Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राशी खन्ना, विक्रांत मॅसी ‘द साबरमती रिपोर्ट’च्या प्रमोशनला सुरुवात करण्यासाठी नवरात्री उत्सवात पोहचले!

'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाचे नुकताच पहिले पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे. या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री राशी खन्ना आणि बॉलीवूड स्टार विक्रांत मॅसी या दोघांचीही केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटाच्या प्रोमोशनदरम्यान दोघेही नवरात्री उत्सवात सहभागी होताना दिसले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 04, 2024 | 12:49 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

राशी खन्ना आणि विक्रांत मॅसी त्यांच्या आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटासाठी सज्ज झाले आहेत. आणि म्हणून अभिनेत्रीने नवरात्री उत्सवात विक्रांतसोबत सहभागी होऊन चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. देवीच्या आशर्वादाने त्यांनी प्रमोशनला जोरदार सुरुवात केली आहे. संपूर्ण भारतातील युवा स्टार राशी खन्ना आणि विक्रांत मॅसी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘द साबरमती रिपोर्ट’ ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून यात राशी एका रिपोर्टरची भूमिका करताना दिसणार आहे. हा चित्रपट साबरमती एक्स्प्रेस घटनेमागील सत्य उघड करण्याच्या मोहिमेवर आधारित आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या तीव्रतेची झलक देऊन एका प्रभावी पोस्टरसह चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा नवा अनुभव आणि नवे पात्र पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर केले रिलीज
चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन पोस्टर शेअर करून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हे नवं पोस्टर पोस्ट केले आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ज्वलंत सत्य 15 नोव्हेंबरला समोर येईल! सोबत रहा! ‘द साबरमती रिपोर्ट’ फक्त सिनेमागृहात!” असे लिहून चित्रपटाच्या नव्या आणि पहिल्या पोस्टर झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. रंजन चंदेल दिग्दर्शित हे गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ २७ फेब्रुवारी २००२ रोजी सकाळी साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनेचे तपशीलवार आधारित असून याआधी रिलीज झालेल्या ट्रेलरने राशी आणि विक्रांत भूमिका कशी प्रभावी असणार आहे याची एक झलक दिली होती.

हे देखील वाचा- बिग बॉसच्या घरातून थेट रुपेरी पडद्यावर, छोट्या पुढारीला मिळाला हा चित्रपट!

‘द साबरमती रिपोर्ट’ च्या रिलीजच्या पलीकडे राशी खन्ना पुढील चित्रपट ‘तलाखों में एक’ मध्ये पुन्हा विक्रांत मॅसीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करण्याची तयारी करत आहे जो लवकरच रिलीज होणार आहे. तिच्याकडे ‘तेलुसू काडा’ नावाचा तेलगू चित्रपट देखील आहे. जो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच, विक्रांत मॅसी ‘१२ फेल’ या चित्रपटाच्या यशानंतर नुकताच ‘सेक्टर 36’ या वेब सिरीजमध्ये झळकला. आणि आता अभिनेता आणखी नवनवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Rashi khanna vikrant massey arrive at the navratri festival to kick off the promotion of the sabarmati report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 12:49 PM

Topics:  

  • The Sabarmati Report
  • Vikrant Massey

संबंधित बातम्या

71th National Awards: शाहरूख खानला पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार, तर ‘12th Fail’ विक्रांत मेस्सीने मारली बाजी
1

71th National Awards: शाहरूख खानला पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार, तर ‘12th Fail’ विक्रांत मेस्सीने मारली बाजी

चित्रपटामधील ब्रेकनंतर विक्रांत मेस्सी पुन्हा करणार काम, म्हणाला ‘माझे सगळे प्रश्न सुटले…’
2

चित्रपटामधील ब्रेकनंतर विक्रांत मेस्सी पुन्हा करणार काम, म्हणाला ‘माझे सगळे प्रश्न सुटले…’

Ahmedabad Plane Crash: विक्रांत मेस्सीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अहमदाबाद दुर्घटनेत चुलत भावाचा मृत्य
3

Ahmedabad Plane Crash: विक्रांत मेस्सीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अहमदाबाद दुर्घटनेत चुलत भावाचा मृत्य

Aankhon Ki Gustaakhiyan चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, विक्रांत मेस्सी आणि शनायाची दिसली अद्भुत केमिस्ट्री
4

Aankhon Ki Gustaakhiyan चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, विक्रांत मेस्सी आणि शनायाची दिसली अद्भुत केमिस्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.