Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नेपोटिझममुळे गमावले चित्रपट’, रकुल प्रीत सिंगने इंडस्ट्रीतील काळे सत्य केले उघड!

10 वर्षांपूर्वी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिच्या कामामुळे प्रसिद्ध आहे. नुकतेच एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत रकुलने नेपोटिझमवर प्रश्न उपस्थित केला आणि सांगितले की इंडस्ट्रीतील नेपोटिझममुळे तिच्या हातून अनेक चित्रपट गेले आहेत. चला जाणून घेऊया अभिनेत्री काय म्हणाली.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 12, 2024 | 12:52 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

२०१४ मध्ये ‘यारियां’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंग उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानीसोबत लग्न करणारी रकुल 10 वर्षांपासून हिंदी आणि दक्षिण सिनेमांमध्ये सक्रिय आहे. दरम्यान, रकुल प्रीतने बॉलिवूड इंडस्ट्रीतील घराणेशाहीच्या मुद्द्यावर मोठा खुलासा केला आहे. एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, तिने घराणेशाहीमुळे अनेक चित्रपट गमावले आहेत.

नेपोटिझमवर रकुलचे स्पष्ट शब्द
हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीबाबत बऱ्याच दिवसांपासून अनेक बातम्या समोर येत आहेत. कंगना राणौत सारख्या अनेक सिनेतारकांनीही या इंडस्ट्रीतील घराणेशाहीच्या मुद्द्यावर आवाज उठवला आहे. आता या प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचे नवीन नाव जोडले जात आहे. नुकतीच रकुल रणबीर इलाबादियाच्या पॉडकास्टवर दिसली आणि तिथे तिने नेपोटिझमबद्दल मोठा खुलासा केला. ती म्हणाली की, “होय, मी देखील घराणेशाहीची शिकार झाली आहे. घराणेशाहीमुळे अनेक चित्रपट माझ्या हातातून निसटले आहेत. पण त्याबद्दल रडत बसणाऱ्यांपैकी मी नाही. मी हार मानली नाही आणि काम शोधत राहिले आणि करत राहिले. मला वाटतं कदाचित मी त्या चित्रपटांसाठी बनवलेले नसावे. पण आता मला त्याचा अजिबात पश्चाताप होत नाही आणि मी स्वतःला नवीन कामाच्या संधींसाठी तयार करते आहे.” असे अभिनेत्रीने या मुलाखतीत सांगितले. रकुल प्रीतने नेपोटिझमवर आपले मत व्यक्त केले आहे. यावरून इंडस्ट्रीत बाहेरच्या लोकांसाठी खूप संघर्ष करावा लागतो हे सिद्ध होते.

हे देखील वाचा- मलायका अरोराच्या वडिलांच्या निधनाने करीना कपूर झाली दुःखी, मैत्रिणीसाठी केला मोठा त्याग

या चित्रपटात दिसणार रकुल
नुकतीच रकुल प्रीत साऊथचा सुपरस्टार कमल हासनच्या इंडियन 2 या चित्रपटात दिसली होती. याशिवाय रकुलचा आगामी चित्रपट ‘दे दे प्यार २’ मध्ये ही दिसणार आहे. रकुल या सिनेमात सुपरस्टार अजय देवगणसोबत काम करताना प्रेक्षकांना दिसणार आहे.

Web Title: Rakul preet singh reveals the dark truth of the industry says she lost so many projects due to nepotism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 11:50 AM

Topics:  

  • entertainment
  • Rakul Preet Singh

संबंधित बातम्या

२० वर्षीय तरुण अभिनेत्रीने ४० वर्षीय रणवीरसोबत केले पदार्पण, कोण आहे ‘धुरंधर’ मधील सारा अर्जुन?
1

२० वर्षीय तरुण अभिनेत्रीने ४० वर्षीय रणवीरसोबत केले पदार्पण, कोण आहे ‘धुरंधर’ मधील सारा अर्जुन?

अभिनेत्री Aditi Mukherjee चा भीषण अपघातात मृत्यू, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केले काम
2

अभिनेत्री Aditi Mukherjee चा भीषण अपघातात मृत्यू, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केले काम

मालेगाव अत्याचार प्रकरणी या मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप; म्हणाली, “४ वर्षाच्या मुलीवर हे राक्षसी कृत्य…”
3

मालेगाव अत्याचार प्रकरणी या मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप; म्हणाली, “४ वर्षाच्या मुलीवर हे राक्षसी कृत्य…”

‘बिग बॉस १९’ च्या घरात आईला पाहून फरहाना भट्ट भावुक; अमालने केली तक्रार तर, असा मिळाला प्रतिसाद
4

‘बिग बॉस १९’ च्या घरात आईला पाहून फरहाना भट्ट भावुक; अमालने केली तक्रार तर, असा मिळाला प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.