कोणतीही भूमिका असो, अगदी लिलया पार पाडणारा विकी कौशल लवकरच संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार…
गेल्या काही महिन्यांपासून रणवीर- आलियाच्या वांद्रातील घराचे बांधकाम सुरु होतं. आता ते पूर्ण झालं असून सध्या सोशल मीडियावर रणबीर- आलियाच्या घराचे काही व्हिडिओज व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओंमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या एका कृतीने नेटकऱ्यांकडून कौतुक होतं आहे. बॉलिवूडच्या या लाडक्या जोडप्याने नेमकं काय केलं? जाणून घ्या…
रणबीर कपूरच्या मोस्ट अवेटेड 'रामायण' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केलेली आहे. दिग्दर्शक नितेश तिवारींनी इन्स्टाग्रामवरून चित्रपटाची रिलीज डेट शेअर केलेली आहे.
होणाऱ्या बाळासाठी काल दीपिका आणि रणवीरने मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले होते. आता त्यानंतर आज हे कपल मुंबईच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. अभिनेत्री सप्टेंबर महिन्यात केव्हाही गोड…
ऋषि कपूर व नीतूने चेंबूरच्या आर. के. काॅटेजमध्ये फार काळ राहण्यापेक्षा वांद्र्याच्या पाली हिलवरील गुलजार यांच्या बोस्कियाना बंगल्याजवळ बंगल्यात राहणे पसंत केले. ऋषि कपूर सिनेमात तर नीतू आपली रणवीर व…
अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ब्रह्मास्त्रचे बजेट ४१० कोटी आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटाने आतापर्यंत केवळ हिंदीत 119 कोटींची कमाई केली आहे.
मुंबईमध्ये ‘लाइगर’च्या (Liger) प्रमोशनल कार्यक्रमाला विजय, अनन्या पांडेसह चित्रपटाची टीम उपस्थित होती. यावेळी अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) उपस्थित होता. अतिशय डॅशिंग अंदाजात रणवीरने कार्यक्रमात एन्ट्री केली. मात्र विजय देवरकोंडाचा…