Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Katrina Kaif-Vicky Kaushal: दिवाळीच्या खास दिवशी कतरिना-विकीने दिलं चाहत्यांना सरप्राइज; लेक विहानचा फोटो केला शेअर

Katrina Kaif-Vicky Kaushal: कतरिना कैफ आणि विकी कौशलने दिवाळीच्या निमित्ताने मुलगा विहानचा पहिला फोटो शेअर केला. चिमुकल्याची झलक पाहून चाहते झाले खुश!

  • By अमृता यादव
Updated On: Nov 08, 2026 | 03:47 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Katrina Kaif-Vicky Kaushal: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी दिवाळीच्या खास मुहूर्तावर चाहत्यांना एक गोड सरप्राईज दिलं आहे. गेल्या वर्षी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी या जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं होतं. तेव्हापासून चाहते त्यांच्या मुलाची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर दिवाळीच्या निमित्ताने कतरिना आणि विकीने आपल्या लाडक्या लेकाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये पहिल्यांदाच विहानचा चेहरा पाहायला मिळत आहे.

कतरिना आणि विकीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर कौटुंबिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही आपल्या लेकाला जवळ घेऊन दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. फोटोसोबत त्यांनी, ‘आमची आतापर्यंतची सर्वात उजळ दिवाळी… सर्वांना प्रेम, प्रकाश आणि आनंदाच्या शुभेच्छा’, असं खास कॅप्शन लिहिलं आहे. या पोस्टमुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

कतरिना-विकीच्या लेकाचा क्युट अंदाज चर्चेत

या खास फोटोमध्ये कतरिना कैफने पिवळ्या रंगाचा सुंदर सूट परिधान केला आहे. तर विकी कौशल भरतकाम असलेल्या आयव्हरी रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. त्यांचा मुलगा विहाननेही आई-बाबांशी मॅचिंग करत आयव्हरी रंगाचा कुर्ता-पायजमा आणि पिवळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. तिघांचाही हा पारंपरिक लूक चाहत्यांना विशेष आवडला आहे.

फोटो समोर येताच सोशल मीडियावर त्यावर कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. अनेक चाहत्यांनी विहानच्या गोंडस रूपाचं कौतुक केलं आहे. काहींनी तो अगदी कतरिनासारखा दिसत असल्याचं म्हटलं, तर काहींना त्याच्यात विकीची झलक पाहायला मिळाली. अनन्या पांडे, शीतल ठाकूर, शिबानी दांडेकर, मलायका अरोरा आणि चित्रांगदा सिंग यांसारख्या कलाकारांनीही या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

Madhuri Dixit Jamal Kudu Dance: वयाच्या ५९ व्या वर्षीही माधुरी दीक्षितचा जलवा कायम; दिवाळी पार्टीतील ‘जमाल कुडू’ डान्स व्हायरल!

कतरिना-विकीने मुलाचं नाव कधी जाहीर केलं?

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर ७ नोव्हेंबर २०२५ रोजी या जोडप्याने मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर काही महिन्यांनी, ७ जानेवारी रोजी त्यांनी आपल्या लेकाचं नाव ‘विहान’ असल्याचं जाहीर केलं होतं.

मात्र, आतापर्यंत या जोडप्याने मुलाचा चेहरा चाहत्यांपासून दूर ठेवला होता. अखेर दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी विहानची पहिली झलक दाखवली आहे. त्यामुळे कतरिना आणि विकीची ही खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Stranger Things Prequel: ‘स्ट्रेंजर थिंग्स’च्या चाहत्यांसाठी मोठी भेट; ‘Other Worlds’मधून उलगडणार वेक्नाच्या जन्माची कहाणी!

Web Title: Katrina kaif vicky kaushal son vihaan first photo ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • entertainment
  • Katrina Kaif
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

Shahrukh Khan King Movie: ‘भगव्याचा अपमान सहन करणार नाही’; शाहरुखच्या ‘किंग’मधील दीपिकाच्या लूकवरून वाद पेटला
1

Shahrukh Khan King Movie: ‘भगव्याचा अपमान सहन करणार नाही’; शाहरुखच्या ‘किंग’मधील दीपिकाच्या लूकवरून वाद पेटला

Stranger Things Prequel: ‘स्ट्रेंजर थिंग्स’च्या चाहत्यांसाठी मोठी भेट; ‘Other Worlds’मधून उलगडणार वेक्नाच्या जन्माची कहाणी!
2

Stranger Things Prequel: ‘स्ट्रेंजर थिंग्स’च्या चाहत्यांसाठी मोठी भेट; ‘Other Worlds’मधून उलगडणार वेक्नाच्या जन्माची कहाणी!

Madhuri Dixit Jamal Kudu Dance: वयाच्या ५९ व्या वर्षीही माधुरी दीक्षितचा जलवा कायम; दिवाळी पार्टीतील ‘जमाल कुडू’ डान्स व्हायरल!
3

Madhuri Dixit Jamal Kudu Dance: वयाच्या ५९ व्या वर्षीही माधुरी दीक्षितचा जलवा कायम; दिवाळी पार्टीतील ‘जमाल कुडू’ डान्स व्हायरल!

Usha Uthup Birthday: कधीकाळी आवाजाची उडवली जायची खिल्ली, आज त्याच आवाजाची जगभरात जादू; उषा उथुप यांची प्रेरणादायी कहाणी!
4

Usha Uthup Birthday: कधीकाळी आवाजाची उडवली जायची खिल्ली, आज त्याच आवाजाची जगभरात जादू; उषा उथुप यांची प्रेरणादायी कहाणी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.