Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pushpa 2 Advance Booking: ‘पुष्पा 2’ ने रिलीजपूर्वी या 5 सुपरहिट चित्रपटांचे तोडले रेकॉर्ड!

आता 'पुष्पा 2' द रुलच्या रिलीजला काही दिवस उरले आहेत. मात्र या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगची चर्चा सुरू झाली आहे. जाणून घेऊया अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने कमाईत कोणाला मागे टाकले.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 28, 2024 | 02:08 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी ‘पुष्पा 2 द रुल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या अभिनेत्याच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा असून, येत्या ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात धमाल उडणार आहे. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही, पण त्याच्या नावाची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. तसेच, या चित्रपटाला अमेरिकेत चांगला प्रतिसाद मिळत आहे, कारण रिलीजपूर्वीच चित्रपटाने तेथे सुमारे 1.4 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. काही अहवालांमध्ये असाही दावा केला जात आहे की चित्रपटाने थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वीच शाहरुख खानच्या जवान आणि पठाणसह रामचरण आणि जूनियर एनटीआरच्या आरआरआर या चित्रपटांना मागे टाकले आहे.

‘पुष्पा 2’ ने रिलीजपूर्वीच कहर केला
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2 द रुल’ची चर्चा चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे. या चित्रपटाचे नाव सर्वांच्याच ओठावर आहे. मात्र, आता उलटी गिनती सुरू झाली आहे. पण याआधीही या चित्रपटाने आपल्या ॲडव्हान्स बुकिंगच्या कमाईने निर्मात्यांना श्रीमंत केले आहे. अमेरिकेत लोक या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. कोइमोईच्या एका अहवालानुसार, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चित्रपटाने अमेरिकेत रिलीज होण्यापूर्वीच $1.4 दशलक्ष कमावले आहेत.

अभिषेक बच्चनचा दमदार अभिनय असूनही ‘I Want To Talk’ झाला फ्लॉप? जाणून घ्या कारण!

या चित्रपटांना टाकले मागे
पुष्पा 3 द रुलने रिलीज होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कोईमोईच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने शाहरुख खानच्या पठाण ते केजीएफला मागे टाकले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत मागे टाकलेल्या चित्रपटांचे कलेक्शन काहीसे असे होते.

1. जवान: 55 कोटी
2. पठाण: 55 कोटी
3. केजीएफ चॅप्टर 2: 42.50 कोटी रुपये
4. ऍनिमल: 41.50 कोटी
5. बाहुबली 2: 38 कोटी

‘पुष्पा’च्या येण्याने ‘छावा’ने रिलीज डेट ढकलली पुढे, चित्रपट ६ डिसेंबरला नाही तर या दिवशी होणार प्रदर्शित!

पुष्पा २ किती भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे?
माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा द रुल’ हा चित्रपट 5 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, बंगाली आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. ॲडव्हान्स बुकिंग पाहता हा चित्रपट 2024 मधील सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट ठरू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

Web Title: Pushpa 2 advance booking behind jawaan rrr allu arjun rashmika mandanna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 02:08 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • pushpa 2

संबंधित बातम्या

HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात! Allu Arjun च्या चाहत्यांनी हाती घेतला महत्वाचा उपक्रम; जनसेवेसाठी सदैव तत्पर
1

HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात! Allu Arjun च्या चाहत्यांनी हाती घेतला महत्वाचा उपक्रम; जनसेवेसाठी सदैव तत्पर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.