Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kriti Sanon : एक नाही, दोन नाही… तब्बल चार! अभिनेत्रीने विकले मुंबईतील घरं; ‘नफाच नफा’, इतका की विश्वास बसणार नाही

Kriti Sanon : अभिनेत्री Kriti Sanon आणि तिच्या कुटुंबीयांनी मुंबईतील अंधेरी परिसरातील चार फ्लॅट्स विकून मोठा आर्थिक फायदा मिळवला आहे. या मालमत्तांसाठी त्यांनी एकूण 4.31 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. गीता सॅनॉन यांनी 2013 मध्ये तर क्रिती आणि नुपूर सॅनॉन यांनी 2017 मध्ये हे फ्लॅट्स खरेदी केले होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 13, 2026 | 06:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मालमत्तेला सेल केल्यामुळे त्यांना चांगलीच किंमत मिळाली आहे.
  • 4.31 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
  • 9 ते 13 वर्षांच्या कालावधीत या गुंतवणुकीवर जवळपास 107 टक्के परतावा मिळाला आहे.
अभिनेत्री क्रिती सॅनॉन आणि तिच्या कुटुंबीयांनी नुकतीच एक मोठी डील केली आहे. बॉलीवूडचा सुप्रसिद्ध कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबराने क्रिती तसेच तिच्या कुटुंबीयांबरोबर डील केली आहे. यामध्ये क्रितीने अंधेरीतील 4 Flats मुकेशला कायदेशीररित्या विकले आहेत. हे 4 Flats क्रिती सॅनॉन, नुपूर सॅनॉन तसेच त्यांची आई गीता सॅनॉन यांची खाजगी मालमत्ता होती. तिघांच्या एकत्र संमतीने ही मालमत्ता विकण्यात आली आहे. सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे एकेकाळी या चारही मालमत्तेला आपल्या नाव करून घेण्यासाठी त्यांना 4.31 कोटी रक्कमेची भरपाई करावी लागली होती. अनेक वर्षांनी या मालमत्तेला सेल केल्यामुळे त्यांना चांगलीच किंमत मिळाली आहे. मोठा नफा झाला आहे.

Suraj Chavan : बिग बॉस विजेता सुरज चव्हाण आता बाबा होणार! डोहाळे पुरवा… सुरजच्या पत्नीचे पार पडले डोहाळे जेवण

‘या’ काळात सॅनॉन कुटुंबीयांनी घेतले होते Flats!

स्क्वेअर यार्ड्सने पाहिलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, गीता सॅनॉन यांनी जुलै 2013 मध्ये दोन मोठे फ्लॅट्स एकूण 1.40 कोटी रुपयांना खरेदी केले होते. तर क्रिती सॅनॉन आणि नुपूर सॅनॉन यांनी जून 2017 मध्ये दोन फ्लॅट्स 2.90 कोटी रुपयांना विकत घेतले होते. अशाप्रकारे चारही फ्लॅट्ससाठी सॅनॉन कुटुंबीयांनी एकूण 4.31 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

मिळाला इतका नफा!

अंधेरी पश्चिम येथील हे चारही फ्लॅट्स एकूण 8.90 कोटी रुपयांना विकण्यात आले. सुरुवातीला 4.31 कोटी रुपयांना खरेदी केलेल्या या मालमत्तेच्या विक्रीतून सॅनॉन कुटुंबीयांना सुमारे 4.6 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. म्हणजेच 9 ते 13 वर्षांच्या कालावधीत या गुंतवणुकीवर जवळपास 107 टक्के परतावा मिळाला आहे.

Pranit More Controversy : ‘मला फक्त एक संधी द्या…’ प्रणितने मागितली माफी! Social Media ID ऍक्टिव्हेट होताच केली ‘ती’ पोस्ट

Kriti Sanon चा नवा सिनेमा ‘Cocktail 2’

क्रिती सॅनॉन सध्या तिचा आगामी सिनेमा ‘कॉकटेल 2’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्थ आहे. कॉकटेल सिक्वेलमधील हा दुसरा भाग आहे. या सिनेमात Love Triangle दाखवण्यात आले असून, अभिनेत्री क्रिती सॅनॉनसह रश्मीका मंदाना तसेच मुख्य भूमिकेमध्ये शाहिद कपूर झळकणार आहे. सिनेमा 19 जून रोजी भारतात सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Web Title: Kriti sanon sold her four apartments in andheri mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • Kriti Sanon

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.