Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saif Ali Khan Fitness: वयाच्या ५६व्या वर्षी सैफ अली खानचा जबरदस्त फिटनेस; सूर्यनमस्कार करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Saif Ali Khan Fitness: : सैफ अली खानचा सूर्यनमस्कार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. करीन कपूरने खास कमेंट केली, तर शिल्पा शेट्टीनेही ‘वाह नवाब साहेब’ म्हणत त्याच्या फिटनेसचं कौतुक केलं.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 12, 2026 | 08:30 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Saif Ali Khan Fitness: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय झाला आहे. नुकतेच त्याने इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केलं असून, त्याच्या पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर एन्ट्री घेतल्यानंतर सैफने अनेक वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे, इन्स्टाग्रामवर येताच त्याचे १ मिलियनहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. आता त्याचा सूर्यनमस्कार करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सैफ अली खानचा फिटनेस पाहून चाहते थक्क

या व्हिडीओमध्ये सैफ अली खान डोंगरावरील एका रिसॉर्टच्या मोकळ्या मैदानात सूर्यनमस्कार करताना दिसत आहे. या व्हिडीओतून त्याचा फिटनेस आणि योगाप्रती असलेली आवड स्पष्टपणे दिसून येते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी सैफ योगा, शरीराची लवचिकता आणि संतुलन यावर विशेष लक्ष देतो. जड वजन उचलण्यापेक्षा तो आपल्या वर्कआउटमध्ये योगाला अधिक महत्त्व देताना दिसतो.

हा व्हिडीओ शेअर करताना सैफने आपल्या दिनक्रमाबद्दलही सांगितलं आहे. त्याने लिहिलं, “कामावर परतण्याची वेळ झाली आहे. आधी मन, मग शरीर, नवीन वर्षाच्या शुभेच्छांसाठी पुन्हा रुळावर!”

करीनाच्या कमेंटने वेधलं लक्ष

सैफच्या या व्हिडीओवर पत्नी करीना कपूरने खास कमेंट केली आहे. “असं दिसतंय की तू सूर्यनमस्कारात मला मागे टाकलं आहेस,” असं करीनाने म्हटलं आहे. सैफची बहीण सोहा अली खाननेही त्याच्या लवचिकतेचं कौतुक करत ‘खूप लवचिक’ अशी कमेंट केली आहे.

दरम्यान, अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही सैफच्या फिटनेसचं कौतुक केलं. तिने ‘वाह नवाब साहेब, हे योगामुळेच झालं असेल,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे सैफच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

Hanuman Ansh OTT: सिनेमागृहांनंतर आता ओटीटीवर धुमाकूळ घालणार ‘हनुमान अंश’; कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट?

सैफचा आणखी एक मजेशीर व्हिडीओ चर्चेत

सैफ अली खानने अलीकडेच आणखी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तो बाटली उघडण्यासाठी ओपनरऐवजी मांस कापण्याच्या सुरीचा वापर करताना दिसतो. आधी तो आपला ग्लास डोक्यावर उचलतो आणि त्यानंतर एका प्रयत्नात बाटली उघडतो. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने ‘नवाबी हॅक्स #२३’ असं कॅप्शन दिलं होतं. तसेच, ‘जेव्हा ओपनर सापडत नाही, तेव्हा मांस कापण्याची सुरी वापरा. कृपया हे घरी करून पाहू नका,’ असंही त्याने लिहिलं होतं.

Maharani 5: ‘महाराणी’ पुन्हा येतेय! राणी भारती घेणार वैयक्तिक हिशेबांचा बदला; २०२७ मध्ये नवा सीझन

सैफ-करीनाच्या लग्नाला झाली १४ वर्षे

सैफ अली खान आणि करीना कपूर यांचं लग्न २०१२ मध्ये झालं. लग्नाआधी दोघेही जवळपास चार ते पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. अलीकडेच हे जोडपं कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन ५’मध्येही दिसलं होतं. आता सैफच्या सोशल मीडिया पोस्टमुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याची आणि फिटनेसची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Saif ali khan fitness video surya namaskar kareena shilpa shetty comment ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • entertainment
  • Fitness
  • Saif Ali Khan

संबंधित बातम्या

Gana Dhav Re Trailer: केदार शिंदेंच्या ‘गणा धाव रे’चा ट्रेलर प्रदर्शित; बाप्पाच्या कथेने जिंकले मन
1

Gana Dhav Re Trailer: केदार शिंदेंच्या ‘गणा धाव रे’चा ट्रेलर प्रदर्शित; बाप्पाच्या कथेने जिंकले मन

Maharani 5: ‘महाराणी’ पुन्हा येतेय! राणी भारती घेणार वैयक्तिक हिशेबांचा बदला; २०२७ मध्ये नवा सीझन
2

Maharani 5: ‘महाराणी’ पुन्हा येतेय! राणी भारती घेणार वैयक्तिक हिशेबांचा बदला; २०२७ मध्ये नवा सीझन

Siddharth Chandekar Mitali Mayekar Diwali Party: सिद्धार्थ-मितालीच्या नव्या घरी दिवाळी पार्टीचा जल्लोष; मराठी कलाकारांची मांदियाळी
3

Siddharth Chandekar Mitali Mayekar Diwali Party: सिद्धार्थ-मितालीच्या नव्या घरी दिवाळी पार्टीचा जल्लोष; मराठी कलाकारांची मांदियाळी

Hanuman Ansh OTT: सिनेमागृहांनंतर आता ओटीटीवर धुमाकूळ घालणार ‘हनुमान अंश’; कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट?
4

Hanuman Ansh OTT: सिनेमागृहांनंतर आता ओटीटीवर धुमाकूळ घालणार ‘हनुमान अंश’; कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.