दिवाळीच्या मुहूर्तावर अर्थात १ नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा 'सिंघम रिटर्न' आणि कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया ३' एकाच दिवशी रिलीज झाला होता. थिएटरनंतर आता ओटीटीवर हे दोन्हीही चित्रपट एकाच दिवशी…
वीकेंडनंतर पुन्हा एकदा अजय देवगण स्टारर ॲक्शन थ्रिलर चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये कमालीची घट झाली असून त्यामुळे निर्मात्यांचे टेन्शन वाढले आहे. सिंघम अगेनच्या २६व्या दिवशीच्या कमाईवरून याचा अंदाज आला आहे.
सिंघम अगेन अवघ्या दोन आठवड्यांत तो बॉक्स ऑफिसवर मागे पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, या चित्रपटाचे शनिवारचे कलेक्शन आता समोर आले आहे. बघूया या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली आहे.
सिंघम अगेन आणि हॉरर फिल्म भुल भुलैया 3 हे दोन्ही चित्रपट थिएटरमध्ये चांगली कामगिरी करत आहेत, आता जाणून घेऊया दोन्ही चित्रपटामध्ये कमाईच्या बाबतीत कोण पुढे आहे आणि किती...
'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन'च्या ओटीटी रिलीजबाबत बातमी आली आहे. दोन्ही चित्रपट लवकरच ऑनलाइन स्ट्रीम केले जाणार आहे. जाणून घेऊयात तुम्ही हे चित्रपट कुठे आणि कधी पाहू शकता.
अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाची चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ सुरु आहे. त्याचवेळी रोहित शेट्टीने या चित्रपटासाठी मोठी रिस्क घेतली आणि आता ही रिस्क घेणे रोहितला जड गेल्याचे दिसते आहे.
'सिंघम अगेन' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. यामध्ये मराठीतल्याही मोहन अंकित या सुपरस्टारची वर्णी लागली आहे. अभिनेत्याने चित्रपटाबद्दल खास पोस्ट शेअर केली आहे.
अजय देवगणचा सिंघम अगेन बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट कमाईच्या बाबतीत वेगाने प्रगती करत आहे. आणि आता हा चित्रपट लवकरच 150 कोटींचा आकडा गाठू शकतो.
कार्तिक आर्यनच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'भूल भुलैया 3' चे नाव सामील झाले आहे. या चित्रपटाने त्याच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटालाही मागे टाकले आहे.
आता सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. यामध्ये कोणत्या चित्रपटाचे किती कलेक्शन विकेंडला झाले आहे यावर एकदा नजर टाका.
दिवाळीच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर तगडे स्टारकास्ट असलेले ‘सिंघम अगेन’ आणि ‘भुल भुलैया ३’ चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले आहेत. दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर ‘काटे की टक्कर’ सुरू आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टीचा चित्रपट 'सिंघम अगेन' आजपासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल अशी अपेक्षा होती दिवाळीच्या वातावरणात हे घडताना दिसत आहे.
अभिनेता सलमान खान अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या 'सिंघम अगेन' चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसत आहे. चुलबुल पांडेच्या भूमिकेतील सलमान खानच्या कॅमिओने चित्रपटगृहांमध्ये चांगलीच खळबळ उडवली.
'सिंघम अगेन' हा चित्रपट भारतातच नाही तर आता परदेशातही झळकणार आहे. हा चित्रपट १९७ देशात खास चाहत्यांसाठी रिलीज करण्यात येणार आहे. चाहत्यांमध्ये सध्या या चित्रपटाची क्रेझ सुरु आहे.
'भूल भुलैया 3'मध्ये कार्तिक आर्यनला रूह बाबा म्हणून पाहण्यासाठी प्रेक्षक जितके उत्सुक आहेत तितकेच ते विद्या बालनला मंजुलिकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे.
अभिनेता अजय देवगणने 'बिग बॉस 18' मध्ये सांगितले की, 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या डोळ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो पूर्णपणे अंध झाला होता.
सिंघम अगेनच्या पहिल्या गाण्याची क्रेझ अजून संपली नसून, आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या टायटल ट्रॅकदेखील रिलीज केले आहे. रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमधील टायटल ट्रॅक 'भूल भुलैया 3' च्या दोन पावले पुढे आहे.
अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटातील 'जय बजरंगबली' हे पहिले गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला रिलीज होताच यूट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. चाहत्यांना हे गाणं प्रचंड आवडले आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. अजय देवगणपासून दीपिका पादुकोणपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी मुख्य भूमिकेत काम करण्यासाठी तगडं मानधन स्वीकारलं आहे.