Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिग बॉस OTT 3 : अनिल कपूरला राजकुमार राव आणि श्रद्धा म्हणाली ‘सर्वात तरुण आणि योग्य होस्ट’!

अनिल कपूरला राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर या दोघांकडून चांगलीच प्रशंसा मिळाली आहे. अनिल हे बिग बॉस OTT 3 चे 'सर्वात तरुण आणि फिटेस्ट होस्ट' आहेत असे म्हणून त्यांनी या अभिनेत्याचे कौतुक केले आहे. राजकुमार आणि श्रद्धा दोघेही या बिग बॉस शो मध्ये येऊन धमाल करताना दिसले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 03, 2024 | 03:16 PM
(फोटो सौजन्य-Instagram)

(फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

‘बिग बॉस ओटीटी ३’ संपला असून हा कार्यक्रम सगळ्यांना खास आठवणी देऊन गेला आहे. बिग बॉस ओटीटी ३ च्या एपिसोडमध्ये ‘स्त्री 2’ अभिनेते राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांनी नुकतीच हजेरी लावली असताना त्यांनी होस्ट अनिल कपूर यांची खास स्तुती केली. ज्याने रिॲलिटी शोद्वारे होस्टिंगमध्ये पदार्पण केले होते. दोघांनी कपूर यांना “सर्वात तरुण आणि योग्य होस्ट” अस म्हटल असून अनिल कपूरचा फिटनेस आणि लुक हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला.

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर या दोघांचा लवकरच ‘स्त्री २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर आता ‘स्त्री २’ हा प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहेत. याचदरम्यान ते या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शो मध्ये सहभागी झाले होते. बिग बीस च्या घरात या दोघांनी प्रवेश करून प्रेक्षकांना आणि घरातील सदस्यांना आनंद झालेला दिसून आला आहे. या दोघांनीही या घरात जाऊन खूप धमाल केली आणि होस्ट चे कौतुकही भरभरून केले.

तत्पूर्वी विकी कौशलने देखील अनिल कपूरच्या शोमध्ये त्यांचा फिटनेससाठी त्यांचं कौतुक केले होत. त्यांनी त्यांच्या चित्रपटातील व्हायरल गाणं ‘तौबा तौबा’ त्यांना समर्पित केले. अनिल कपूर आणि जेरेमी रेनर यांच्यासोबत दिसणारे डॉक्युमेंट-सीरीज ‘रेनरव्हेशन्स’चे निर्माते रोरी मिलिकिन यांनीही अभिनेत्याच्या फिटनेस बद्दल प्रशंसा केली होती. अभिनेता त्याच्या फिटनेस आणि अभिनयासाठी नेहमीच चर्चेत असताना दिसत असतो. त्यांनी हा शो मध्ये होस्टिंग करून या शो ची रंगत अजून वाढवली आहे.

हे देखील वाचा- गँगस्टर लुकमध्ये एपी ढिल्लन, सलमान- संजय दत्तसह ‘ओल्ड मनी’मध्ये दाखवणार अभिनयाची झलक!

‘बिग बॉस ओटीटी 3’ होस्ट म्हणून पदार्पण केलेल्या अनिल कपूरने शोमध्ये वेगळीच जादू निर्माण केली आहे. त्याचा फिटनेस आणि स्टाइल अनेकदा त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. शो होस्ट करण्याव्यतिरिक्त अनिल कपूर ‘सुभेदार’ मध्ये निर्दोष परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज आहे, जो त्याचा दिग्दर्शक सुरेश त्रिवेणीसोबतचा पहिला प्रोजेक्ट आहे. तो YRF च्या गुप्तचर विश्वाचा एक भाग असल्याचे देखील चर्चा होत आहे.

Web Title: Rajkummar rao and shraddha called anil kapoor the youngest and most suitable host

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 03:16 PM

Topics:  

  • Anil Kapoor
  • rajkummar rao
  • Shraddha Kapoor
  • Stree 2

संबंधित बातम्या

श्रद्धा कपूरचा व्हिडिओ व्हायरल, बॉयफ्रेंडला टॅग करत म्हणाली, ‘हे नखरे…’
1

श्रद्धा कपूरचा व्हिडिओ व्हायरल, बॉयफ्रेंडला टॅग करत म्हणाली, ‘हे नखरे…’

अनिल कपूरने केली मोठी गुंतवणूक, मुलासोबत खरेदी केले ५ कोटींचे आलिशान अपार्टमेंट
2

अनिल कपूरने केली मोठी गुंतवणूक, मुलासोबत खरेदी केले ५ कोटींचे आलिशान अपार्टमेंट

चाहत्यानंतर आता श्रद्धा कपूरला ‘Saiyaara’ चं लागलं वेड, म्हणाली ‘आणखी ५ वेळा बघेल..’
3

चाहत्यानंतर आता श्रद्धा कपूरला ‘Saiyaara’ चं लागलं वेड, म्हणाली ‘आणखी ५ वेळा बघेल..’

“जब तुम उदास हो…” श्रद्धा कपूरने कोणासाठी व्यक्त केल्या भावना, अभिनेत्रीने लिहिलेली सुंदर कविता चर्चेत
4

“जब तुम उदास हो…” श्रद्धा कपूरने कोणासाठी व्यक्त केल्या भावना, अभिनेत्रीने लिहिलेली सुंदर कविता चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.