Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khatron Ke Khiladi मध्ये Orry ची एन्ट्री; धोकादायक स्टंट्ससह चाहत्यांना करेल चकीत

वृत्तानुसार, निर्माते 'खतरों के खिलाडी १५' मध्ये ऑरीला समाविष्ट करण्याचा विचार करत आहेत. ऑरी बॉलिवूड कलाकार आणि तरुण प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 08, 2026 | 04:59 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

लोकप्रिय रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी १५’ आपल्या १५ व्या पर्वासह छोट्या पडद्यावर परत येत आहे. गेल्या वर्षी हा शो प्रसारित झाला नव्हता, पण आता २०२६ मध्ये तो सुरू करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. निर्माते या शोसाठी एकेक करून सर्वोत्तम कलाकारांच्या शोधात व्यस्त आहेत. दरम्यान, अशी बातमी समोर आली आहे की ‘खतरों के खिलाडी १५’ या शोची ऑफर आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरीपर्यंत पोहोचली आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरहान अवतरामानी, जी ‘ऑरी’ या नावाने ओळखली जातो,  त्याला  रोहित शेट्टीच्या शोमध्ये येण्याची ऑफर देण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. वृत्तानुसार, निर्माते ‘खतरों के खिलाडी १५’ मध्ये ऑरीला समाविष्ट करण्याचा विचार करत आहेत. ऑरी बॉलिवूड कलाकार आणि तरुण प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ऑरीच्या शोमधील सहभागामुळे निर्मात्यांना संभाव्य फायदा होऊ शकतो. या वृत्तांवर निर्मात्यांकडून किंवा ऑरीकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

ऑरीच्या आधी, ‘खतरों के खिलाडी’ हा शो अंकित गुप्ता, ईशा मालवीय, प्रणाली राठोड, चम दरंग आणि बसीर अली यांसारख्या कलाकारांना ऑफर करण्यात आला होता. या वर्षाच्या सुरुवातीला, निर्मात्यांनी शोच्या १५ व्या सीझनची घोषणा केली. नेहमीप्रमाणे, रोहित शेट्टी याचे सूत्रसंचालन करणार आहे. निर्मात्यांना शक्य तितक्या लवकर स्पर्धक शोधून चित्रीकरण सुरू करायचे आहे.

Akanksha Puri Controversy: ‘हा परंपरेचा अपमान… ‘, आकांक्षा पुरीचा पैठणी लूक पाहून चाहत्यांचा संताप, अभिनेत्रीने सोडले मौन

‘खतरों के खिलाडी १५’ या शोशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “एकदा टीम केप टाऊनमध्ये पोहोचली की, चित्रीकरण अखंडपणे सुरू राहील. स्टंट सेटअप, लोकेशन आणि संपूर्ण युनिट एकत्र काम करत असल्यामुळे, चित्रीकरणात कोणताही खंड पडणार नाही. त्यामुळे, संपूर्ण सीझन एकाच टप्प्यात चित्रित केला जाईल आणि तो पूर्ण करण्यासाठी अंदाजे ५० दिवसांचे लक्ष्य आहे.”

‘एक दिन’मधील ‘कोनिचिवा’ गाणं रिलीज; जपानच्या निसर्गात खुलली साई पल्लवी-जुनैद खानची केमिस्ट्री

Web Title: Orry makes his entry in khatron ke khiladi set to shock fans with daring stunts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Reality Show
  • Rohit Shetty

संबंधित बातम्या

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर
1

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका
2

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.