Reservation Controversy: टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच्या आरक्षणावरील वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. 'मंत्रोच्चार करा, आरक्षणाची गरज भासणार नाही' या तिच्या प्रतिक्रियेनंतर नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Shivangi Joshi : 'लॉक अप 2'मध्ये टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशीने बालपणी मामाकडून झालेल्या लैंगिक छळाचा आणि अभिनयाच्या नावाखाली kiss करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक खुलासा केला.
अभिनेत्री सान्वी तलवारने अभिनेता करण कुंद्रावर जबरदस्ती किस केल्याचा, कानाखाली मारल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अनेक वर्षांनंतर दिलेल्या मुलाखतीत तिने संपूर्ण घटनेचा खुलासा केला.
टीव्ही अभिनेत्री नारायणी शास्त्रीने टीव्ही इंडस्ट्रीतील ड्रग्ज संस्कृतीबाबत धक्कादायक दावा केला आहे. स्वतः कोकेन आणि एमडीएमएचा प्रयोग केल्याची कबुली देतानाच ड्रग्जमुळे शूटिंगही रद्द व्हायचं, असा दावा तिने केला.
Eva Grover: 'करिश्मा का करिश्मा' फेम अभिनेत्री इव्हा ग्रोव्हरने आमिर खानच्या सावत्र भाऊ हैदर अली खानसोबतच्या वैवाहिक आयुष्याबाबत धक्कादायक आरोप केले आहेत. कौटुंबिक हिंसाचार आणि छळाबद्दल तिने मोठा खुलासा केला.
Niti Taylor Abusive Relationship: टीव्ही अभिनेत्री नीती टेलरने तिच्या माजी प्रियकराकडून झालेल्या शारीरिक आणि मानसिक छळाबाबत धक्कादायक खुलासा केला. तसेच वैवाहिक आयुष्यावरील अफवांवरही तिने प्रथमच भाष्य केले.
कर्करोगाशी झुंज देत असलेल्या दीपिका कक्करने इम्युनोथेरपीचे दुसरे सत्र पूर्ण केले. उपचारांदरम्यान मुलगा रुहान भावनिकदृष्ट्या खूप कमजोर झाल्याचा भावनिक खुलासा तिने आणि शोएबने केला.
टीव्ही अभिनेत्री Shilpa Shinde हिने महिलांच्या सशक्तीकरणाबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. 'कपडे किंवा स्मोकिंग म्हणजे सशक्तीकरण नाही' असं म्हणत तिने नेमकं काय सांगितलं, जाणून घ्या.
'महाभारत' मालिकेत कुंतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शफक नाज हिने दीड वर्षांपूर्वीच गुपचूप लग्न केल्याचा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने आता पती जीशानसोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलीचं आगमन झालं असून खास पोस्टद्वारे तिने ही गुडन्यूज दिली.
टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेचे वयाच्या 22 व्या वर्षी निधन झाले. तिच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून समोर आलेल्या माहितीनंतर या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. जाणून घ्या नेमके काय घडले.
अभिनेत्री संचिता उगलेच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. ज्या सहकलाकाराशी तिचं नाव जोडलं गेलं, त्यानेच एक्स बॉयफ्रेंड आणि रिलेशनशिपच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.
टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध अभिनेत्री लहानपणी जेव्हा ही अभिनेत्री सुट्ट्यांमध्ये नातेवाईंकाकडे जायची तेव्हा तिचा चुलत भाऊ तिच्याबरोबर गैरवर्तन करत असे, असं धक्कादायक सत्य तिने उघड केलं आहे.
जय भानुशालीशी घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच टीव्ही अभिनेत्री माही विजने एक आकर्षक, महागडी कार खरेदी केली आहे. तिची प्रगती पाहून टेलिव्हिजन अभिनेत्री आणि तिची खास मैत्री भारती सिंगने कौतुक…
आई झाल्यानंतर एक वर्ष आणि दोन महिन्यांनी दृष्टी धामीने तिच्या गोड मुलीची झलक चाहत्यांना दाखवली आहे. आणि हे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. चाहते आणि सेलिब्रिटी प्रेमाचा वर्षाव करत…
टीव्हीवर धुमाकूळ घातल्यानंतर, ईशा मालवीयाने चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालण्याचा निर्धार केला आहे. ती आता पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित झाले आहे.
कृतिका कामराने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर क्रिकेट होस्ट गौरव कपूरसोबतच्या तिच्या नात्याची अधिकृत पुष्टी केली आहे. अभिनेत्रीने या दोघांचा सुंदर फोटो देखील शेअर केला आहे.
टेलिव्हिजन अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने नुकतेच नवीन घर खरेदी केले आहे. आणि या नवीन घरात अभिनेत्रीने गृहप्रवेश देखील केला आहे, ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. लोक तिच्या नवऱ्याचे…
'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे चाहते दयाबेनच्या परतण्याची अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. आता, टपूने स्वतः दयाबेनच्या परतीबद्दल आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. दयाबेन परतणार असल्याचे समोर आले आहे.