Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Don 3 : रणवीर सिंग ‘डॉन 3’च्या शॉटिंगसाठी झाला सज्ज, 2025 मध्ये रिलीज होणार चित्रपट!

फरहान अख्तरच्या डॉनचा तिसरा भाग बनणार आहे. यावेळी शाहरुख खानची खुर्ची रणवीर सिंगला देण्यात आली आहे. चित्राबाबतचे अपडेट्स रोज येत आहेत. या मोस्ट अवेटेड चित्रपटाचे शूटिंग यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरू होणार असल्याचे यापूर्वीच समोर आले होते. परंतु त्यांचे शूटिंग आता पुढे ढकलण्यात आले आहे. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग पुढील वर्षी मार्चपासून डॉन 3 चे शूटिंग सुरु करणार करणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 20, 2024 | 12:32 PM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आता नुकताच बाबा झाला आहे. सध्या रणवीर सिंग आपला सर्व वेळ आपल्या मुलीला देत आहे. रणवीर सिंग लवकरच त्याच्या कामावर परतण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंग भविष्यात फरहान अख्तरच्या बहुप्रतिक्षित चित्रपट डॉन 3 चे शूटिंग सुरू करणार आहे. काही काळापूर्वी फरहान अख्तरने टीझर शेअर करून डॉन 3 ची घोषणा केली होती. तेव्हापासून चाहते डॉन 3 चे शूटिंग सुरू होण्याची वाट पाहत आहेत. मात्र, रणवीर सिंग या चित्रपटावर अद्याप काम सुरू करू शकलेला नाही. तसेच, फरहान अख्तरने 120 बहादूर या चित्रपटामुळे डॉन 3 चे शूटिंग सुरू होत नाहीये असे देखील सांगितले होते. दरम्यान, डॉन ३ संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे.

दिग्दर्शक आणि कलाकार आहेत व्यस्त
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर रणवीर सिंग पुढच्या वर्षी डॉन 3 च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. पुढील वर्षी मार्च 2025 मध्ये रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी डॉन 3 वर काम सुरू करणार आहेत. कियारा अडवाणी सध्या हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा चित्रपट वॉर २ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रणवीर सिंग आदित्य धरच्या पुढच्या चित्रपटात काम करत आहे. एकूणच, रणवीर सिंग, फरहान अख्तर आणि कियारा अडवाणी यांच्याकडे सध्या शॉटिंगसाठी वेळ नसल्यामुळे या चित्रपटाचे शॉटिंग तात्काळ थांबले आहे.

हे देखील वाचा- सनी लिओनीने प्रभुदेवासोबत चेन्नईमध्ये लावली हजेरी, ‘पेट्टा रॅप’ मधील ‘वेची सेयुते’ गाणे झाले लाँच!

जानेवारीमध्ये होणार डॉन ३ चे शूटिंग सुरु
फरहान अख्तर पुढील वर्षी जानेवारीपासून डॉन ३ चे शूटिंग सुरू करणार आहे. रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी मार्चपर्यंत डॉन ३ च्या टीममध्ये सामील होणार आहेत. डॉन 3 चे शूटिंग मे-जून पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले जात आहे कारण फरहान अख्तर 2025 मध्येच डॉन 3 रिलीज करण्याचा विचार करत आहे. ही बातमी रणवीर सिंगच्या चाहत्यांना नक्कीच खूश करेल. डॉन 3 मध्ये एक वेगळीच स्टाईल पाहायला मिळणार असल्याचे मानले जात आहे. रणवीर या अवतारात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Ranveer singh is all set to start don 3 shooting movie will release in 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 12:32 PM

Topics:  

  • Farhan Akhtar
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?
1

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना, खराब अन्न खाल्ल्याने १२० क्रू मेंबर्स पडले आजारी
2

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना, खराब अन्न खाल्ल्याने १२० क्रू मेंबर्स पडले आजारी

आधी पायाला केला स्पर्श अन् घेतला आशीर्वाद, नंतर आदराने…; रणवीरचा वृद्ध महिलेसोबतचा खास Video पाहाच!
3

आधी पायाला केला स्पर्श अन् घेतला आशीर्वाद, नंतर आदराने…; रणवीरचा वृद्ध महिलेसोबतचा खास Video पाहाच!

‘ही वर्दी फक्त धैर्यच नाही तर त्याग देखील मागते…’; फरहान अख्तरच्या ‘120 Bahadur’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित!
4

‘ही वर्दी फक्त धैर्यच नाही तर त्याग देखील मागते…’; फरहान अख्तरच्या ‘120 Bahadur’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.