Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनारा चोप्राच्या वडिलांच्या निधनाने मीरा चोप्राला बसला धक्का, काय म्हणाली अभिनेत्री?

अभिनेत्रीची चुलत बहीण मीरा चोप्रा हिने मन्नारा चोप्राचे वडील रमन राय हांडा यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री मीरा म्हणाली आहे की तिला या दुःखद बातमीने धक्का बसला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 17, 2025 | 10:50 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

‘बिग बॉस १८’ ची एक्स स्पर्धक आणि अभिनेत्री मनारा चोप्रा हिने तिच्या वडिलांना गमावले आहे. सोमवारी, अभिनेत्रीने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे खुलासा केला की तिच्या वडिलांचे १६ जून रोजी मुंबईत निधन झाले.अभिनेत्रीचे वडील काही काळ आजारी होते आणि वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनाराच्या वडिलांच्या अचानक निधनाने मीरा चोप्रा हादरली आहे. तिला या दुःखद बातमीवर अजिबात विश्वास बसत नाही. चला जाणून घेऊया मीरा चोप्रा काय म्हणाली आहे?

मीरा चोप्राला विश्वासच बसत नव्हता
अभिनेत्री मीरा चोप्रा ही मनारा चोप्राची चुलत बहीण आहे. एका कार्यक्रमादरम्यान इन्स्टंट बॉलीवूडशी बोलताना तिने या दुःखद बातमीवर तिची प्रतिक्रिया दिली. मीरा म्हणाली, ‘मी आत असताना विकीने मला सांगितले. मला माहित होते की काका रुग्णालयात दाखल आहेत पण मला माहित नव्हते की सर्व काही इतके गंभीर आहे. मला खूप धक्का बसला आहे.’ ते ती म्हणाली.

मन्नारा चोप्राच्या वडिलांचे निधन, चोप्रा कुटुंबीयांवर कोसळला दु: खाचा डोंगर

आई-वडील गमावणे हे सर्वात वाईट असते
मीरा चोप्रा पुढे म्हणाली, ‘काका आधी ठीक होते, त्यामुळे मला माहित नाही की खरोखर काय झाले? मी खात्री करायला जात आहे. हे खरोखर खूप दुःखद आहे.’ अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘आई-वडील गमावणे… यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. मनारा आणि मिताली त्यांच्या खूप जवळच्या होत्या.’ असे अभिनेत्री म्हणाली.

पती सिद्धार्थ चांदेकरसाठी मितालीची भावनिक पोस्ट; म्हणाली, “तू फक्त माझा नवरा नाहीस तर…”

प्रियांका-परिणीतीची प्रतिक्रिया आलेली नाही
तसेच बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांनी मनारा चोप्राच्या वडिलांच्या निधनावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दोघेही मनारा आणि त्यांच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहेत. प्रियांका अलिकडेच भारतात आली तेव्हा तिने मन्नाराच्या कुटुंबासोबत बराच वेळ घालवला. या दोघेही अनेकदा एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसत असतात.

 

अंतिम संस्कार कधी आणि कुठे केले जातील?
मनारा चोप्राने इंस्टाग्रामवर एका निवेदनाद्वारे सांगितले आहे की तिचे वडील रमन राय हांडा यांचे अंतिम संस्कार १८ जून रोजी मुंबईत केले जातील. निवेदनात असे म्हटले आहे की त्यांचे अंतिम संस्कार दुपारी १ वाजता अंबोली, अंधेरी पश्चिम, मुंबई येथील स्मशानभूमीत केले जाणार आहे. त्यांच्या या बातमीने त्यांच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे.

Web Title: Meera chopra disbelief cousin sister mannara chopra father raman rai handa demise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Mannara Chopra

संबंधित बातम्या

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो
1

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…
2

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’
3

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ
4

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.