Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहित शेट्टीने ‘सिंघम अगेन’च्या अफवांना दिला पूर्णविराम, स्टार्सच्या कॅमिओवर सोडले मौन!

बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक असलेला रोहित शेट्टी सध्या त्याच्या कॉप युनिव्हर्स चित्रपट 'सिंघम अगेन' चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत इतरही अनेक कलाकार काम करताना दिसणार आहेत. आता अलीकडेच दिग्दर्शकाने चित्रपटाशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे आणि चित्रपटात इतर स्टार्सच्या भूमिका कशा असतील हे देखील सांगितले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 12, 2024 | 10:45 AM
रोहित शेट्टीने ‘सिंघम अगेन’च्या अफवांना दिला पूर्णविराम, स्टार्सच्या कॅमिओवर सोडले मौन!
Follow Us
Close
Follow Us:

‘शैतान’, ‘मैदान’ आणि ‘औरों में कहां दम था’ या चित्रपटानंतर आता अभिनेता अजय देवगण या वर्षाच्या अखेरीस आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने यांनी केले असून, चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आत्तापर्यंत या सिनेमाशी संबंधित अनेक अपडेट्स समोर आले आहेत. यांसारख्या अपडेट्सवर दिग्दर्शकाने मौन सोडले आहे. या चित्रपटाबद्दलची सगळी माहिती चाहत्यांना दिली आहे.

यासोबतच, बऱ्याच दिवसांपासून असंही बोलले जात होते की, अजय व्यतिरिक्त या चित्रपटात इतर स्टार्स कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहेत. अशा परिस्थितीत आता खुद्द दिग्दर्शक रोहितने एका मुलाखतीत सत्य सांगितले आहे.

रोहितच्या सिंघम अगेनमध्ये दिसणार मल्टीस्टारर
सिंघम दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सिंघम आणि सिंघम रिटर्न्स नंतरचा हा या फ्रँचायझीचा तिसरा सिनेमा आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान, जॅकी श्रॉफ, रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि अर्जुन कपूर हे देखील दिसणार आहेत. या सगळ्या कलाकारांना एकत्र स्क्रीन शेअर करताना प्रेक्षक पाहणार आहेत.

चित्रपटातील कलाकारांबद्दल रोहित काय म्हणाला?
दिग्दर्शक रोहित शेट्टी गालाटा इंडियाशी संवाद साधत या चित्रपटाशी संबंधित अनेक किस्से शेअर केले आहेत. तो म्हणाला की, “जेव्हा तुम्ही चित्रपट बनवता तेव्हा इतक्या स्टार्सला एकत्र आणणे खूप अवघड काम असते आणि माझ्यासाठीही ते अवघड होते. इतके स्टार्स एकाही चित्रपटात दिसले नाहीत. आणि आता ते या चित्रपटामध्ये काम करताना एकत्र दिसणार आहेत.” असे तो म्हणाला.

हे देखील वाचा- रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ मध्ये झळकणार दीपिका पदुकोण, महिला पोलिसांवर पहिल्यांदाच चित्रपट! 

तसेच, पुढे त्याने सांगितले चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या शूटिंगदरम्यान एक विनोद सुरू होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की, मुंबईत इतर कोणत्याही चित्रपटाचे शूटिंग होत नाही कारण येथे सर्व काही आहे. त्याच वेळी, सिंघम अगेनच्या दिग्दर्शकाने त्या अफवांनाही पूर्णविराम दिला जेथे असे म्हटले जात होते की काही स्टार्स फक्त कॅमिओ करत आहेत, परंतु असे नाही की ते संपूर्ण चित्रपटात आहेत. या चित्रपटात इतर स्टार्सच्या भूमिकाही जोरदार पाहायला मिळणार आहेत. आणि हा चित्रपट लवकरच नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येणार आहे.

Web Title: Rohit shetty breaks the silence on singham again and cameo of the stars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 10:45 AM

Topics:  

  • Ajay Devgn
  • Rohit Shetty
  • Singham Again

संबंधित बातम्या

फुल्ल मसाला अन् हास्याचा ड्रामा; अजय देवगणच्या ‘Son Of Sardaar 2’ उतरला प्रेक्षकांच्या पसंतीस?
1

फुल्ल मसाला अन् हास्याचा ड्रामा; अजय देवगणच्या ‘Son Of Sardaar 2’ उतरला प्रेक्षकांच्या पसंतीस?

कुक दिलीप फुल फॉर्ममध्ये! मृणाल ठाकूरने शिकवल्या ‘Son Of Sardaar 2’ च्या डान्स स्टेप्स, अजय आणि फराह पाहून चकीत
2

कुक दिलीप फुल फॉर्ममध्ये! मृणाल ठाकूरने शिकवल्या ‘Son Of Sardaar 2’ च्या डान्स स्टेप्स, अजय आणि फराह पाहून चकीत

Son of Sardaar 2 Trailer: पुन्हा धमाका करण्यासाठी सज्ज ‘अजय देवगन’; कॉमेडी, ड्रामा आणि ॲक्शनसोबत रिलीज नवा ट्रेलर!
3

Son of Sardaar 2 Trailer: पुन्हा धमाका करण्यासाठी सज्ज ‘अजय देवगन’; कॉमेडी, ड्रामा आणि ॲक्शनसोबत रिलीज नवा ट्रेलर!

“मी वाटच बघत होतो, मला…” मराठी- हिंदी भाषेच्या वादावर अजय देवगणची प्रतिक्रिया; म्हणाला, “आता माझी…”
4

“मी वाटच बघत होतो, मला…” मराठी- हिंदी भाषेच्या वादावर अजय देवगणची प्रतिक्रिया; म्हणाला, “आता माझी…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.