दुबईमधील आयोजित करण्यात आलेला SIIMA अवॉर्ड्स २०२५ यशस्वीरित्या पार पडला आहे. दिग्दर्शक सुकुमार आणि त्यांच्या टीमने एकाच वेळी पाच प्रमुख श्रेणींमध्ये विजय मिळवला आहे. या विजयानंतर, सुकुमारने यांनी 'पुष्पा ३'…
सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये 'पुष्पा २' चित्रपट अव्वल राहिल. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे चाहते कौतुक करताना दिसत असताना अल्लू अर्जुनला चित्रपटातल्या भूमिकेसाठी तेलंगणा सरकारचा मानाचा पुरस्कार मिळाला.
सिनेमागृहानंतर आता विकी कौशलचा 'छावा' चित्रपटाची जादू ओटीटीवरही पाहायला मिळत आहे. आता हा चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
निर्माते रविशंकर यांनी अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा ३' चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा केली आहे. 'रॉबिन हुड' चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत रविशंकर यांनी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
'पुष्पा' चित्रपटातील 'पीलिंग्स' हे गाणे इतके लोकप्रिय झाले की ते एनबीए स्पर्धेत वाजवले गेले आणि सादर केले गेले. या चित्रपटाला जगभरातून खूप प्रेम मिळाले आहे. आणि अभिनेता अल्लू अर्जुनला देखील…
बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडल्यानंतर, 'पुष्पा २' ने आता ओटीटीवर आपली जादू दाखवायला सुरुवात केली आहे. ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच या चित्रपटाने एक विक्रम रचला आहे.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'पुष्पा २ द रुल' हा चित्रपट थिएटरमध्ये कोट्यवधींची कमाई केल्यानंतर आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ओटीटी रिलीजसह, चाहत्यांना एक मोठे सरप्राईज देखील मिळणार…
रविवारी 'डाकू महाराज'ने बॉक्स ऑफिसवर 'गेम चेंजर'ला मागे टाकत चांगली कामगिरी केली आहे. तर 'गेम चेंजर' ला तुलनेने कमी प्रेक्षकसंख्या मिळाली आहे. 'डाकू महाराज' ने उत्कृष्ट कथेने आणि आकर्षक अभिनयाने…
संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी जखमी झालेल्या मुलगा श्रीतेजची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अभिनेता अल्लू अर्जुन आज रुग्णालयात पोहोचला आहे. अभिनेता अजूनही या प्रकरणाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे.
'पुष्पा २'च्या प्रीमियरदरम्यान चेंगराचेंगरी प्रकरणात एका महिलेचा मृत्यूही झाला. याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटकही करण्यात आली होती. आता असाच काहीसा प्रकार रामचरणच्या 'गेम चेंजर' चित्रपटासोबतही घडला आहे.
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई सुरु आहे. तसेच यामुळे वरुण धवनचा बेबी जॉन अडचणीत आला आहे. तर सिनेमागृहात 'मुफासा' ची देखील जोरदार कमाई सुरु असताना दिसत आहे.
हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2: द रुल'च्या प्रीमियरदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आता मोठी बातमी समोर आली आहे.
साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनने त्याच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटातील 'पुष्पा राज' या पात्रासाठी पाच वर्षे लांब दाढी आणि केस ठेवले होते. आता अभिनेत्याचा हा लुक लवकरच बदलणार आहे.
सोमवारी 'पुष्पा 2' आणि 'मुफासा' या दोघांनीही चांगली कमाई केली आहे. त्याचवेळी तिकीट खिडकीवर 'बेबी जॉन' मंद गतीने चालताना दिसला आहे. या तीन चित्रपटांच्या एकूण कलेक्शन किती केले जाणून घेऊयात.
साऊथ स्टार सध्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणात चांगला अडकला आहे, त्याच्या कमी होताच नाही आहे. आणि आता अश्यातच अभिनेत्याचा काका वन कल्याणने याबाबत स्पष्ट मत मांडले आहे.
मराठी चित्रपट का चालत नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडलाय. याविषयी अनेकदा चर्चा होते. हिंदी चित्रपटांचा आपल्यावर इतका पगडा आहे की मराठी चित्रपटांना पुरेशा स्क्रिन्सही उपलब्ध होत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
बुधवारी अल्लू अर्जुनचे वडील तेलंगणा राज्य चित्रपट विकास महामंडळाचे (एफडीसी) अध्यक्ष आणि मुख्य निर्माता दिल राजू यांनी डॉक्टरांची भेट घेतली आणि चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलाची प्रकृती जाणून घेतली.
'पुष्पा 2' चित्रपटाचा अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणीत नुकतीच संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी चौकशी करण्यात आली. आता या प्रकरणाशी संबंधित चुकीचे व्हिडीओ आणि माहिती पसरवणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
'पुष्पा २' च्या प्रदर्शनादरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी त्यांचा आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. आता मुलाच्या वडिलांनी मुलाच्या प्रकृतीबाबत नवीन अपडेट दिले आहे.
निजामाबादचे काँग्रेस आमदार भूपती रेड्डी यांनी अभिनेता अल्लू अर्जुनच्या कथित वागणुकीवर टीका केली आहे. आमदाराने 'पुष्पा 2' अभिनेत्याच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरली आहे.