Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panchayat 5 च्या रिलीजवर ‘प्रह्लाद चा’ ने दिली अपडेट, Faisal Malik म्हणाला, “अजून स्क्रिप्ट…”

Panchayat 5 च्या सिझन बद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. फैसल मलिक याने या बद्दल माहिती दिली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 27, 2025 | 02:52 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय वेब सीरीज ‘पंचायत’ चे चार सिझन अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाले आहेत आणि त्यांना प्रचंड पसंती मिळाली आहे. या वेब सीरीजमधील प्रत्येक एपिसोडची कथा आणि स्टार्सचा अभिनय क्षमता लोकांचे लक्ष वेधून घेतली आहे. या सीरीजची लोकप्रियता इतकी आहे की एका सिझन संपल्यावर लगेच पुढील सिझनची मागणी सुरू होते. चौथा सिझन, ‘पंचायत 4’, यावर्षी जूनमध्ये रिलीज झाला होता. आता चाहत्यांना पुढील सिझन, ‘पंचायत 5’, च्या रिलीजची मोठी उत्सुकता आहे. यासंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे. वेब सीरीजमध्ये प्रह्लाद चा ची भूमिका साकारणारे अभिनेता फैसल मलिक याने ‘पंचायत 5’ च्या शूटिंगविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

वेब सीरीज ‘पंचायत’ मधील प्रह्लाद चा म्हणजेच फैसल मलिक याने एका मुलाखतीत सांगितलं की, “स्क्रिप्टवर काम सुरू आहे आणि शूटिंग लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. सध्या आम्ही खोलीत बसून स्क्रिप्ट लिहित आहोत, शूटिंग पुढील वर्षी होईल, पण रिलीज अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर अवलंबून आहे.”

जुलै-ऑगस्टमध्येच झाला निर्णय! TV जगतातील ‘ही’ लोकप्रिय जोडी होणार १५ वर्षांनी वेगळी, अखेर अफवांना पूर्णविराम; सत्य आले समोर

फैसल मलिकच्या ‘पंचायत 5’ संदर्भातील या अपडेटमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट उठली आहे. जरी पुढील सिझन येण्यास अजून वेळ लागणार असला तरी चाहत्यांची अपेक्षा आणि उत्सुकता प्रचंड आहे. ‘पंचायत’ मध्ये फैसल मलिक व्यतिरिक्त जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव यांसारखे कलाकार काम करत आहेत.

‘अशी कोणती नशा करताय सर?’ बिग बींनी रात्री 12:15 वाजता केलेल्या ट्विटवर नेटकऱ्यांनी अशी प्रतिक्रिया का दिली?

फैसल मलिक दिवाळीच्या निमित्ताने 21 ऑक्टोबरला सिनेमागृहात रिलीज झालेल्या चित्रपट ‘थामा’ मध्ये दिसत आहे. ‘थामा’ मध्ये आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल यांसारखे स्टार्स आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळवत आहे.

Web Title: Panchayat 5 release update faisal malik said that web series season 5 script is still in progress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 02:52 PM

Topics:  

  • Actor
  • Amazon Prime
  • Web Series

संबंधित बातम्या

Satish Shah Death: १९७० च्या दशकात पदार्पण, २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम,अभिनयाची खासियत आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत
1

Satish Shah Death: १९७० च्या दशकात पदार्पण, २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम,अभिनयाची खासियत आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत

टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता,दारू आणि गर्वामुळे करिअर बरबाद; 6 वर्षांनंतर करणार कमबॅक
2

टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता,दारू आणि गर्वामुळे करिअर बरबाद; 6 वर्षांनंतर करणार कमबॅक

IND-SRI सामना बघता बघता मृत्यूनं घातला होता घाला! बॉलिवूडचा हा मराठमोळा अभिनेता तुम्हाला माहितीये का?
3

IND-SRI सामना बघता बघता मृत्यूनं घातला होता घाला! बॉलिवूडचा हा मराठमोळा अभिनेता तुम्हाला माहितीये का?

”माझ्या वडिलांचे ५-६ रिलेशनशिप होतं”… ‘या’ अभिनेत्याने वडिलांविषयी केला खुलासा,रोमँटिक भूमिका करण्याबाबत म्हणाला,…..
4

”माझ्या वडिलांचे ५-६ रिलेशनशिप होतं”… ‘या’ अभिनेत्याने वडिलांविषयी केला खुलासा,रोमँटिक भूमिका करण्याबाबत म्हणाला,…..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.