फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस १८ : आता बिग बॉस १८ चा खेळ फक्त पाच आठवड्याचा राहिला आहे. त्यामुळे घरातले सदस्य आणखीनच आक्रमक झाले आहेत. फिनाले जसजसा जवळ येत आहे तसतसा चाहते कोण विजेता होणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या आठवड्यामध्ये आठ सदस्य नॉमिनेशनमध्ये आले आहेत. आठ सदस्यांवर घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत यामध्ये करणवीर मेहरा, यामिनी मल्होत्रा, दिग्विजय राठी, शिल्पा शिरोडकर, चुम दारंग, रजत दलाल, चाहत पांडे आणि श्रुतिका अर्जुन हे घराबाहेर जाण्यासाठी सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता बिग बॉस आगामी भागामध्ये राशन टास्क देणार आहेत यामध्ये घरातील नवीन टाइम गॉड श्रुतिका अर्जुनला राशन आणि नॉमिनेशन यांच्यामध्ये निवडण्याची संधी दिली जाणार आहे.
Bigg Boss 18 : सारा अरफीन खानने पुन्हा एकदा रागाच्या भरात मारली कानशिलात
यामध्ये आता टाइम गॉड श्रुतिका नॉमिनेशन निवडणार आहे अशी माहिती बिग बॉस खबरीने दिली आहे. यामध्ये आता आता घरामध्ये जे सदस्य नॉमिनेट झाले आहेत त्यांना सुरक्षित करून सुरक्षित सदस्यांना नॉमिनेट करण्याची संधी मिळणार आहे. आता या टास्कच्या संदर्भात नवी अपडेट समोर आली आहे यामध्ये बिग बॉसने श्रुतिका अर्जुनला घरातील राशनपेक्षा नॉमिनेशनला प्राधान्य दिल्यामुळे फाटकारताना आहे. एवढेच नव्हे तर घरातील सदस्यांना राशन मिळाले नाही कारण श्रुतिका राशनसाठी नाही तर नामांकन ट्विस्टसाठी स्पर्धकांची निवड करत राहिली. त्यामुळे बिग बॉसने तिला फटकारले आणि नंतर तिला राशन मिळवण्यासाठी प्रत्येकाला नॉमिनेट करण्याचा पर्याय दिला आणि तिने सर्वांना नॉमिनेट केले.
🚨 BREAKING! Bigg Boss schooled Shrutika Arjun for prioritizing nominations over house ration.
Housemates didn’t get a ration because Shrutika kept choosing contestants for nominations twist and not for ration.
BB bashed her and later gave her an option to nominate everyone…
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 19, 2024
आता आगामी भागाचा नवा प्रोमो सोशल मीडियावर आला आहे. यामध्ये करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर हे दोघे विवियन डिसेनावर संतापलेले दिसत आहेत. सांगायचे झाले तर विवियन डिसेनाने यामिनी मल्होत्राला सुरक्षित करून साराला बाहेर काढले आहे. त्यानंतर शिल्पा त्याच्यावर संतापते आणि म्हणते की, तू तुझी ७० दिवसाचं नातं २० दिवसाच्या नात्याशी तुलना करत आहे तू खूप गोंधळला दिसत आहेस. त्यानंतर करणवीर मेहरा म्हणतो, यामिनीला सुरक्षित करण्याचं विवियनच एक कारण आहे तो नॉमिनेशनला घाबरला आहे.
Nomination ke khel mein hua ulat-pher, jab Shilpa ke khilaf Vivian ne clear kiya apna game. Karan ne Vivian ke insecurities ko diya blame, yeh taandav ab banega ghar ka naya flame! 🔥
Dekhiye #BiggBoss18 @ColorsTV aur #JioCinema par. pic.twitter.com/Eti63Z3S9N
— JioCinema (@JioCinema) December 19, 2024