Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kumar Vishwas: सैफ-करिनाच्या मुलाचे नाव घेऊन का संतापले कुमार विश्वास? सोशल मीडियावर सुरु झाली चर्चा!

कवी कुमार विश्वास यांनी सैफ अली खान आणि करीना कपूरचा मोठा मुलगा तैमूरच्या नावावर एक टिप्पणी केली असून, त्यानंतर पुन्हा वाद निर्माण झाला आहे. ते काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 03, 2025 | 12:16 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

कवी कुमार विश्वास पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने चर्चेत आले आहेत. बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांचा मुलगा तैमूर याच्या नावावर त्यांनी आता निशाणा साधला आहे. कुमार विश्वास यांनी ऐतिहासिक व्यक्ती आणि त्यांच्या कार्याचा हवाला देत त्यांचे नाव देण्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कवीने याआधी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा निशाणा साधला होता. सैफ-करिनाच्या मुलाबद्दल तो काय म्हणाला आहे हे जाणून घेऊयात ज्यामुळे सोशल मीडियावर समस्या निर्माण झाली आहे.

Game Changer Trailer: ‘गेम चेंजर’च्या ट्रेलरमध्ये राम चरणची लक्षवेधी भूमिका, कियाराने वाढवला ग्लॅमर!

 

काय म्हणाले कुमार विश्वास?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कवी कुमार विश्वास मुरादाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सैफ अली खान आणि करीना कपूर खानचा मुलगा तैमूर यांच्या नावाच्या निवडीबद्दल नाराजी व्यक्त केली. सेलिब्रेटींनी मुलांची नावे ठेवताना अधिक काळजी घ्यायला हवी, यावर त्यांनी भर दिला आहे. कुमार विश्वास यांनी सुचवले की हे दोघेही आपल्या मुलांचे नाव ऐतिहासिक आक्रमणकर्त्याच्या नावावर ठेवण्याऐवजी इतर अनेक पर्याय निवडू शकतात. सैफ आणि करिनाचा मुलगा तैमूरच्या नावाच्या निवडीबद्दल त्यांनी अप्रत्यक्षपणे नकारात्मक अर्थ असलेल्या ऐतिहासिक व्यक्तींचा उल्लेख करून आपले मतभेद व्यक्त केले. ते म्हणाले की सेलिब्रिटींनी त्यांच्या निवडींच्या प्रभावाबद्दल कठोरपणे विचार करणे आवश्यक आहे.

राम चरणने ‘गेम चेंजर’ची फी केली कमी; दुहेरी भूमिकेसाठी घेतली एवढीच रक्कम? जाणून व्हाल चकित!

सोनाक्षी सिन्हावर साधला होता निशाणा
उल्लेखनीय आहे की, यापूर्वी कुमार विश्वास यांनी बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या आंतरधर्मीय विवाहावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले होते, ज्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या मुलीचा बचाव केला होता आणि अशा टिप्पण्यांबद्दल मतभेद व्यक्त केले होते. आता कुमार विश्वास यांचे वक्तव्य सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आले आहे, त्यानंतर अनेक लोक तैमूर नावाबाबत आपापली मते बनवत आहेत. तसेच या प्रकरणामुळे सोशल मेंदुवर पुन्हा एकदा समस्या निर्माण झाली आहे.

Web Title: Kumar vishwas criticize saif ali khan kareena kapoor for naming their son taimur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • Kareena Kapoor
  • Saif Ali Khan

संबंधित बातम्या

Zero फिगर राखणाऱ्या Kareena Kapoor चा काय आहे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर? न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने दिला डाएट प्लॅन
1

Zero फिगर राखणाऱ्या Kareena Kapoor चा काय आहे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर? न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने दिला डाएट प्लॅन

काय सांगता! बेबो ४४ व्या वर्षी तिसऱ्यांदा आई होणार? करीनाचे मोनोकिनी लूकमधील फोटो चर्चेत
2

काय सांगता! बेबो ४४ व्या वर्षी तिसऱ्यांदा आई होणार? करीनाचे मोनोकिनी लूकमधील फोटो चर्चेत

करीना कपूरच्या मनात अजूनही ‘ती’ भिती कायम; म्हणाली, “मुलांनी ती घटना इतक्या लहान वयात…”
3

करीना कपूरच्या मनात अजूनही ‘ती’ भिती कायम; म्हणाली, “मुलांनी ती घटना इतक्या लहान वयात…”

सोनम कपूरच्या पार्टीत नेमकं झालं तरी काय? बेबोचा उदास चेहरा पाहून चाहते अस्वस्थ, Video Viral
4

सोनम कपूरच्या पार्टीत नेमकं झालं तरी काय? बेबोचा उदास चेहरा पाहून चाहते अस्वस्थ, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.