बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमोल गायकवाड नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणातील हा २८ वा अटक आरोपी…
बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सिद्दीकी कुटुंबाने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा नंबर बंद केला नाही. सदर नंबर बँक खात्यांशी आणि त्यांच्या व्यवसायाशी जोडलेला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी विजयादशमीच्या दिवशी हत्या करण्यात आली होती.दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाचा तपास सुरू असतांना आता एक नवीन उपडेट समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ओक्टोम्बर २०२४ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याच हाय- प्रोफाइल हत्याकांडाचा मास्टरमाइंड जिशान अख्तरला कॅनडा मध्ये अटक करण्यात आली आहे.
माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये झिशान सिद्दीकी यांनी अनिल परब व मोहित कंबोज यांची नावे घेतली आहे. यामध्ये अनिल परब यांनी पहिली प्रतिक्रिया…
माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये झिशान सिद्दीकी यांनी आपला जबाब नोंदवला आहे. यामध्ये त्यांनी राजकारणातील बड्या दोन नेत्यांची नावे घेतली आहे.
Baba Siddique Case: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या हत्या प्रकरणात लवकरच गुन्हे शाखेचे पोलीस आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती…
Baba Siddique Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खानबाबत एक धक्कादायक खुलासा झाला.बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्यांच्या हिटलिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव असल्याची माहिती समोर आली.
लॉरेन्स बिश्नोई ज्याच्या नावाने अभिनेता सलमान खानपासून खासदार पप्पू यादवपर्यंत सर्वांना धमक्या येत आहेत. त्याच लॉरेन्स बिश्नोईला आता गुंडाचा खात्मा करण्याची धमकी देण्यात आली आहे.
Baba Siddique Shooter : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचसमोर आरोपी शूटरने गोळी झाडल्यानंतर शर्ट बदलून लीलावती हॉस्पिटलमध्ये गेल्याचे सांगितले. आरोपीचा धक्कादायक खुलासा समोर...
मुंबई क्राइम ब्रँचने माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करणारा शूटर शिवकुमार गौतम यांना पकडले आहे. तसेच त्यांच्या चौकशी दरम्यान शिवकुमार गौतम याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या मॅसेजनंतर मुख्यमंत्री योगी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सलग दुसऱ्या दिवशीही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात एक मेसेज आला, दोन कोटी रुपयांची मागणी करत अज्ञात व्यक्तीने धमकी दिली.
सुजीत सिंह च्या सांगण्यावरून अटक करण्यात आलेल्या नितीन सप्रे आणि राम कानोजिया यांची बाबा सिद्धीकी यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी केली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 32 वर्षीय सुजीत सिंहला…
मोठी बातमी समोर येत आहे. तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा धाकटा भाऊ अनमोल बिष्णोई याच्याविषयी माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) जाहीर केले आहे.
बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा तपास करणाऱ्या मुंबई क्राईम ब्रँचला आरोपीच्या चौकशीदरम्यान गोळीबार करणारा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात असल्याचे समोर आले होते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर वाढली आहेत. झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी कॉंग्रेसला सोडून अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते व माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणातील फरार शुभम लोणकर याच्या संपर्कातील सहा जणांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Salman Khan Death Threat: सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज याआधी आल्याचे सांगण्यात येत होते तर आता त्याच क्रमांकावर माफीचा मेसेज आला असून मुंबई पोलीस लोकेशन ट्रेस करत आहेत.