Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कुंडली भाग्य’ फेम श्रद्धा आर्यने जाहीर केली प्रेग्नेंसीची बातमी, अभिनेत्रीने क्युट बेबी बंप केला फ्लाँट!

यावर्षी ग्लॅमर इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी त्यांच्या प्रेग्नन्सीची गुड न्यूज शेअर केली. अलीकडेच दीपिका पदुकोणने मुलीला जन्म दिल्याची आनंदाची बातमी चर्चेत असताना आता आणखी एक टीव्ही मालिकेमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या गर्भधारणेची बातमी चाहत्यांना दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या क्युट बेबी बंपचे फोटोस सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 16, 2024 | 10:49 AM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘कुंडली भाग्य’ या लोकप्रिय टेलिव्हिजन शोमध्ये प्रीताची भूमिका साकारून लोकप्रिय झालेल्या श्रद्धा आर्याबद्दल काही दिवसांपासून बातमी आली होती की ती गर्भवती आहे. अभिनेत्री आतापर्यंत या बातम्यांपासून दूर होती, परंतु आता तिने स्वतः ही आनंदाची बातमी चाहत्यांसाठी शेअर केली आहे.

श्रद्धा आर्यने गर्भधारणेची घोषणा केली
श्रद्धा आर्याने एका गोड पोस्टद्वारे तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. तिने पती राहुल नागलसोबतचा एक व्हिडिओ शेअर करून आपण गर्भवती असल्याची पुष्टी केली. सोशल मीडियावर तिचा आनंद शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, ‘आम्ही एका छोट्या चमत्काराची आशा करत आहोत.’ असे लिहून अभिनेत्री ही पोस्ट शेअर केली.

 

आनंदाची बातमी अनोख्या पद्धतीने सांगितली
श्रद्धाने अनोख्या पद्धतीने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. ती पती राहुलसोबत एका फ्रेममध्ये दिसत आहे. हे दोघेही फ्रेम वाळू आणि पर्वतांच्या मधोमध आहे आणि या सगळ्याच्या समोर गर्भधारणा चाचणी किट ठेवली आहे. श्रद्धाने ब्लू-व्हाइट शेडचा ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. यावेळी या दोघांच्या चेहऱ्यावर आई बाबा होण्याचा आनंद स्पष्ट दिसतो आहे.

हे देखील वाचा- Deepika Padukone Welcome Baby Girl : दीपिका पादुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज, रणवीर सिंहने पत्नी अन् लाडक्या लेकीला नेलं घरी; VIDEO VIRAL

साडीच्या पदरात बेबी बंप लपला होता.
काही दिवसांपासून श्रद्धा आर्या प्रेग्नंट असल्याच्या बातम्या येत होत्या. अलीकडेच ती एकता कपूरच्या गणपतीच्या सेलिब्रेशनला गेली होती. सोशल मीडियावर तिचे फोटो समोर आल्याने ती प्रेग्नंट असल्याची अटकळ बांधली जात होती. तथापि, अभिनेत्रीने अतिशय हुशारीने तिचा बेबी बंप एका सुंदर पेस्टल गुलाबी साडीत लपवला होता. पण आता तिने या बातमीला स्वतः दुजोरा दिला आहे.

Web Title: Kundali bhagya fame shraddha arya announces pregnancy news shared a cute photos on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • entertainment
  • Television Actress

संबंधित बातम्या

Nupur Alankar : करिअर, कुटुंब सोडलं अन् अध्यात्माची वाट धरली; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री नुपुर अलंकार बनली संन्यासी
1

Nupur Alankar : करिअर, कुटुंब सोडलं अन् अध्यात्माची वाट धरली; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री नुपुर अलंकार बनली संन्यासी

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स
2

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
3

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
4

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.