Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच करणने उघड केला सदस्यांचा Game Plan, ‘या’ पाच सदस्यांना म्हटले टॉप 5 !

'बिग बॉस' मराठीच गेल्या आठवड्यात धक्कादायक नॉमिनेशन पार पडलं, ज्यामध्ये आयुष आणि करण सोनावणे हे दोघेही घराबाहेर पडले. आता नवराष्ट्रसोबत बातचीत करताना करणने घरात असलेल्या सदस्यांचा गेम प्लॅन उघड केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 17, 2026 | 10:42 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडला करण सोनावणे
  • करणने उघड केला ‘बिग बॉस’चा Game Plan
  • ‘या’ पाच सदस्यांना म्हटले टॉप 5 !
सध्या बिग बॉस मराठी सीझन ६ ची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. नुकतंच गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात डबल एव्हिक्शन झालेले दिसून आले. ज्यामध्ये आयुष संजीव आणि करण सोनावणेने बिग बॉसच्या घरातून एक्सिट घेतली आहे. या दोघांच्या धक्कादायक नॉमिनेशनमुळे त्यांचे चाहते चकीत झाले. करण सोनावणेला त्याचे चाहत्याने त्याला फिनालेमध्ये पाहत होते, परंतु ‘बिग बॉस चा’ गेम पलटला आणि करण सोनावणे घराबाहेर पडला. आता इन्फ्लुएन्सर करण सोनावणेने नवराष्ट्रासोबत गप्पा मारताना ‘बिग बॉस’च्या घरातील सर्व सदस्यांचा प्लॅन उघड केला आहे. आणि तो फिनाले मध्ये कोणत्या पाच सदस्यांना पाहतो त्यांची नावे देखील सांगितली आहेत.

‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध; सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वे यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री चर्चेत

नवराष्ट्रासोबत बातचीत करताना करणने तन्वीचा गेम प्लॅन उघड केला आहे, करण म्हणाला, ‘तन्वीच टॉप ५ मध्ये लोकं नाव घेतायत हे खूप चांगला आहे. भाऊच्या धक्क्यावर देखील बोललं गेलं की ती खूप स्ट्रॉंग सदस्य आहे. परंतु प्रेक्षक बाहेर तेच बघतायत जे ‘बिग बॉस’ दाखवत आहेत. २४ तास चॅनेल सुरु नाही आहे, तन्वीने तिचं एक कॅरेक्टर पडलं आहे सगळ्यांशी गोड बोलते, प्रभूला देखील ‘तू हे कर’ ‘ते कर’ असं म्हणतं असते. खरं तर तिचा एक गेम प्लॅन डोक्यात सुरु आहे, आणि तो ती प्ले करत आहे. परंतु तीच जे काही सुरु आहे ते लवकरच उघड होणार आहे.’ असे करणने तन्वीबद्दल सांगितले आहे.

 

तसेच करणने ‘बिग बॉस’च्या घरा बाहेर पडल्यानंतर त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’. याबद्दल सांगताना करण म्हणाला, ‘पिक्चर अभी बाकी है’ हे टाकण्यामागचे कारण असे की मी बाहेर आल्यानंतर मला खूप गोष्टी समजल्या, ‘बिग बॉस’चा गेम डोक्यात आला. ‘बिग बॉस’ फक्त घरात एकमेकांचे कनेक्शन जुळवता आणि बाहेर प्रेक्षकांना तेच दाखवतात. आणि मग प्रेक्षक त्यावर त्यांचा स्वतःचाच एक अंदाज लावतात आणि प्रतिक्रिया देतात. ‘बिग बॉस’ एकाच दहा करतात आणि बाहेरचे लोक दहाच शंभर करतात.’ आणि आता मी त्यांचा गेम उघड करणार आहे. आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचवणार आहे. जे लवकरच माझा युट्युब चॅनेलला दिसेल.’

मराठी चित्रपटसृष्टीत Ai चा जलवा! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ मधील पहिलं Ai प्रमोशनल गाणं प्रदर्शित

तसेच करणने प्राजक्तासोबतच्या मैत्रीच्या नात्याबद्दलही आपले मत स्पष्ट केले, यावर बोलताना करण म्हणाला, ‘घरात आम्हाला कधीच कोणत्या सदस्याने काही म्हटले आहे. उलट त्यांना आमचे नातं खूप आवडायचे, त्यांना माहित होते की आमचे मैत्रीचे नाते खूप क्युट आहे, आणि खरं आहे. आणि अशातच ‘बिग बॉस’ने आमचे एक फुटेज बाहेर दाखवले आहे ज्यामध्ये मी आय लव्ह यु ‘बिग बॉस’ना बोलत आहे पण ते असे दाखवले गेले आहे की ते मी प्राजक्तासाठी म्हटले आहे.’ अशा खूप गोष्टी आहेत ज्या बाहेर चुकीच्या पद्धतीने दाखवले गेले आहेत. पण जेव्हा प्राजक्ता घराबाहेर येईल तेव्हा आम्ही सगळ्या गोष्टी एकत्र बसून सॉल्व्ह करू.’

 

Web Title: Bigg boss marathi season 6 karan sonawane reveals bigg boss game plan interview

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Breaking News : Oracle च्या गोंधळाने AI बूमला धक्का; डेटा सेंटर क्षेत्राच्या तेजीचा नाजूक चेहरा समोर
1

Breaking News : Oracle च्या गोंधळाने AI बूमला धक्का; डेटा सेंटर क्षेत्राच्या तेजीचा नाजूक चेहरा समोर

‘Love and War’मध्ये विकी कौशलचा नवा अवतार! दोन दमदार पोस्टर्सनी वाढवली सिनेमाची उत्सुकता
2

‘Love and War’मध्ये विकी कौशलचा नवा अवतार! दोन दमदार पोस्टर्सनी वाढवली सिनेमाची उत्सुकता

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड
3

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड

Chikizing Marathi Movie: ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं! ‘या’ तारखेला रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!
4

Chikizing Marathi Movie: ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं! ‘या’ तारखेला रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.