Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

”त्याच्या इतका निर्लज्ज माणूस..”, रणबीर कपूरबाबत पीयूष मिश्रा यांनी का केले असे विधान?

प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता, लेखक आणि संगीतकार पियुष मिश्रा यांनी रणबीरबद्दल एक विधान केले आहे. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 09, 2025 | 05:29 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने वारंवार कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. “बर्फी” मधील मूक व्यक्तिरेखेपासून ते “अ‍ॅनिमल” मधील एका रागीट आणि हिंसक तरुणापर्यंत, रणबीरने प्रेक्षकांना सातत्याने आश्चर्यचकित केले आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्याचे कौतुक करताना दिसत असतात. त्याच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत असताना, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता, लेखक आणि संगीतकार पियुष मिश्रा यांनी रणबीरबद्दल एक विधान केले आहे. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

द लल्लंटॉपला दिलेल्या मुलाखतीत मिश्रा म्हणाले की, वडील ऋषी कपूर, आजोबा राज कपूर ते पणजोबा पृथ्वीराज कपूर यांच्यापर्यंत कपूर कुटुंबाच्या चार पिढ्यांच्या वारशाचा रणबीर कपूरवर १% देखील भार पडलेला दिसत नाही.
यावेळी त्यांनी रणबीरबरोबर तमाशा आणि रॉक्स्टार या त्याच्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला ते म्हणाले, ”रणबीर सेटवर खूप शिस्तप्रिय असतो. एकदा का शॉट संपका की, तो निर्धास्त होतो.”

पीयूष मिश्रा पुढे हसत म्हणाले, ”अरे विचारू नका.. त्याच्याइतका निर्जल्ल माणूस मी पाहिला नाही.”त्यांनी स्पष्ट केले की रणबीर सेटवर पूर्ण इमानदारीने काम करतो.

Toxic: 100 दिवसांनी पडद्यावर येणार खरा थरार, “रक्ताने भरलेल्या बाथटबमध्ये यशला पाहून चाहते म्हणाले,”पोस्टर नाही तर…”

मुलाखतीत, पियुष मिश्रा यांनी दिवंगत अभिनेता इरफान खानचीही आठवण काढली. ते म्हणाले, “इरफान खूप लवकर निघून गेला मित्रा… मला अजूनही वाईट वाटते. तो एक अद्भुत अभिनेता होता.” पियुष यांनी स्पष्ट केले की जरी तो आणि इरफान जवळचे मित्र नव्हते, तरी त्यांच्यात परस्परांबद्दल खोल आदर होता.

Dhurandhar OTT : Ranveer Singhच्या चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वात महागडा करार; Netflixच्या ऑफरमध्ये एक ट्विस्ट

रणबीर कपूरचा वर्कफ्रंट
रणबीर कपूर सध्या संजय लीला भंसाळीच्या महत्वाकांक्षी चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट आणि विक्की कौशल मुख्य भूमिकेत आहेत. ही फिल्म २०२६ मध्ये रिलीज होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, तो ‘रामायण’ चित्रपटाच्या निमित्तानेही चर्चेत आहे. नीतीश तिवारी दिग्दर्शित ही फिल्म दिवाळी २०२६ मध्ये रिलीज होणार आहे.

Web Title: Piyush mishra said that ranbir kapoor does not carry his familys legacy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 05:29 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • ranveer kapoor

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan: क्रिकेटविश्वात शाहरुख खानची ऐतिहासिक कामगिरी; लॉस एंजेलिसमध्ये सुरू झालं स्वतःचं क्रिकेट स्टेडियम
1

Shah Rukh Khan: क्रिकेटविश्वात शाहरुख खानची ऐतिहासिक कामगिरी; लॉस एंजेलिसमध्ये सुरू झालं स्वतःचं क्रिकेट स्टेडियम

वडिलांनी अर्ध्यातच सोडली साथ! ‘द अलायन्स’मधून Ravi Kishan यांची एक्झिट; मुलगी रिवाला एकटं सोडताना भावूक झाला अभिनेता, VIDEO पाहा
2

वडिलांनी अर्ध्यातच सोडली साथ! ‘द अलायन्स’मधून Ravi Kishan यांची एक्झिट; मुलगी रिवाला एकटं सोडताना भावूक झाला अभिनेता, VIDEO पाहा

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!
3

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!

Actor Lip Kiss Video: २५ वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला ‘या’ अभिनेत्याने जबरदस्ती केले किस, Video व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
4

Actor Lip Kiss Video: २५ वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला ‘या’ अभिनेत्याने जबरदस्ती केले किस, Video व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.