Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

ज्युनियर एनटीआरच्या काकीचे निधन झाले आहे. अभिनेत्याच्या काकीच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वजण त्यांना आता श्रद्धांजली वाहत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 19, 2025 | 05:26 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ज्युनियर एनटीआरच्या काकीचे निधन
  • नंदमुरी पद्मजा कोण होत्या?
  • नंदमुरी पद्मजा यांचे निधन कसे झाले?
ज्युनियर एनटीआरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या घरातून खूप दुःखद बातमी समोर आली आहे. नंदमुरी जयकृष्ण यांच्या पत्नी श्रीमती नंदमुरी पद्मजा यांचे निधन झाले आहे. नंदमुरी पद्मजा यांच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. नंदमुरी पद्मजा यांच्या निधनाने खळबळ उडाली आहे. सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करत आहेत.

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

नंदमुरी पद्मजा कोण होत्या?
नंदमुरी पद्मजा यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, त्या नंदमुरी जयकृष्ण यांच्या पत्नी होत्या. नंदमुरी पद्मजा या दिग्गज अभिनेते आणि माजी मुख्यमंत्री नंदमुरी तारका रामा राव (वरिष्ठ एनटीआर) आणि बसव राम तारकम यांच्या मोठ्या सून होत्या. याशिवाय, त्या प्रसिद्ध राजकारणी दग्गुबती वेंकटेश्वर राव यांच्या बहिण देखील होत्या. नंदमुरी पद्मजा ज्युनियर एनटीआरच्या काकू होत्या. याशिवाय, नंदमुरी पद्मजा आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील सर्वात प्रसिद्ध राजकीय आणि चित्रपट कुटुंबातील होत्या.

 

#NandamuriBalakrishna and #NandamuriTejaswini at Nandamuri Padmaja last rites in Hyderabad!!#TFNExclusive #TeluguFilmNagar pic.twitter.com/jrjzMurCDC — Telugu FilmNagar (@telugufilmnagar) August 19, 2025

नंदमुरी पद्मजा यांचे निधन कसे झाले?
गुलटे यांनी दिलेल्या वृत्तानुसार, नंदमुरी पद्मजा गेल्या काही काळापासून आजारी होत्या, परंतु त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी रात्री ज्युनियर एनटीआर यांच्या काकूंना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घातले आहे. इंडस्ट्रीमधील मोठमोठे कलाकार आता त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

आज सकाळी झाले त्यांचे निधन
तसेच, रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांना वाचवता आले नाही आणि आज म्हणजेच मंगळवारी सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. नंदमुरी पद्मजा यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सर्वजण शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन करत आहेत. दरम्यान, अनेक प्रसिद्ध चेहरे देखील त्यांच्या घरी पोहोचत आहेत आणि या दुःखाच्या वेळी शोकाकुल कुटुंबासोबत आहेत.

Web Title: Nandmuri padmaja passes away junior ntr aunty no more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 05:26 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • tollywood movie

संबंधित बातम्या

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन
1

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
2

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख
3

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद
4

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.