधील क्वीन?
  • कियाराला कसे मिळाले वैयक्तिक आयुष्यासह बॉलीवूडमध्येही यश?
  • कियाराचे येणारे आगामी चित्रपट ?

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा आज ३१ जुलै रोजी वाढदिवस आहे. या वर्षी ती ३४ वर्षांची झाली आहे. हा वाढदिवस कियारासाठी खूप खास आहे कारण काही दिवसांपूर्वीच ती आई झाली आहे. कियारा अडवाणीला तिच्या वैयक्तिक आयुष्यात लॉटरी लागलीच आहे पण, तिच्या व्यावसायिक आयुष्यातही ती वेगाने यशाच्या शिडी चढताना दिसते आहे. बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी अनेकदा अभिनेत्रींना वादाचा सामना करावा लागतो. तसेच, कियारा अद्याप कोणत्याही वादाचा भाग बनलेली नाही. तसेच ती नेहमीच तिच्या कामामुळे चर्चेत राहिली अभिनेत्री आहे.

टॉम क्रूज आपल्यापेक्षा २६ वर्षांनी लहान अभिनेत्रीला करतोय डेट?

कियारा अडवाणीने वादाने नव्हे तर तिच्या कामाने मन जिंकले
कियारा अडवाणी ही बॉलीवूडमधील अशा काही निवडक अभिनेत्रींमध्ये गणली जाते ज्या कोणत्याही वादात न पडता लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाल्या आहेत. कियारा अडवाणीने एकही वाद न होता तिचे करिअर घडवले आहे. आजपर्यंत तिचे कोणत्याही अभिनेत्याशी भांडण झालेले नाही किंवा कोणत्याही चित्रपटाबाबत कोणताही वाद झालेला नाही. त्यामुळे कियारा अडवाणी इतक्या प्रसिद्धीशिवाय इतकी यशस्वी होण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे तिची मेहनत. इतर जण प्रसिद्धी मिळवण्याचे मार्ग शोधत असताना, कियाराने तिच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या प्रकारची भूमिका साकारून सर्वांचा विश्वास जिंकला आहे.

पदार्पण चित्रपट फ्लॉप झाला, परंतु नंतरचे सगळे चित्रपट ठरले हिट
कियाराने ‘फगली’ चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट फ्लॉप झाला आणि त्यानंतर कियारा ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये दिसली आणि येथून तिचे नशीब उघडले. त्यानंतर तिने ‘लस्ट स्टोरीज’, ‘कबीर सिंग’ आणि ‘गुड न्यूज’, ‘गिल्टी’, ‘लक्ष्मी’ आणि ‘इंदू की जवानी’ मध्ये वेगवगेळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मन जिंकले. यानंतर कियारा अडवाणीचा ‘शेरशाह’ हा चित्रपट आला आणि या चित्रपटामुळे कियाराला बॉलीवूडमध्ये विशेष स्थान मिळालेच तसेच तिला तिचे खरे प्रेमही मिळाले. कियाराचा हा चित्रपटही सुपरहिट झाला आणि लोकांना सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा तिचा रोमान्सही आवडू लागला.

Bigg Boss 19 च्या घरात कोणते नवे स्पर्धक करणार एन्ट्री? स्पर्धकांची यादी आली समोर

‘शेरशाह’ कडून मिळालेले यश आणि प्रेम
कियारा अडवाणीने नंतर २०२३ मध्ये सिद्धार्थशी लग्न केले आणि बॉलीवूडमध्ये तिचा चमकदार अभिनय अजूनही सुरू आहे. कियारा आता लवकरच ‘वॉर २’ चित्रपटात दिसणार आहे. तिचा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे आणि आई झाल्यानंतरचा हा तिचा पहिला चित्रपट असणार आहे. या चित्रपटात कियारा अ‍ॅक्शन आणि रोमान्स करताना दिसणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये तिच्यासोबत हृतिक आणि ज्युनियर एनटीआर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Kiara advani controversy free journey war 2 actress birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 10:36 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • KIARA ADVANI

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
4

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.