Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan: बाबा सिद्दीकींच्या आधी सलमान खान हिटलिस्टमध्ये होता…’, चौकशीतून धक्कादायक खुलासा

Baba Siddique Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खानबाबत एक धक्कादायक खुलासा झाला.बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्यांच्या हिटलिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव असल्याची माहिती समोर आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 05, 2024 | 02:35 PM
बाबा सिद्दीकींच्या आधी सलमान खान होता हिटलिस्टमध्ये होता (फोटो सौजन्य-X)

बाबा सिद्दीकींच्या आधी सलमान खान होता हिटलिस्टमध्ये होता (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Salman Khan, Bishnoi Gang : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलिसांच्या चौकशीत मोठा खुलासा केला आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानबाबत आरोपीने पोलिसांना मोठे वक्तव्य केले आहे. आरोपीने म्हटले आहे की, यापूर्वी सलमान खानला मारण्याची त्याची योजना होती. नुकतेच सलमान खानच्या शूटिंग सेटवर एक अनोळखी व्यक्ती घुसली होती. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी शूटरने सांगितले की, सलमानला मारण्याची योजना होती पण सुरक्षेच्या कारणास्तव तो तिथे पोहोचला नाही.

झिशान सिद्दिकीसोबत बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं नावही बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्यांच्या हिटलिस्टमध्ये होतं, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेनं 26 आरोपींना अटक केली आहे. या सर्व आरोपींविरुद्ध मकोकाची गंभीर कलमंही जोडण्यात आली आहेत.

नवी मुंबईत गुन्हेगारीला बसणार आळा, पोलिसांनी सुरु केले “सायबर सेफ नवी मुंबई ऑफिशियल” यूट्यूब चॅनेल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या चौकशीदरम्यान शूटरने सलमान खानलाही टार्गेट केले होते. मात्र सलमान खानला धमकी आल्यापासूनच तो पोलिसांच्या आणि सुरक्षारक्षकांच्या गराड्यात होता. त्याच्या सभोवतालच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे बिश्नोई गँगचा शूटर त्याच्या योजनेत यशस्वी होऊ शकला नाही.

पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

आरोपी सलमान खानवर हल्ला करण्यात अयशस्वी झाल्यानंतर त्याने आपले संपूर्ण लक्ष्य बाबा सिद्दीकी आणि त्याचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्यावर केंद्रित केले. 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दिकीची हत्या करण्यात यश आले होते, परंतु, हत्येच्या काही मिनिटांपूर्वी झिशान सिद्दीकी त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडले आणि फक्त बाबा सिद्दीकी शूटरच्या कचाट्यात सापडले.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपासादरम्यान आम्हाला मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले की, आरोपींनी एकदा सलमान खानच्या घराची रेकी केली होती आणि त्यानंतर त्यांनी पाहिलं की, सलमान खानच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात आहेत. सलमान खान त्याच्या कारमधून इमारतीच्या बाहेर आला, त्यामुळे त्याच्या जवळ जाणे अशक्य होते, त्यानंतर आरोपींनी त्यांचे लक्ष सलमान खानवरुन हटवलं आणि बाबा सिद्दीकीं यांच्यावर केंद्रित केले.

लॉरेन्स गंगा यांच्या धमक्यांमुळे अभिनेता सलमान खान आधीच Y+ श्रेणीच्या सुरक्षेत होता, पण बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर त्याच्या सुरक्षेखाली तैनात असलेल्या पोलिसांची संख्या आणखी वाढवण्यात आली आहे. त्याच्या सुरक्षेसाठी दोन एस्कॉर्ट वाहनांसह सुमारे 50-60 पोलीस अधिकारी सध्या तैनात आहेत.

संशयित शूटिंगच्या ठिकाणी पोहोचला

कालच एक अनोळखी व्यक्ती सलमानच्या शूटिंग साईटवर बेकायदेशीरपणे घुसल्याची बातमी आली होती. जेव्हा तो संशयास्पद आढळला तेव्हा त्याची चौकशी केली असता तो माणूस म्हणाला – मी बिष्णोईला सांगू का? यानंतर त्याला तातडीने शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले. दादर पश्चिम येथे सलमानचे शूटिंग सुरू होते. उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार, सलमानचा एक चाहता होता ज्याला शूटिंग पाहायचे होते, सुरक्षारक्षकांनी त्याला थांबवले तेव्हा भांडण झाले आणि त्याने रागाच्या भरात लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेतले.

बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी अनमोल बिश्नोईला ‘Wanted’ घोषित! मुंबई पोलिसांनी कोर्टात काय म्हटलं?

Web Title: Planned to kill salman khan first mumbai cops reveal actor was bishnoi gang primary target not baba siddique

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 12:42 PM

Topics:  

  • baba Siddique
  • Lawrence Bishnoi
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 :  सलमानचा नवा शो बिग बाॅस 19 च्या सर्व स्पर्धेकांची वाचा यादी! झीशान कादरी होणार एंन्ट्री
1

Bigg Boss 19 : सलमानचा नवा शो बिग बाॅस 19 च्या सर्व स्पर्धेकांची वाचा यादी! झीशान कादरी होणार एंन्ट्री

‘सारे जहां से अच्छा’ गात Salman Khan ने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले खुश
2

‘सारे जहां से अच्छा’ गात Salman Khan ने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले खुश

शहनाज गिलच्या भावाची होणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री? स्वत: अभिनेत्रीने कंमेंट करत दिली खात्री, म्हणाली – भावाला वोट…
3

शहनाज गिलच्या भावाची होणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री? स्वत: अभिनेत्रीने कंमेंट करत दिली खात्री, म्हणाली – भावाला वोट…

कॉमेडियन कपिल शर्माची वाढवली सुरक्षा, बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय
4

कॉमेडियन कपिल शर्माची वाढवली सुरक्षा, बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.