Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

”लग्नाची एक्सपायरी डेट…”, काजोलचे लग्नाबद्दल मोठं विधान, ट्विंकल म्हणाली, लग्न आहे, वॉशिंग मशीन..’

अभिनेत्री काजोल सध्या तिच्या लग्नाबद्दलच्या केलेल्या विधानामुळे चर्चेत आहे. काय म्हणाली काजोल?

  • By अमृता यादव
Updated On: Nov 12, 2025 | 05:39 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री काजोल सध्या तिच्या “टू मच विथ काजोल अँड ट्विंकल” या टॉक शोमुळे चर्चेत आहे. शोच्या नवीन भागात अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कृती सेनन दिसणार आहेत. दरम्यान, शोचे काही प्रोमो समोर आले आहेत, ज्यामध्ये काजोल आणि ट्विंकल त्यांच्या पाहुण्यांसोबत खूप मजा करताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये ट्विंकलने लग्न झाल्यावर एकमेकांची फसवणूक, यावर तिचं मत मांडलं होतं. आता ट्विंकलनंतर काजोलनेही लग्नाबद्दल तिचं मत मांडलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

खरंतर, शोच्या “ये या वो” सेगमेंट दरम्यान, प्रश्न विचारण्यात आला होता, ‘लग्नाला एक्सपायरी डेट असावी का? कृती सेनन, विकी कौशल आणि ट्विंकल खन्ना यांनी या प्रश्नाशी असहमती दर्शवली. त्यांनी रेड झोन निवडला. यावर ट्विंकल खन्नाने लगेच प्रतिक्रिया दिली, “नाही, लग्न म्हणजे काय वॉशिंग मशीन नाही एक्स्पायरी डेट असायला” मात्र, काजोलने यावर स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले.

मनमिळाऊ हर्षदा खानविलकरचा सामाजिक संकल्प, शिक्षणासाठी हात पुढे करून दिली खरी ‘आईपणाची’ ओळख!

तिच्या निर्णयाबद्दल विचार करताना काजोल म्हणाली, “मलाही तसेच वाटते. योग्य वेळी योग्य व्यक्तीशी लग्न करण्याची हमी काय आहे?
लग्न नूतनीकरण हा एक चांगला पर्याय असेल आणि जर लग्नाची मुदत संपली तर कोणालाही जास्त काळ काळजी करण्याची गरज नाही.” काजोलने ट्विंकलला ग्रीन झोनमध्ये सामील होण्यासाठी मनवण्याचा प्रयत्नही केला, पण ट्विंकल ठाम राहिली.


४५ वर्षांनंतर, धर्मेंद्र यांच्या दोन्ही बायका समोरासमोर येतील का? ही-मॅनवर घरीच होणार उपचार
या भागातील आजून काही विषयावर चर्चा झाली त्यात असे विधान होते, “पैशाने आनंद खरेदी करता येतो का?” यावेळी, ट्विंकल खन्ना आणि विकी कौशल सहमत असल्याचे दिसून आले आणि त्यांनी ग्रीन झोन निवडला. काजोलने या विधानाशी असहमती दर्शविली. काजोल म्हणाली की तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी ते प्रत्यक्षात अडथळा बनू शकते. ते तुम्हाला खऱ्या आनंदापासून दूर ठेवते. काही विचार केल्यानंतर, कृती सहमत झाली की पैशाने आनंद खरेदी करता येतो, किमान काही प्रमाणात तरी.

Web Title: Marriage should have an expiration date kajols big statement about marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 05:39 PM

Topics:  

  • Kriti Sanon
  • Twinkle Khanna
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

700 वर्षे जुना तो किल्ला जिथे झालं होत कतरिना-विकीच लग्न; राजेशाही काळापासूनची वास्तू आता बनलीये लग्झरी रिसॉर्ट
1

700 वर्षे जुना तो किल्ला जिथे झालं होत कतरिना-विकीच लग्न; राजेशाही काळापासूनची वास्तू आता बनलीये लग्झरी रिसॉर्ट

कतरिना- विकीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, कौशल कुटुंबात झाली छोट्या विकीची एन्ट्री
2

कतरिना- विकीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, कौशल कुटुंबात झाली छोट्या विकीची एन्ट्री

मांसाहार आणि दारू सोडणार Vicky Kaushal , ‘या’ खास भूमिकेसाठी अभिनेत्याचा मोठा निर्णय
3

मांसाहार आणि दारू सोडणार Vicky Kaushal , ‘या’ खास भूमिकेसाठी अभिनेत्याचा मोठा निर्णय

”मी बेडवर होते आणि तो …” दिग्दर्शकाने सर्व मर्यादा ओलांडल्या,  फराह खानने केला खुलासा, म्हणाली,….
4

”मी बेडवर होते आणि तो …” दिग्दर्शकाने सर्व मर्यादा ओलांडल्या, फराह खानने केला खुलासा, म्हणाली,….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.