Controversies bollywood Films 2025: २०२५ मध्ये अनेक मोठे चित्रपट वादात अडकले होते. विवेक अग्निहोत्रीचा द बंगाल फाइल्स हा चित्रपट ट्रेलर लाँच झाल्यापासूनच जातीय वादात सापडला आणि अनेक ठिकाणी एफआयआर दाखल…
कोणतीही भूमिका असो, अगदी लिलया पार पाडणारा विकी कौशल लवकरच संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार…
विकी कौशलच्या वाढदिवशी, त्याचे वडील शाम कौशल यांनी त्यांच्या खास पद्धतीने मुलाला शुभेच्छा देत एक गोंडस व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी एक सुंदर कॅप्शनदेखील लिहिले आहे.
भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, सर्वजण खूप भावनिक झाले आहेत त्याला त्याच्या अद्भुत कारकिर्दीसाठी अभिनंदन करत आहेत. बॉलिवूड स्टार्सनी त्याचे आभार मानले आहे.
विकी कौशल आणि अक्षय खन्ना स्टारर 'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर दक्षिणेतील अभिनेता विजय देवरकोंडा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्याला कोणाला कानशिलात मारायचे आहे हे देखील त्याने सांगितले.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा'चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता फक्त विकीच नाही तर, त्याच्या घरातल्यांनाही आनंद झाला आहे. विकीचे वडील आणि प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर शाम कौशल हे लेकाच्या चित्रपटाचं यश पाहून…
सिनेमागृहानंतर आता विकी कौशलचा 'छावा' चित्रपटाची जादू ओटीटीवरही पाहायला मिळत आहे. आता हा चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटामध्ये कान्होजी शिर्केंची नकारात्मक भूमिका अभिनेता सुव्रत जोशीने साकारली आहे. अनेक दिवसांनंतर आता सुव्रतने कान्होजी शिर्केंची नकारात्मक भूमिका साकारण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.
'छावा' या हिंदी चित्रपटाच्या पायरेसी प्रकरणात मुंबईच्या दक्षिण सायबर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पुण्यातील एका व्यक्तीला अटक केली आहे. 'छावा' चित्रपटगृहात अजूनही आपली कामगिरी दाखवत आहे.
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट आता सर्वाधिक कमाई करणारा दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट बनला आहे. हा चित्रपट आता नंबर वन चित्रपट होण्यापासून थोडाच दूर आहे.
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. देशासह परदेशामध्ये सर्वाधिक कमाई करणारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपट ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज झालाय.
चित्रपटाने आजवर देशभरामध्ये कोट्यवधींची उलाढाल केली आहे. त्याच अनुषंगाने आता हा चित्रपट संसद भवनात देखील दाखवला जाणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींसह देशातील इतर खासदारही उपस्थित असणार आहेत.
औरंगजेबाने संभाजी महाराजांना जिथे कैदेत ठेवलं होतं त्या संगमेश्वरमधील कसबा या ठिकाणाला एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने भेट दिली. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने तिचा अनुभव शेअर केला आहे.
टाटा मोटर्सला आता बॉलिवूड स्टार विकी कौशलचा पाठिंबा मिळाला आहे. टाटा मोटर्सने विकी कौशलला त्यांच्या प्रवासी आणि इलेक्ट्रिक कारसाठी नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.
सोशल मीडियावर चर्चेत असलेला विकी कौशल मागील काही दिवसांपासून एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. स्लीप पॅरालिसिसमुळे विकी कौशलचे मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडले आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपट रिलीज होऊन २९ दिवस झाले आहेत, असं असलं तरीही चित्रपटाच्या कमाईचा वेग काही केल्या कमी झालेला नाही. दरम्यान, 'छावा' चित्रपटानं धुळवडच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाईचा…
कतरिना कैफचा जन्म ब्रिटिश हाँगकाँगमध्ये झाला आणि तिला ब्रिटिश अभिनेत्री म्हणून संबोधले जाते. तिची आई ब्रिटिश होती आणि तिचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे व्यापारी होते. असे असूनही कतरिनाला…
संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करण्याचं कारण म्हणजे, आज छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी...
Chhaava Movie: छावा सिनेमात बुऱ्हाणपूर येथील लुटीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या प्रमाणे आजही त्या ठिकाणी हा खजिना असेल या शक्यतेने लोकांनी या ठिकाणी खोदकाम करण्यास सुरुवात केली.